अहमदाबाद : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) काल गुजरातमधील अहमदाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रिक्षाने प्रवास केला. या प्रवासात अहमदाबाद सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांना अडवलं. यावेळी केजरीवाल आणि पोलिसांमध्ये (Ahmadabad Police) वाद झाला. प्रोटोकॉलची भाषा मला सांगू नका. तुमचे नेते प्रोटोकॉल पाळत राहतात. लोकांमध्ये जात नाहीत, असं केजरीवाल यांनी पोलिसांना म्हटलं. पाहा…