ठाणे : राज्यात सत्तांतर झाले आता महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीची तयारी महापालिका आणि राजकीय पक्षांकडून होत आहे. ठाणे महापालिकेत (TMC Election 2022) यात प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी महत्त्वाच्या कामांची लगबग सुरू आहे. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. ठाण्यातील (Thane) नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. ठाणे महापालिकेच्या (Thane municipal corporation election 2022) वॉर्ड क्रमांक 6 मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते. त्यांना आकर्षीत करण्यासाठी आणि एक एक मत मिळवण्यासाठी आधीपासून तयारी केली जात, असंच काहीसं चित्र सध्या ठाण्यात दिसत आहे.
आरक्षण सोडत झाली की उमेदवार आपापल्या कामाला लागतात. मतदारांना आकर्षीत करण्याचा पर्यत्न करतात. कुणाला आवडीच्या वॉर्डमध्ये नाही तिकीट भेटलं तर तो उमेदवार दुसऱ्या वार्डमध्ये ट्राय करतो. ही सगळी लगबग आरक्षण सोडत झाली की सुरू होते.
येऊर गाव-पातलीपाडा, उपवन तलाव परिसर, गोळीबार मैदान परिसर, व्होल्टस कंपनी, सुरेंद्र इंडस्ट्रिज, पोखरण रोड नं. 2 येथिल कोकणी पाडा. शिवाई नगर परिसर, देवदया नगर, मिसाळवाडी परिसर, ग्लॅक्सो कंपनी, ब्ल्यु स्टार कंपनी, तसेच व्होल्टस कंपनीचा भाग
प्रभाग क्रमांक 6 (अ) – श्रीमती घोगरे वनिता संदीप
प्रभाग क्रमांक 6 (ब) – श्री. ठाकूर दिगंबर वामन
प्रभाग क्रमांक 6 (क) – श्रीमती जाधवर राधाबाई सुभाष
प्रभाग क्रमांक 6 (ड) – श्री. जगदाळे हनुमंत ज्ञानू
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
ठाणे महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 6मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवार मत मिळवण्यासाठी आश्वासनांचा पाऊस पाडताना दिसतात. असं तर अगदी प्रत्येक निवडणुकीत दिसून येतं. ठाणे महापालिकेतही काय होतं, याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते. त्यांना आकर्षीत करण्यासाठी आणि एक एक मत मिळवण्यासाठी आधीपासून तयारी केली जात, असंच काहीसं चित्र सध्या कल्याण ठाण्यात दिसत आहे. त्यामुळे आता मतदारांना काय आश्वासन दिली जातात, ते पूर्ण केले जातात का, हे देखील पाहणं महत्वाचं आहे.