VIDEO : जब-जब मैं बिखरा हूँ, दुगनी रफ्तार से निखरा हूँ, धनंजय मुंडेंचा शायरीतून इशारा

मै जब जब बिखरा हूँ, दुगनी रफ्तार से निखरा हूँ" अशी शायरी धनंजय मुंडेंनी यावेळी म्हटली. (Dhananjay Munde Shayari)

VIDEO : जब-जब मैं बिखरा हूँ, दुगनी रफ्तार से निखरा हूँ, धनंजय मुंडेंचा शायरीतून इशारा
धनंजय मुंडे
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 9:50 PM

सांगली : “मी कधीच माझ्या जीवनात भान हरपून बोललेलो नाही. भान ठेवूनच बोललो आहे,” असे वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. इस्लामपूरमधील कर्मवीर ज्ञान प्रबोधनीमधील यशवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला धनंजय मुंडेंनी हजेरी लावली.  या कार्यक्रमादरम्यान धनंजय मुंडेंनी शेरोशायरी म्हणत अनेक इशारे दिले. (Dhananjay Munde Speech again said shayari tum lakh koshish karo mujhe badnaam karne ki)

इस्लामपूरमधील कर्मवीर ज्ञान प्रबोधनीमधील यशवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला धनंजय मुंडे अध्यक्ष होते. यावेळी मुंडेंनी भाषण केले. या भाषणादरम्यान धनंजय मुंडेंनी त्यांच्या आवडती शायरी म्हटली. “तुम लाख कोशिश करो मुझे हराने की, बदनाम करने की, मै जब जब बिखरा हूँ, दुगनी रफ्तार से निखरा हूँ” अशी शायरी धनंजय मुंडेंनी यावेळी म्हटली.

“देशात कोरोनाचे वाढत आहेत. तेही चंद्रकांत पाटील आणि सदाभाऊ खोत यांना काय म्हणावं?” अशी टीका धनंजय मुंडेंनी केली. “विरोधी पक्षाचे विषयावर पळ काढायचा विषय नाही. येत्या मार्च महिन्यात अर्थसंकल्प सादर होणार आहे. पण त्याचआधी त्यांच्याकडे अशी काय माहिती आहे. ज्यामुळे सरकार पळ काढणार हे लक्षात येत नाही,” असे धनंजय मुंडे म्हणाले.

काही वर्षापूर्वी बीडमधील एका कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी भाषणादरम्यान हीच शायरी सादर केली होती. तुम लाख कोशिशे करो मुझे बदनाम करने की,मै जब भी बिखरा हूँ, तब तब मै दुगनी रफ्तारसे निखरा हूँ, हा शेर सादर केला होता.

(Dhananjay Munde Speech again said shayari tum lakh koshish karo mujhe badnaam karne ki)

संबंधित बातम्या :

मै जब भी बिखरा हूँ, दुगनी रफ्तारसे निखरा हूँ, धनंजय मुंडे प्रकरण रेणू शर्मांवरच बूमरँग होतंय?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.