Gram Panchayat Election Results 2022 LIVE : ग्रामपंचायत निवडणुकीत कुणाची बाजी?

| Updated on: Oct 18, 2022 | 7:29 AM

Gram Panchayat Election Results 2022 LIVE Updates: ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022, निकालाचे ताजे अपडेट्स, कुठे कुणाचा विजय?

Gram Panchayat Election Results 2022 LIVE : ग्रामपंचायत निवडणुकीत कुणाची बाजी?
ग्राम पंचायत निवडणुकीचे अपडेट्सImage Credit source: TV9 Marathi

Gram Panchayat Election Results 2022 LIVE : आज ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारतं, याकडे संपूर्ण महाराष्ट्राची नजर लागली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat Election Results) मतमोजणीनंतर कोण विजयी गुलाल उधळतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेस यापैकी कोण बाजी मारहाण, याची उत्सुकता लागली आहे. राज्यातील एकूण 1 हजार 165 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी पार पडतेय. 1 हजार 165 पैकी 96 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर 12 ग्रामपंचायत निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता. ग्रामपंचाय निवडणूक निकालाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घेऊयात..

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Oct 2022 07:51 PM (IST)

    जालना : अपघातात 5 ठार

    जाफराबाद ते मोहोरा रोडवर भीषण अपघात

    आयशर आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक

    या अपघातात 5 ठार तर, 2 जखमी

    मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश

    सर्व मृतक देऊळगाव राजा बुलढाणा येथील

  • 17 Oct 2022 07:46 PM (IST)

    नागपुरात जोरदार पर्जन्यवृष्टी

    विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात

    शहरातील अनेक भागांतली वीज गेली

    सायंकाळी घरी जाणाऱ्यांची उडाली तारांबळ

    थंडीच्या दिवसांत पाऊस पडतोय

  • 17 Oct 2022 03:54 PM (IST)

    सुषमा अंधारे यांची भाजपवर टीका

    पराभवाच्या भीतीने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार

    चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचा इतिहास तपासावा

    स्मृतीभ्रंस झाल्यासारखं वागू नका – सुषमा अंधारे

    कोल्हापूर, पंढरपूर पोटनिवडणुकीत उमेदवार का दिला?

  • 17 Oct 2022 02:16 PM (IST)

    भाजपाला समोर पराभव दिसत होता त्यामुळे निवडणुकीतून माघार – जयंत पाटील

    निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच ऋतुजा लटके उभ्या राहू नये म्हणून प्रयत्न – जयंत पाटील

    त्यांचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी अनेक अडथळे आणल्या गेले – जयंत पाटील

    भाजपाला समोर पराभव दिसत होता त्यामुळे निवडणुकीतून माघार – जयंत पाटील

    शरद पवार यांनी देखील माघार घेण्याचं केलं होतं आव्हान – जयंत पाटील

  • 17 Oct 2022 02:13 PM (IST)

    अंधेरीत पराभवाच्या भीतीनं माघार नाही – बावनकुळे

    अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपचा अर्ज मागे

    अंधेरीत पराभवाच्या भीतीनं माघार नाही

    सहानुभुतीने अर्ज मागे घेत आहोत

    प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

    महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती लक्षात घेतली

  • 17 Oct 2022 01:39 PM (IST)

    इगतपुरी तालुक्यातील भावली बुद्रुक गावात मनसेचे संपूर्ण पॅनल विजयी

    सरपंचासह पूर्ण पॅनल विजयी

    सरपंचपदी लक्ष्मण घोडे, तर सदस्यपदी शांताराम बच्चे, मीराबाई पाचरने, गोटिराम कालचीडे, लीलाबाई मधे, दीपक कालचिडे हे विजयी

    विजयी उमेदवारांनी उधळला गुलाल

  • 17 Oct 2022 01:21 PM (IST)

    Gram Panchayat Election Results 2022 LIVE : शिंदे गटाचा उमेदवार अवघ्या एका मताने विजयी

    खेड तालुक्यातील अस्तान ग्रामपंचायतीत शिंदे गटाचा उमेदवार अवघ्या एका मताने विजयी

    भाजप आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मात्र ईव्हीएम मशीनवर आक्षेप

    16 तारखेला मतदान झालेलं असताना 15 तारीख कशी? भाजपसह मविआचाही सवाल

    खेड तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या अस्तान ग्रामपंचायतीच्या निकालानंतर वाद

  • 17 Oct 2022 01:20 PM (IST)

    Gram Panchayat Election Results LIVE : प्रफुल्ल पटेल यांच्या जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का

    गोंदिया राष्ट्रवादी सह ठाकरे गटालाहा खातं उघडण्यात अपयश

    प्रफुल्ल पटेल यांच्या जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का

    राष्ट्रवादीचा ग्रामपंचायतीत भोपळाही फोडता आलेला नाही

    राष्ट्रवादीप्रमाणेच शिंदे गट आणि ठाकरे गटाचीही तिच अवस्था

  • 17 Oct 2022 01:16 PM (IST)

    नाशिकमधील 194 ग्रामपंचायींचा निकाल समोर

    नाशिक जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींचा निकाल समोर

    निकालात राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचं समोर

    भाजपचा दोन तर मनसेचा एका ग्रामपंचायतीवर विजय

    सविस्तर आकडेवारी

    • जिल्हा –  नाशिक
    • एकूण ग्रामपंचायत- 194
    • शिवसेना ठाकरे – 10
    • शिंदे गट – 09
    • भाजप- 02
    • राष्ट्रवादी- 20
    • सिपीएम – 10
    • काँग्रेस- 08
    • मनसे – 01
    • इतर-16
  • 17 Oct 2022 01:14 PM (IST)

    Gram Panchayat Election Results 2022 LIVE : पोमेंडी ग्रामपंचायतीवर ठाकरे गट विजयी

    पोमेंडी ग्रामपंचायतीवर ठाकरे गट विजयी

    पोमेंडी ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाच्या ममता जोशी

  • 17 Oct 2022 01:13 PM (IST)

    Gram Panchayat Election Results LIVE : वर्ध्यात भाजप-काँग्रेसमध्ये लढत

    वर्ध्यात भाजप-काँग्रेसमध्ये लढत

    वर्धा-भाजपकडे 3, काँग्रेसकडे 4 ग्रामपंचायती

  • 17 Oct 2022 01:09 PM (IST)

    Gram Panchayat Election Results LIVE : केकत उमरा ग्राम पंचायतीचा निकाल जाहीर

    केकत उमरा ग्राम पंचायत निकाल जाहीर

    वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत बहुजन एकता पॅनलचा दणदणीत विजय

    केकत उमरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दीपाली पट्टेबहादूर विजयी

    11 सदस्यांपैकी बहुजन एकता पॅनलचा 8 जागी विजय

  • 17 Oct 2022 12:45 PM (IST)

    Gram Panchayat Election Results LIVE : वर्ध्यात भाजप-काँग्रेसमध्ये लढत

    वर्ध्यात भाजप-काँग्रेसमध्ये लढत

    वर्धा-भाजपकडे 3, काँग्रेसकडे 4 ग्रामपंचायती

  • 17 Oct 2022 12:37 PM (IST)

    Gram Panchayat Election Results LIVE : सिंधुदुर्गातील झरे ग्रामपंचायतीवर भाजपचा विजय

    सिंधुदुर्गातील झरे ग्रामपंचायतीवर भाजपचा विजय

    श्रृती देसाई झरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी

    नवनिर्वाचित सरपंचांना राणेंनी दिल्या शुभेच्छा

    सिंधुदुर्ग-भाजपकडे 3, ठाकरे गटाकडे 1 ग्रामपंचायत

  • 17 Oct 2022 12:35 PM (IST)

    Gram Panchayat Election Results 2022 LIVE : नाशकात राष्ट्रवादी सुसाट!

    नाशकात राष्ट्रवादी सुसाट! मविआ पुढे, भाजप मागे

    नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा 18 ग्रामपंचायतींवर विजय,

    काँग्रेसला 8 ग्रामपंचायती तर ठाकरे गटाचा 8 ग्रामपंचायतींवर विजयी झेंडा

    भाजपचा अवघ्या 2 ग्रामपंचायतीवर नाशकात विजय

  • 17 Oct 2022 12:33 PM (IST)

    Gram Panchayat Election Results LIVE : सिंधुदुर्गात भाजपचं वर्चस्व

    तळकोकणातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजपचं वर्चस्व

    भाजपचा 3 ग्रामपंचायतींवर विजय

    ठाकरे गटाचा एका ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा

    नवनिर्वाचित सरपंचांना नारायण राणे यांनी दिल्यी शुभेच्छा

  • 17 Oct 2022 12:31 PM (IST)

    Gram Panchayat Election Results 2022 LIVE : वसईत बविआचं वर्चस्व

    वसई- बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व

    वसईमध्ये 5 ग्रामपंचायतींवर बहुजन विकास आघाडी विजयी

  • 17 Oct 2022 12:30 PM (IST)

    Gram Panchayat Election Results LIVE : गोंदियात भाजपनं खातं उघडलं

    अखेर गोंदियात भाजपने पहिला विजय मिळवला!

    गोंदियात भाजपनं खातं उघडलं

    गोंदिया-भाजपच्या कोमेश्वरी टेंभरे सरपंचपदी

  • 17 Oct 2022 12:28 PM (IST)

    Gram Panchayat Election Results 2022 LIVE : रत्नागिरीत उदय सामंतांना झटका

    रत्नागिरीत उदय सामंतांना झटका

    महाविकास आघाडीच्या उमेदवाराची बाजी

    शिरगाव-मविआच्या फरीदा काझी विजयी

    फरीदा काझींची सरपंचपदी निवड

  • 17 Oct 2022 12:23 PM (IST)

    Gram Panchayat Election Results LIVE : वांगणी ग्रामपंचायतीवर भाजप+शिंदे गटाचं वर्चस्व

    अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीवर भाजप+शिंदे गटाच्या ग्रामविकास आघाडीचं वर्चस्व

    17 पैकी 12 जागांवर ग्रामविकास युतीचे उमेदवार विजयी

    तर शिंदे गटातल्याच वामन म्हात्रे प्रणित दुसऱ्या गटाने जिंकल्या 4 जागा

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला फक्त 1 जागा

    तर काँग्रेस राष्ट्रवादीला खातं उघडण्यातही अपयश

  • 17 Oct 2022 12:19 PM (IST)

    Gram Panchayat Election Results 2022 LIVE : नाना पटोले यांना धक्का!

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या साकोली मतदार संघात कमळ फुलले

    शिरेगाव ग्राम पंचायत मध्ये भाजप प्रणीत रोहित संग्रामे विजयी

  • 17 Oct 2022 12:17 PM (IST)

    Gram Panchayat Election Results LIVE : भंडाऱ्यात अपक्षांचा बोलबाला

    भंडारा जिल्ह्यात 19 ग्रामपंचायत पैकी 7 ग्रामपंचयतीचे निकाल हाती

    अपक्षांचा बोलबाला तर शिंदे गट व कांग्रेस पक्षाची सरशी

    अपक्षांनी 3 ग्रामपंचायती जिंकल्या तर शिंदे गटासह काँग्रेसचा प्रत्येकी 2 ग्रामपंचायतींवर विजय

    भाजप आणि राष्ट्रवादीने अद्यापही खाते उघडलेले नाही

  • 17 Oct 2022 12:15 PM (IST)

    रायगडमधील 20 ग्रामपंतायतींचा सविस्तर निकाल

    रायगडच्या खालापूरमध्ये चार ग्रामपंचायती, त्यातील तीन ग्रामपंतातींमध्ये ठाकरे गटाचा विजय

    खालापुरात एक ग्रामपंचायत भाजपच्या हाती

    रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निकालाची सविस्तर आकडेवारी

    • एकूण ग्रामपंचायत-20
    • शिवसेना – 03
    • शिंदे गट – 01
    • भाजप- 03
    • राष्ट्रवादी- 01
    • काँग्रेस- 00
    • इतर-01
    • बहिष्कार – 01
  • 17 Oct 2022 12:13 PM (IST)

    Gram Panchayat Election Results 2022 LIVE : राजापूरमध्ये राजन साळवी यांचं वर्चस्व

    रत्नागिरी- राजापूर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचं वर्चस्व

    राजापूरमध्ये आमदार राजन साळवी यांचा बोलबाला

    राजन साळवी गटाचा राजपुरात विजयी जल्लोष

    10 पैकी 7 ग्रामपंचायती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे

  • 17 Oct 2022 12:10 PM (IST)

    Gram Panchayat Election Results 2022 LIVE : शेकापच्या बालेकिल्ल्यात भाजपने लावला सुरुंग

    शेकापच्या बालेकिल्ल्यात भाजपने लावला सुरुंग

    पनवेलच्या कोणत्या ग्रामपंचातीत भाजपने मारली बाजी?

    पाहा व्हिडीओ :

  • 17 Oct 2022 12:07 PM (IST)

    Gram Panchayat Election Results : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजयी जल्लोषाला सुरुवात

    ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजयी जल्लोषाला सुरुवात

    ग्रामीण भागात विजयी उमेदवारांच्या समर्थकांकडून जल्लोष

    ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात अटीतटीची लढत

    महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटात काँटे की टक्कर

    पाहा व्हिडीओ :

  • 17 Oct 2022 12:04 PM (IST)

    Gram Panchayat Election Results LIVE : ग्रामपंचायत निकालात महाविकास आघाडी पुढे

    ग्रामपंचायत निकालात महाविकास आघाडी पुढे

    आतापर्यंत 277 ग्रामपंचायतींचा निकाल हाती

    भाजप-शिंदे गट 109 जागी विजयी

    महाविकास आघाडी 116 ग्रामपंचायतींवर विजयी

    1 हजार 165 ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायती बिनविरोध

  • 17 Oct 2022 11:57 AM (IST)

    Gram Panchayat Election Results LIVE : कोल्हापुरात शिंदे गटानं खातं उघडलं

    कोल्हापुरात शिंदे गटानं खातं उघडलं

    कोल्हापूर-फये ग्रामपंचायतीवर शिंदे गटाची सत्ता

    फयेच्या सरपंचपदी शिंदे गटाच्या नकुशा धुरे

  • 17 Oct 2022 11:52 AM (IST)

    Gram Panchayat Election Results 2022 LIVE : तळकोकणातील ग्रामपंचायतीवर भाजपचा विजय

    तळकोकणातील ग्रामपंचायतीवर भाजपचा विजय

    सिंधुदुर्ग-पाट्ये ग्रामपंचायतीवर भाजप विजयी

    प्रवीण गवस पाट्ये ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी

  • 17 Oct 2022 11:50 AM (IST)

    Gram Panchayat Election Results LIVE : पुण्यात स्थानिक आघाडीचा बोलबाला

    पुणे-चांदखेड ग्रामपंचायतींवर स्थानिक आघाडीचे वर्चस्व

    संत रामजीबाबा ग्रामविकास आघाडी 8 जागांवर विजयी

  • 17 Oct 2022 11:46 AM (IST)

    Gram Panchayat Election Results 2022 LIVE : नाशिकमध्ये शिंदे गट पुढे

    नाशिकमध्ये ठाकरेंच्या तुलनेत शिंदे गट पुढे

    नाशिकमध्ये ठाकरे गट 4, तर शिंदे गट 6 ग्रामपंचायतींवर विजयी

    नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा 5 ग्रामपंचायतींवर विजयी झेंडा

    पाहा लाईव्ह अपडेट्स : Video

  • 17 Oct 2022 11:44 AM (IST)

    Gram Panchayat Election Results LIVE : नंदुरबारमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत

    नंदुरबारमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत

    भाजप 19 ग्रामपंचायतींवर विजयी, काँग्रेसला 17 ग्रामपंचायती

    नंदुरबारमध्ये शिंदे गटाला 5, ठाकरे गटाला 3 ग्रामपंचायती

    नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी 2 ग्रामपंचायतींवर विजयी

  • 17 Oct 2022 11:42 AM (IST)

    Gram Panchayat Election Results LIVE : वांगणीत कुठे कुणाचा विजय?

    वांगणीत भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने खातं उघडलं

    प्रभाग 1 मधून भाजपच्या दीपाली कांबरी विजयी

    तर प्रभाग 2 मधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ईश्वर शेलार विजयी

    17 जागांसाठी 66 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

    तर थेट सरपंचपदासाठी 5 उमेदवारांमध्ये लढत

  • 17 Oct 2022 11:39 AM (IST)

    Gram Panchayat Election Results 2022 LIVE :शेकापच्या बालेकिल्ल्यात भाजपचा सुरुंग

    शेकापच्या बालेकिल्ल्यात भाजपचा सुरुंग

    पनवेलच्या खेरणे ग्रामपंचायतीवर भाजपचा विजयी झेंडा

    पनवेलमधील खेरणे ग्रामपंचायत आता भाजपच्या ताब्यात

    आतापर्यंत भाजपने 51 ग्रामपंचायींमध्ये मिळवला विजय

  • 17 Oct 2022 11:36 AM (IST)

    Gram Panchayat Election Results LIVE : रत्नागिरीत आणखी एका ग्रामपंचायतीत ठाकरे गट विजयी

    रत्नागिरी-असगणी ग्रामपंचायतीवर ठाकरे गट विजयी

    संजना भुरटे असगणीच्या सरपंचपदी

    ठाकरे गटाचा आतापर्यंत 31 ग्रामपंचायतींवर विजय

  • 17 Oct 2022 11:35 AM (IST)

    Gram Panchayat Election Results 2022 LIVE : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचं अर्धशतक

    ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचं अर्धशतक

    50 ग्रामपंचायतींवर आतापर्यंत भाजपचा विजयी झेंडा

    ग्रामपंचायत निवडणूक निकालात कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला

  • 17 Oct 2022 11:32 AM (IST)

    Gram Panchayat Election Results LIVE : चंद्रपुरात काँटे की टक्कर, तर पालघरमध्ये काय स्थिती?

    चंद्रपुरात काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीचा सामना

    पालघरमध्ये राष्ट्रवादी पुढे तर भाजप मागे

    चंद्रपूर- भाजपला 6, काँग्रेसला 6 ग्रामपंचायती

    पालघर- राष्ट्रवादीला 9, भाजपला 4 ग्रामपंचायती

    पाहा लाईव्ह :

  • 17 Oct 2022 11:30 AM (IST)

    Gram Panchayat Election Results 2022 LIVE : पाटणमध्ये शंभुराज देसाईंचं वर्चस्व

    पाटण मतदारसंघात शंभुराज देसाईंचं वर्चस्व

    पाटण-शिंदे गटाकडे 4, राष्ट्रवादीकडे 1 ग्रामपंचायत

  • 17 Oct 2022 11:29 AM (IST)

    Gram Panchayat Election Results LIVE : आणखी एक ग्रामपंचायत ठाकरे गटाच्या खात्यात

    रत्नागिरीतील आणखी एक ग्रामपंचायत ठाकरे गटाच्या खात्यात

    रत्नागिरी-सौंदळ ग्रामपंचायतीवर ठाकरे गट विजयी

    मीनल तळवडेकर सौंदळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी

  • 17 Oct 2022 11:28 AM (IST)

    Gram Panchayat Election Results 2022 LIVE : ग्रामपंचायत निकालात आतापर्यंत मविआची सरशी

    पहिल्या दीड तासाच्या ग्रामपंचायत निकालात भाजप-शिंदे गट मागे

    ग्रामपंचायत निकालात आतापर्यंत मविआची सरशी

    ग्रामपंचायत निकालात आतापर्यंत मविआ पुढे

    ग्रामपंचायत निकालात मविआ पुढे, भाजप-शिंदे गट मागे

    ग्रामपंचायत निकालात अटीतटीची लढत

  • 17 Oct 2022 11:23 AM (IST)

    Gram Panchayat Election Results 2022 LIVE : नाशिकमधून महत्त्वाची अपडेट

    नाशिक- मनसेनं पारंपारिक ग्रामपंचायत राखली

    नाशिक- बाहुली बुद्रूक मनसेच्या ताब्यात

    नाशिक- राहुडे, नाचलोंडी ठाकरे गटाच्या ताब्यात

    अंदूरटे, डांगराळे ग्रामपंचायतींवर ठाकरे गट विजयी

    पाहा लाईव्ह :

  • 17 Oct 2022 11:21 AM (IST)

    Gram Panchayat Election Results LIVE : ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यात अटीतटीची लढत

    ठाकरे गट-शिंदे गटात अटी-तटीचा सामना

    आतापर्यंत दोन्ही गटाचा 25-25 ग्रामपंचायतींवर विजय

  • 17 Oct 2022 11:20 AM (IST)

    Gram Panchayat Election Results 2022 LIVE : रत्नागिरीत ठाकरे गट सुसाट

    रत्नागिरी- ठाकरे गटाकडे 9 ग्रामपंचायती

    रत्नागिरी- शिंदे गट 2, तर राष्ट्रवादीकडे 1 ग्रामपंचायत

  • 17 Oct 2022 11:15 AM (IST)

    Gram Panchayat Election Results 2022 : भास्कर जाधव यांचं गुहागरमध्ये वर्चस्व

    गुहागरमध्ये ठाकरे गटाला दिलासा! वेलदूरमध्ये ठाकरे गटाचा सरपंच

    भास्कर जाधव यांचं गुहागरमध्ये वर्चस्व असल्याचं निकालातून समोर

    रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील वेलदूर ग्रामपंचायतमध्ये ठाकरे गटाचा सरपंच

    ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव त्यांच्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची

  • 17 Oct 2022 11:12 AM (IST)

    Gram Panchayat Election Results : पालघरमध्ये कोण पुढे, कोण मागे?

    पालघरमध्ये पहिल्या एका तासाच्या निकालात कोण पुढे, कोण मागे? आकडेवारी समोर

    पालघर-राष्ट्रवादीला 4, भाजपकडे 2 ग्रामपंचायती, ठाकरे गटाकडे 1 ग्रामपंचायत

    ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता, अनेकांची प्रतिष्ठा पणाला

    पाहा लाईव्ह अपडेट्स :

  • 17 Oct 2022 11:11 AM (IST)

    Gram Panchayat Election Results LIVE : चंद्रपुरात भाजप, काँग्रेस बरोबरीत?

    पहिल्या एका तासाच्या निकालात चंद्रपुरातून महत्त्वाची अपडेट

    चंद्रपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी तीन ग्रामपंचायींतवर विजयी

    भाजप आणि काँग्रेसच्या वाट्याला सुरुवातीच्या निकालात प्रत्येकी 3 ग्रामपंचायती

  • 17 Oct 2022 11:09 AM (IST)

    Gram Panchayat Election Results 2022 LIVE : सुरगण्यात राष्ट्रवादीनं खातं उघडलं

    सुरगण्यात राष्ट्रवादीनं खातं उघडलं

    शिंदे दिगर ग्रामपंचायतीवर पुंडलिक पवार विजयी

    Video : पाहा निकाल लाईव्ह

  • 17 Oct 2022 11:09 AM (IST)

    मुरजी पटेलांकडून फोन घेणे बंद, कार्यालयातील गर्दीही घटली

    अंधेरी पूर्व पोटनिवडणुक संदर्भात काल रात्री झालेल्या भाजपच्या बैठकीनंतर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आता फोन उचलणे बंद केले आहे.

    मुरजी पटेल यांच्या कार्यालयातील गर्दी अचानक कमी

    अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी राज ठाकरे आणि शरद पवार यांनी केली होती

    त्यानंतर रात्री उशिरा भाजपची बैठक झाली, त्यात मुरजी पटेलही सहभागी झाले होते

    काल रात्रीच्या बैठकीनंतर आज सकाळपासूनच त्यांच्या कार्यालयात शांततेचे वातावरण असून त्यांनीही फोन घेणे बंद केले आहे.

  • 17 Oct 2022 11:08 AM (IST)

    Gram Panchayat Election Results 2022 : पालघर-संभा ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

    पालघर-संभा ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

    वैशाली पाटकर सरपंचपदी विराजमान

    निवडणू निकालाचे सर्वात वेगवान अपडेट्स टीव्ही 9 मराठीवर

    पाहा लाईव्ह :

  • 17 Oct 2022 11:07 AM (IST)

    Gram Panchayat Election Results LIVE : विदर्भातून महत्त्वाची अपडेट

    विदर्भातून महत्त्वाची अपडेट

    नागपूरमध्ये काँग्रेसनं खातं उघडलं

    अंभोरा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसचा विजय

    पाहा व्हिडीओ :

  • 17 Oct 2022 11:05 AM (IST)

    Gram Panchayat Election Results : नवापूर-चिखली ग्रामपंचायतीचा ईश्वरचिठ्ठीने निकाल

    नवापूर-चिखली ग्रामपंचायतीचा ईश्वरचिठ्ठीने निकाल

    चिखली-कोकणी कमल वासू सरपंचपदी

  • 17 Oct 2022 11:04 AM (IST)

    Gram Panchayat Election Results : कोकणातून ठाकरे गटाला दिलासा

    रत्नागिरीत ठाकरे गटानं खातं उघडलं

    आंगले ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे

  • 17 Oct 2022 11:02 AM (IST)

    Gram Panchayat Election Results 2022 LIVE : नंदुरबारमध्ये कोण पुढे कोण मागे?

    नंदुरबारमध्ये 9 ग्रामपंचायतींवर भाजप विजयी

    नंदुरबार-ठाकरे गटाला 1, काँग्रेसला 7 ग्रामपंचायती

    नंदुरबार-शिंदे गटाला 2, राष्ट्रवादीला 1 ग्रामपंचायती

  • 17 Oct 2022 11:00 AM (IST)

    नाशिक-वेळे ग्रामपंचायतीवर शिंदे गटांचा सरपंच!

    नाशिक-वेळे ग्रामपंचायतीवर शिंदे गट विजयी

    देवचंद पाटील वेळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी

    नाशिकमध्ये शिंदे गटानं खातं उघडलं!

  • 17 Oct 2022 10:56 AM (IST)

    डहाणूतील निकाल समोर

    डहाणूतील धुंदलवाडीत भाजपच्या प्रभावती महाले सरपंचपदी

    डहाणू-निंबापूर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी विजयी

    निंबापूर बांधघर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे रमेश बोरसा सरपंच

  • 17 Oct 2022 10:54 AM (IST)

    नाशिकच्या वेळे ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा विजय

    नाशिक जिल्ह्यातून शिंदे गटासाठी मोठी बातमी

    नाशिकच्या वेळे ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा विजय

    आतापर्यंत 113 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

  • 17 Oct 2022 10:54 AM (IST)

    कुणाला किती बिनविरोध ग्रामपंचायती?

    भाजप 20

    शिंदे गट 14

    ठाकरे गट 15

    राष्ट्रवादी 17

    काँग्रेस 8

    इतर 22

  • 17 Oct 2022 10:50 AM (IST)

    रायगड, ठाण्यातील सुरुवातीचे निकाल हाती

    रायगड-भाजपकडे 1, शिंदे गटाला 1 ग्रामपंचायत

    ठाण्यात ठाकरे गटाकडे 8 ग्रामपंचायती

    ठाण्यात राष्ट्रवादीला 2 ग्रामपंचायती

    ठाण्यात शिंदे गटाला 10 ग्रामपंचायती

    ठाण्यात भाजपकडे 7 ग्रामपंचायती

  • 17 Oct 2022 10:48 AM (IST)

    भिवंडीत मनसेनं खातं उघडलं

    भिवंडीत मनसेनं खातं उघडलं

    भिवंडीत मविआकडेही 1 ग्रामपंचायत

    तर भाजपचाही एका ग्रामपंचायतीवर विजय

  • 17 Oct 2022 10:43 AM (IST)

    नाशिक – जिल्ह्यातील पहिला निकाल जाहीर

    नाशिक – जिल्ह्यातील पहिला निकाल जाहीर

    सुरगाणाच्या उंबर पाडा दिंगरचा निकाल जाहीर

    स्थानिक विकास आघाडीचे चिमण पवार विजयी

  • 17 Oct 2022 10:40 AM (IST)

    नंदुरबारमध्ये भाजपचा विजय

    Gram Panchayat Election Results 2022 LIVE : ग्रामपंचायत मतमोजणीला सुरुवात, पहिला निकाल हाती

    नंदुरबार जिल्ह्यातल्या 5 ग्रामपंचायतींमध्ये भाजपचा विजय

Published On - Oct 17,2022 10:38 AM

Follow us
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.