अशोक चव्हाण यांची संपत्ती किती?

नांदेड: नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवण्यात आलं आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाण विरुद्ध भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांच्यात लढत होणार आहे. अशोक चव्हाण यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जासोबत त्यांनी त्यांची संपत्ती, दाखल गुन्हे यासह सर्व माहिती जाहीर केली. अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. […]

अशोक चव्हाण यांची संपत्ती किती?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

नांदेड: नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवण्यात आलं आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाण विरुद्ध भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांच्यात लढत होणार आहे. अशोक चव्हाण यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जासोबत त्यांनी त्यांची संपत्ती, दाखल गुन्हे यासह सर्व माहिती जाहीर केली.

अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. शिवाय गेल्या निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून गेले. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाणही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे अशोक चव्हाण यांची संपत्ती किती याबाबत उत्सुकता आहे.

अशोक चव्हाण यांची संपत्ती

  • बँकेत रोख – 79 लाख 42 हजार 283 रुपये
  • बँकेत मुदत ठेव – 80 लाख 74 हजार 635
  • शेअर्स – 43 हजार 176
  • दाग-दागिने – 49 लाख 39 हजार 340
  • कृषिक/अकृषिक जमीन आजचे बाजार मूल्य – 20 कोटी 66 लाख 39 हजार 240
  • वाहने – महिंद्रा गुडस करिअर ( एकूण 4 गाड्या )

सौ अमिता चव्हाण संपत्ती

  • बँकेत रोख – 46 लाख 34 हजार 079
  • शेअर्स – 1 लाख 39 हजार 495 रुपये
  • दागिने- 1 कोटी 43 लाख 51 हजार 584
  • कृषिक/अकृषिक जमीन आजचे बाजार मूल्य – 11 कोटी 51 लाख 10 हजार 219

वाहने 

1) बजाज ट्रॅक्टर,

2) ट्रॅक्टरची ट्रॉली

3)फॉर्च्युनर कार

संबंधित बातम्या 

युती आणि आघाडी, कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार लढणार?  

5 मिनिटांत फैसला! पंकजा मुंडे विरुद्ध अशोक चव्हाण   

पक्षात माझं कोणी ऐकत नाही, अशोक चव्हाण यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल   

काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला  

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.