ARMC election 2022:अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग कर.17 कुणाला संधी मिळणार?

महिलांसाठी राखीव असलेल्या आरक्षणामुळे या वार्डातील दिग्गज नगरसेवकांना नव्या ठिकाणांचा शोध घेणे आवश्यक झाले आहे.  मात्र पुन्हा एकदा नगरसेवक आपल्याच कुटुंबातील किंवा जवळच्या व्यक्तींना उमेदवारी मिळते का मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेले दिसून येत आहे. 

ARMC election 2022:अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग कर.17 कुणाला संधी मिळणार?
Amaravati MNP Ward 17Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 2:19 PM

अमरावती – राज्यात सर्वत्र महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यातील महत्त्वाच्या महानगरपालिकाबरोबरच अमरावती महानगरपालिकेची निवडणूकही(Amravati municipal corporation election) जवळ आलेली आहे. यावर्षी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका राजकीय पक्षांसह अनेकांसाठी महत्त्व पूर्ण मानल्या जातात. राज्यात घडलेल्या राजकीय सत्ता संघर्षाचा परिणाम या महानगरपालिकांच्या निवडणुकांवरती दिसून येणार आहे. अमरावती(Amravati) महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या एकूण संख्या 98 इतके आहे,. यातील 32 प्रभाग हे तीन सदस्यीय आहेत तर एक प्रभाग दोन सदस्य आहे. नव्या प्रभाग रचनेनुसार यावेळी निवडणूक पार पडणार आहे. अमरावतीची एकूण लोकसंख्या सहा लाख 47 हजार 57 इतकी आहे. महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 17 मोरबाग वार्ड म्हणून ओळखला जातो. 2017च्या निवडणुकीत अमरावती महानगरपालिकेवरती भाजपची (BJP)सत्ता होती. राज्यात घडलेल्या राजकीय सत्तांतराचा फायदा पुन्हा एकदा भाजपला या निवडणुकीत होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एकूण लोकसंख्या

अमरावती महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 17 ची एकूण लोकसंख्या 20,105 इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 1193 एवढे आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 153 इतकी आहे.

पक्ष उमेदवाराचे नाव विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

या परिसरांचा समावेश

अमरावती महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 17 हा मुरबाग म्हणून ओळखला जातो. यामध्ये रतनगंज ,गोवर नगर, मसानगंज परिसर ,मोरबाग गवळीपुरा ,इतवारा बाजार परिसर, बच्छराज प्लॉट ,जवाहर गेट परिसर , चांदणी चौक ,नागपुरी गेट परिसर, परकोटाच्या आतील काही भागांचा समावेश या वार्डामध्ये होतो.

हे सुद्धा वाचा
पक्ष उमेदवाराचे नाव विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

आरक्षणाची सोडत कशी

महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 17 मध्ये 17 अ सर्वसाधारण महिला 17 सर्वसाधारण 17 सर्वसाधारण महिलाअशी आरक्षणाची सोडत झाली आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या आरक्षणामुळे या वार्डातील दिग्गज नगरसेवकांना नव्या ठिकाणांचा शोध घेणे आवश्यक झाले आहे.  मात्र पुन्हा एकदा नगरसेवक आपल्याच कुटुंबातील किंवा जवळच्या व्यक्तींना उमेदवारी मिळते का मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेले दिसून येत आहे.

पक्ष उमेदवाराचे नाव विजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.