काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरू आहे. यावेळी राहुल गांधी यांनी राजस्थानच्या जनतेशी बोलताना अनेकदा जय सियाराम म्हटलं.
भारत जोडो यात्रेने राजस्थानच्या जनतेचा निरोप घेतला. त्यानंतर आता ही यात्रा हरियाणात आहे.
भारत जोडो यात्रा पुढचे तीन दिवस हरियाणात असणार आहे. यावेळी अनेकजण या यात्रेत सामील होऊ शकतात.
राजकारणी मंडळी, कलाकार, खेळाडू या यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे.
भारत जोडो यात्रेदरम्यान अनेकजण राहुल गांधी यांना येऊन भेटतात. आपल्या समस्या सांगतात.
या यात्रेला तरूणांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. अनेकजण राहुल गांधींसोबत सेल्फी घेताना दिसत आहेत.