“चिरीट तोम्मया, आमदार शिवसेनेला मतदान करतीलच, पण विश्वास तुमच्यावर नाही…” दिपाली सय्यद यांचं ट्विट

सध्या राज्यसभा निवडणुकीमुळे राज्याचं राजकारण तापलंय. अश्यात शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.

चिरीट तोम्मया, आमदार शिवसेनेला मतदान करतीलच, पण विश्वास तुमच्यावर नाही... दिपाली सय्यद यांचं ट्विट
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 3:03 PM

मुंबई : सध्या राज्यसभा निवडणुकीमुळे राज्याचं राजकारण तापलंय. अश्यात शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांच्यावर टीका केली आहे. “चिरीट तोम्मया आमदार शिवसेनेला मतदान करतीलच पण विश्वास तुमच्यावर नाही.दिल्लीचा पैसा आंब्याच्या पेट्या सांगुन हॅलिकॅाप्टरने उतरवाल यांत शंका नाही.पाच वर्षे शिवसेनेची यात शिवसेना लढेलही आणि जिंकेलही”, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

दिपाली सय्यद यांचं ट्विट

“चिरीट तोम्मया आमदार शिवसेनेला मतदान करतीलच पण विश्वास तुमच्यावर नाही.दिल्लीचा पैसा आंब्याच्या पेट्या सांगुन हॅलिकॅाप्टरने उतरवाल यांत शंका नाही.पाच वर्षे शिवसेनेची यात शिवसेना लढेलही आणि जिंकेलही”, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

दिपाली सय्यद सध्या आपल्या ट्विटच्या माध्यमातून विरोधकांवर जोरदार टीक करत आहेत. याआधीही त्यांनी सोमय्यांवर ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे. दिपाली सय्यद यांनी किरीट सोमय्यांवर जोरदार प्रहार केला. “दिल्लीतल्या बापाला प्रतिउत्तर केले तर यांना झोंबत असते. जेव्हा यांचे किरीट बोंबलत फिरते तेव्हा कमळाबाई कुठे लपुन बसते. लबाड लांडगा ढोंग करतंय, महाराष्ट्र प्रेमाच सोंग करतंय. महाराष्ट्रद्रोह्यांना भोसल्यांची लेक पुरून उरणार”, असं ट्विट करत दिपाली सय्यद यांनी केलं.

दिपाली सय्यद विरुद्ध भाजप असा सामना सध्या रंगतोय. दिपाली सातत्याने भाजपवर टीकेचे बाण सोडत आहेत. त्यांनी पंतप्रधानांबाबत आणखी एक विधान केलं होतं. जे प्रचंड चर्चेत आहे. दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर परखड शब्दात टीका केली होती.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.