Gujrat Assembly Elections Result | गुजरातमध्ये रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा आघाडीवर

रिवाबा यांच्या नणंदेनी त्यांच्या विरोधात प्रचार मोहिमच उघडली होती. तर वैयक्तिक टीकाही सर्वाधिक केली.

Gujrat Assembly Elections Result | गुजरातमध्ये रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा आघाडीवर
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 9:05 AM

अहमदाबादः गुजरात विधानसभेची (Gujrat Assembly) मतमोजणी सुरु झाली असून निकालाचे प्राथमिक कल हाती आले आहेत. या निवडणुकीत सर्वात लक्षवेधी ठरलेल्या मतदारसंघातून महत्त्वाची अपडेट आहे. क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा (Riwaba Jadeja) आघाडीवर आहे.

रिवाबा जडेजा या जामनगर उत्तर या मतदार संघातून निवडणूकीत उभ्या आहेत. भाजपाने अत्यंत विचारपूर्वक रिवाबा यांची या जागेसाठी निवड केली आहे.

रिवाबा यांचे बालपण राजकोट आणि जामनगर परिसरात गेले आहे. रवींद्र जडेजा यांची बहिणदेखील जामनगर येथे महिला काँग्रेस अध्यक्ष आहेत. काँग्रेसचे उमेदवार बिपेंद्र सिंह जडेजा यांच्याशी रिवाबा यांची थेट टक्कर आहे.

नणंद नैना यांनी रिवाबा यांच्याविरोधात जोरदार प्रचार केलाय. तर आम आदमी पार्टीने येथे करसन करमूर यांना संधी दिली आहे.

रिवाबा यांच्या नणंदेनी त्यांच्या विरोधात प्रचार मोहिमच उघडली होती. तर वैयक्तिक टीकाही सर्वाधिक केली.

रिवाबा या लग्नानंतर 6 वर्षांनीदेखील माहेरचंच नाव लावतात, यावरूनही नैना यांनी टीकास्त्र सोडले होते. यावरून जामनगर उत्तर जागेवरून जडेजा कुटुंबातील अंतर्गत कलह समोर आला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.