सकाळी काँग्रेसच्या कार्यालयात जल्लोष; तर दुपारी भाजपच्या कार्यालयात विजयोत्सव
Congress BJP Leaders Jallosh on Assembly Election Result 2023 : आज चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागतोय. राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांचा आज निकाल लागतोय. या निकालाचा जल्लोष ठिकठिकाणी पाहायला मिळतोय. कार्यकर्त्यांचा हा जल्लोष पाहा...
Most Read Stories