दिग्विजय सिंहांनी विचारलं, 15 लाख मिळाले का? तरुण मंचावर येऊन म्हणाला….

भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 लाख रुपये तुम्हाला दिले का, असं अनेक विरोधक सभेत विचारतता. पण भोपाळचे काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी हा प्रश्न सभेतील लोकांना विचारला आणि एक तरुण थेट व्यासपीठावर आला. व्यासपीठावर येऊन त्याने माईक घेतला आणि म्हणाला, ‘मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला आणि दहशतवाद्यांना मारलं’. या तरुणाच्या धाडसाने काँग्रेस नेत्यांची चांगलीच गोची […]

दिग्विजय सिंहांनी विचारलं, 15 लाख मिळाले का? तरुण मंचावर येऊन म्हणाला....
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 लाख रुपये तुम्हाला दिले का, असं अनेक विरोधक सभेत विचारतता. पण भोपाळचे काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी हा प्रश्न सभेतील लोकांना विचारला आणि एक तरुण थेट व्यासपीठावर आला. व्यासपीठावर येऊन त्याने माईक घेतला आणि म्हणाला, ‘मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला आणि दहशतवाद्यांना मारलं’.

या तरुणाच्या धाडसाने काँग्रेस नेत्यांची चांगलीच गोची झाली. कुणाच्या खात्यात 15 लाख रुपये आले का, असं दिग्विजय सिंहांनी विचारलं. सभेत बसलेल्या एका मुलाने हात वर केला आणि त्याला स्टेजवर बोलावण्यात आलं. त्याने माईकचा ताबा घेतला आणि दिग्विजय सिंहांच्या प्रश्नाला उत्तर दिलं. यानंतर दिग्विजय सिंहांचीही तारांबळ उडाली. हे सोडा, पण तुम्हाला जॉब मिळाला का, पैसे आले का, असा प्रश्न त्यांनी विचारला.

पाहा व्हिडीओ :

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.