भायखळ्यात तणाव; शिंदे, ठाकरे गट आमने-सामने, पोलीस बंदोबस्तात वाढ!

मोठी बातमी समोर येत आहे. भायखळ्यात ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने  आल्याचं पहायला मिळालं.

भायखळ्यात तणाव; शिंदे, ठाकरे गट आमने-सामने, पोलीस बंदोबस्तात वाढ!
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 3:48 PM

मुंबई : मोठी बातमी समोर येत आहे. भायखळ्यात ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने  आल्याचं पहायला मिळालं. ताडवाडी माझगाव येथील 209 आणि 210 क्रमांक शाखेतील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे फोटो हटवण्यात आल्यानं हा तणाव निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. शिंदे समर्थकांकडून माझगाव येथील 209 आणि 210 क्रमांक शाखेतील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवण्यात आले. फोटो हटवण्यात आल्यानंतर ठाकरे समर्थ आक्रमक झाले. त्यानंतर दोन्ही गटात तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.

परिसरात तणावाचे वातावरण

ताडवाडी माझगाव येथील 209 आणि 210 क्रमांक शाखेत असलेले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवण्यात आले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले. यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच शिंदे समर्थ आणि ठाकरे समर्थक कार्यकर्त्यांनी शाखेबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली.  वाढता तणाव लक्षात घेता, पोलिसांकडून शाखेबाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आला असून, शाखा बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

दोन्ही गटातील कार्यकर्ते पोहोचले पोलीस ठाण्यात

शाखेतून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवण्यात आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले.  घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शाखा परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला असून, शाखा बंद करण्यात आली आहे. यानंतर ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटाचे कार्यकर्ते भायखळा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.