Vvmc election 2022 :वसई-विरार महानगरपालिकेत कुणाचे वर्चस्व निर्माण होणार ; प्रभाग क्रमांक18 मध्ये प्रभाग रचनेचा फायदा कुणाला होणार

| Updated on: Aug 07, 2022 | 9:30 AM

नव्याने तयार करण्यात आलेल्या या प्रभाग रचनेचा फायदा नेमका कोणाला होणार? हे त्या निवडणुकीत स्पष्ट होईल. राज्यातील राजकीय सत्तांतराचा आगामी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीवरती निश्चित परिणाम होणार आहे.

Vvmc election 2022 :वसई-विरार महानगरपालिकेत कुणाचे वर्चस्व निर्माण होणार ; प्रभाग क्रमांक18 मध्ये प्रभाग रचनेचा फायदा कुणाला होणार
Follow us on

वसई विरार – राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या महानगरपालिकानंतर वसई-विरार महानगरपालिकेची निवडणूक(Vasai-Virar Municipal Corporation Election) महत्त्वाची मानली आहे. वसई-विरार महानगरपालिकेसाठी नव्याने प्रारूप प्रभाग रचनेवर आधारित प्रभागांची रचना जाहीर करण्यात आली. दोन महिनेपूर्वी प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाल्यानंतर राजकीय मोर्चे बांधणीला वेग आला आहे. या महानगरपालिकेमध्ये एकूण 42 प्रभाग आहेत. नव्याने तयार करण्यात आलेल्या या प्रभाग रचनेचा फायदा नेमका कोणाला होणार? हे त्या निवडणुकीत स्पष्ट होईल. राज्यातील राजकीय सत्तांतराचा आगामी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीवरती (Election)निश्चित परिणाम होणार आहे. यापूर्वी महानगरपालिकेमध्ये एक सदस्य प्रभाग रचना होती. मात्र नव्या प्रभाग रचनेनुसार एका प्रभागात यावेळी त्रिसदस्यीय निवडणुक असणार आहे. विरार महानगरपालिकेत मागील निवडणुकीत बहुजन विकास आघाडीची (Bahujan vikas aghadi)सत्ता होती. आता होऊ घातलेल्या निवडणुकीत नवा प्रभाग रचनेचा फटका नेमका कोणाला बसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक 18 मध्येही चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

प्रभाग क्रमांक 18 चे एकूण लोकसंख्या किती?

वसई विरार महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 18 मध्ये एकूण लोकसंख्या 32हजार 439 इतके आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे 1हजार 698 इतकी लोकसंख्या आहे. तर अनुसूचित जमातीचे 442 इतकी लोकसंख्या आहे.

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग क्रमांक 18ची व्याप्ती किती?

विरार महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 18 मध्ये रिद्धी विनायक रुग्णालय , विरारकार शेड . यशवंत गौरव स्थान मल्टिप्लेक्स , एचपीएल पेट्रोल पंप, एम एस सी बी कार्यालय, निळेमोरे , म्हाडा कॉलनी या परिसरांचा समावेश होतो.

हे सुद्धा वाचा
पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग क्रमांक 18 मधील आरक्षण कसे आहे.

वसई विरार महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 18 अ मध्ये सर्वसाधारण महिला ब मध्ये सर्वसाधारण महिला क मध्ये सर्वसाधारण अशी आरक्षणाची सोडत करण्यात आले आहे. राज्यातील सातत्याने होत असलेल्या राजकीय घडामोडींचा परिणाम वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकांवर ते दिसून येणार आहे.  आगामी निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर