VVMC Election 2022, Ward-5 : वॉर्ड क्रमांक 5मध्ये पालिका निवडणुकीची तयारी सुरू, वार्डची स्थिती काय? जाणून घ्या…

वसई विरार महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 5मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते असते. 

VVMC Election 2022, Ward-5 : वॉर्ड क्रमांक 5मध्ये पालिका निवडणुकीची तयारी सुरू, वार्डची स्थिती काय? जाणून घ्या...
वसई- विरार महानगरपालिकाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 7:11 PM

वसई विरार : राज्यात सत्तांतर झाले आता महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीची तयारी महापालिका आणि राजकीय पक्षांकडून होत आहे. वसई विरार महापालिकेत (VVMC Election 2022) यात प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी महत्त्वाच्या कामांची लगबग सुरू आहे. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे. वसई विरार (Vasai Virar) नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. वसई विरार महापालिकेच्या (Vasai Virar municipal corporation) वॉर्ड क्रमांक 5 मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते. त्यांना आकर्षीत करण्यासाठी आणि एक एक मत मिळवण्यासाठी आधीपासून तयारी केली जात, असंच काहीसं चित्र सध्या वसई विरारमध्ये दिसत आहे.

आरक्षण सोडतनुसार काय बदल?

वार्ड क्रमांक 5 (अ) सर्वसाधारण महिला वार्ड क्रमांक 5 (ब) सर्वसाधारण महिला वार्ड क्रमांक 5 (क) सर्वसाधारण

आरक्षण सोडत झाली की उमेदवार आपापल्या कामाला लागतात. मतदारांना आकर्षीत करण्याचा पर्यत्न करतात. कुणाला आवडीच्या वॉर्डमध्ये नाही तिकीट भेटलं तर तो उमेदवार दुसऱ्या वार्डमध्ये ट्राय करतो. ही सगळी लगबग आरक्षण सोडत झाली की सुरू होते.

प्रभाग क्रमांक 5 लोकसंख्या

  • एकूण लोकसंख्या – 32219
  • अ.जा. – 1104
  • अ. ज. – 943

व्याप्ती :

काळा हनुमान गल्ली, मोतीबा राईस मिल, साईदत्त झोपडपट्टी, इदगा झोपडपट्टी, गणेश हॉस्पिटल बलोचनगर, जिवदानी मंदिर, जिवदानी मंदिर, जिवदानीपाडा, राक्षसी पाडा, एअर इंडिया कॉलनी

प्रभाग क्रमांक 5 मधील विजयी उमेदवार ( 2017)

जयश्री जयवंत किणी

प्रभाग क्रमांक 5 (अ) निकाल

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग क्रमांक 5 (ब) निकाल

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग क्रमांक 5 (क) निकाल

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

वसई विरार महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 5मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवार मत मिळवण्यासाठी आश्वासनांचा पाऊस पाडताना दिसतात. असं तर अगदी प्रत्येक निवडणुकीत दिसून येतं. वसई विरार महापालिकेतही काय होतं, याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते. त्यांना आकर्षीत करण्यासाठी आणि एक एक मत मिळवण्यासाठी आधीपासून तयारी केली जात, असंच काहीसं चित्र सध्या वसई विरारमध्ये दिसत आहे.  त्यामुळे आता मतदारांना काय आश्वासन दिली जातात, ते पूर्ण केले जातात का, हे देखील पाहणं महत्वाचं आहे.

माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.