NMMC election 2022: नवी मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग 17 मध्ये कोण जिंकणार ?

भाजप पुन्हा एकदा आपले स्थान टिकून ठेवणार असल्याचे दिसून येते. शिवसेनेतून बाहेर पडत एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्याने याचा परिणाम नवी मुंबई महानगरपालिकेवरती दिसून येणार आहे.

NMMC election 2022: नवी मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग 17 मध्ये कोण जिंकणार ?
NMMC Ward 17Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 12:52 PM

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक (Mumbai municipal corporation election)जाहीर झाली. मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेनंतर नवी मुंबई महानगरपालिका सर्वांचे लक्ष लागलेले आहे. राज्यातील राजकीय बदलाचे परिणाम नवी मुंबई महानगरपालिकेवर दिसून येणार आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेवरती भाजपने(BJP) सत्ता मिळवली होती. मात्र त्यावेळी शिवसेनेही अगदी कट्टर लढत दिलेली दिसून आली होती. 2022 च्या होऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये(Election) भाजप पुन्हा एकदा आपले स्थान टिकून ठेवणार असल्याचे दिसून येते. शिवसेनेतून बाहेर पडत एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्याने याचा परिणाम नवी मुंबई महानगरपालिकेवरती दिसून येणार आहे. महानगरपालिकेमध्ये एकूण 122 नगरसेवक आहेत. तसेच नव्याने तयार झालेले प्रभाग रचना याचा फायदाही या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला होताना दिसून येणार आहे. पूर्वी एक सदस्य प्रभाग रचना असलेल्या प्रभागात आता तीन सदस्यी रचनेनुसार निवडणुका होताना दिसून येणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेतील वाट 17 मध्ये काँग्रेसच्या हेमांगी सोनवणे यांनी बाजी मारली होती. 2022 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेस सत्ता टिकून ठेवण्यात यशस्वी होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एकूण लोकसंख्या

नवी मुंबई महानगरपालिकेतील वार्ड सतरा ची एकूण लोकसंख्या 25 हजार 747 एवढे आहे यामध्ये त्यामध्ये अनुसूचित जातीचे 1713 इतकी लोकसंख्या आहे तर अनुसूचित जमातीचे 234 इतकी लोकसंख्या आहे.

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

या परिसरांचा होतो समावेश

महापालिकेतील प्रभाग 17 मध्ये कोपर खैरणे सेक्टर 4, कोपरखैरणे सेक्टर 5, सेक्टर 6 , सेक्टर 7, सेक्टर 8, कोपरखैरणे रेल्वे स्टेशन क्षेत्र, बोनकोडे , सेक्टर 12 , बोनकोडे सेक्टर 10 , सेक्टर 9 , गावियो भाग व इतर परिसरांचा समावेश होतो.

हे सुद्धा वाचा
पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

आरक्षणाची सोडत कशी

नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये आरक्षण सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण महिला व क सर्वसाधारण असे आहे.

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

Non Stop LIVE Update
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.