Eknath Shinde : आमदारांना अहमदाबादला नेणार, अमित शाह यांच्या भेटीची शक्यता, भाजपचं ऑपरेशन लोटस?

शिवसेनेच्या फुटलेल्या आमदारांना सूरतहून अहमदाबादला घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या फुटलेल्या आमदारांची अमित शाह यांच्याशी भेट होणार असल्याची सांगितलं जातंय.

Eknath Shinde : आमदारांना अहमदाबादला नेणार, अमित शाह यांच्या भेटीची शक्यता, भाजपचं ऑपरेशन लोटस?
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 11:31 AM

मुंबई : शिवसेनेच्या फुटलेल्या आमदारांना सूरतहून अहमदाबादला घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या फुटलेल्या आमदारांची अमित शाह यांच्याशी भेट होणार असल्याची सांगितलं जातंय. शिवसेनेचे एकनाथ शिंदे 13 आमदारांसह सूरतमधील एका हॉटेलात आहेत. ली मेरिडिअन हॉटेलात ते असून या भागात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. अहमदाबादमध्ये यामुळे आता भाजपच्या ऑपरेशन लोटसची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिवसेना आमदार अहमदाबादला जाणार

शिवसेनेच्या फुटलेल्या आमदारांना सूरतहून अहमदाबादला घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या फुटलेल्या आमदारांची अमित शाह यांच्याशी भेट होणार असल्याची सांगितलं जातंय.

राज्याच्या राजकारणात खळबळ

शिवसेनेचे एकनाथ शिंदे 13 आमदारांसह सूरतमधील एका हॉटेलात आहेत. ली मेरिडिअन हॉटेलात ते असून या भागात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. अहमदाबादमध्ये यामुळे आता भाजपच्या ऑपरेशन लोटसची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

नॉट रिचेबलच्या वृत्तानंतरही रिचेबल नाहीत

काल रात्रीपासून एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये आहे. सूरतच्या ली मेरिडिअन हॉटेलात ते थांबले आहेत. काल रात्री उशीरा ते हॉटेलमध्ये गेले असण्याची शक्यता आहे. सकाळपासून ते नॉट रिचेबल असल्याचं म्हटलं जातं आहे. सगळीकडे राजकीय चर्चांना उधान आलेलं असतानाही ते रिचेबल झालेले नाहीत.

सुरतच्या ग्रॅन्ड भगवती हॉटेलमध्ये असल्याची माहिती

काल सायंकाळपासून एकनाथ शिंदे यांनी आपला मोबाईल बंद केला आहे. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच कालच्या बैठकीला देखील ते हजर नव्हते. पण ते गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यासोबत काही आमदार देखील आहेत. गुजरातमधील सुरतच्या ग्रॅन्ड भगवती हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. नाराज एकनाथ मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.