Eknath Shinde : शिवसेनेच्या मुळावर घाव घालण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे, ‘ओरिजनल’ शिवसेनेचा दावा करणार-सूत्र

एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना, अशी फूट पडणार?

Eknath Shinde : शिवसेनेच्या मुळावर घाव घालण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे, 'ओरिजनल' शिवसेनेचा दावा करणार-सूत्र
एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 4:44 PM

मुंबई : नाराज एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचं बोललं जातंय. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी 35 आमदारांसोबत बंड पुकारल्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. शिंदे सध्या 35 आमदारांसह सुरतमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरचं शिवसेनेचं (Shivsena) नाव हटवलं आहे. यामुळे शिंदेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत, असं बोललं जातंय. महाविकास आघाडी सरकार शिंदेंच्या बंडाळीमुळे सरकार पडण्याची शक्यता आहे. यातच आता एकनाथ शिंदे गटनेते पदावरुन मागे हटणार नसून त्यांच्याकडे 35 आमदार असल्यानं गटनेतेपदावरुन त्यांना हटवलं जाऊ शकत नाही, असा कयास बांधला जातोय. तर शिवसेनेकडे फक्त चौदा आमदार राहिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदेंचा गट, अशी परिस्थिती सध्या शिवसेनेत निर्माण झाली आहे.

शिवसेनेकडील आमदारांचं संख्याबळ आणि वाद

  1. एकनाथ शिंदे गट – 35 आमदार
  2. शिवसेना – 14 आमदार
  3. सध्या गटनेते एकनाथ शिंदे
  4. गटनेतेपदावरुन शिंदेंना शिवसेना हटवू शकत नाही.
  5. हे सुद्धा वाचा
  6. गटनेतेपदावरुन हटवण्यासाठी शिवसेनेकडे कमी संख्याबळ
  7. शिवसेनेते फूट पडण्याची शक्यता
  8. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना, अशी फूट पडणार?

एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरुन हटवलं

आमदारांच्या बैठकीत अजय चौधरी यांची विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आलीय. एकनाथ शिंदे आमचे सहकाही आहेत, आमचे मित्र आहेत. अनेक वर्षापासून आम्ही एकत्र काम केलं आहे. नक्कीच बाळासाहेब ठाकरे असतील, ते म्हणतात त्याप्रमाणे धर्मवीर आनंद दिघे असतील. या सगळ्यांसोबत एकत्र काम केलं आहे. मुळात काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर होऊ शकतात. शेवटी शिवसेना हा एक परिवार आहे, कुटुंब आहे. त्यामुळे मी त्यांना आवाहन केलं आहे की मुंबईत या आपण चर्चा करू. तिथे जाऊन चर्चा करणं शिवसेनेच्या शिस्तीत बसत नाही.

एकनाथ शिंदे यांनी एक महत्वपूर्ण ट्विट केलंय. त्यावरुन वेगवेगळे कयास बांधले जातायतय.

एकनाथ शिंदे यांचं पहिलं ट्विट

शिवसेनेच्या गोटात पुन्हा खळबळ

दुसरीकडे शिवसेनेच्या गोटातील हलचालीही चांगल्याच वाढल्या आहेत. शिवसेने तातडीची बैठक घेत शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना विधान सभेतील गटनेतेपदावरून हटवलं आहे. त्यांच्या ठिकाणी गटनेतेपदी आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गुजरातमध्येह अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.