Vvmc election 2022: वसई- विरार महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 17 मध्ये कुणाला संधी मिळणार?

राज्यात झालेल्या राजकीय सत्तांतराचा परिणाम येत्या महानगरपालिकेत दिसून येणार आहे. वसई विरार महानगरपालिकेत एकूण 42 वॉर्ड आहेत.  यामध्ये वार्ड क्रमांक 17 हा नव्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार सर्वाधिक कमी मतदार संख्या असलेला प्रभाग दिसून आला आहे.

Vvmc election 2022: वसई- विरार महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 17 मध्ये कुणाला संधी मिळणार?
Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 9:00 AM

वसई – राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी नव्याने तयार करण्यात आलेली प्रारूप प्रभाग रचना जाहीर (ward structure) करण्यात आलेली आहे. नव्या प्रारुप प्रभाग रचनेमुळे महानगरपालिकांच्या प्रभागांमध्ये बऱ्याच बदल झालेल्या दिसून येतो. राज्यातील महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये वसई विरार या महानगरपालिकेचे समावेश होतो. गेल्या निवडणुकीत वसई- विरार महानगरपालिकेत (Vasai- Virar Municipal Corporation)बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व होते.  मात्र राज्यात झालेल्या राजकीय सत्तांतराचा परिणाम येत्या महानगरपालिकेत दिसून येणार आहे. वसई विरार महानगरपालिकेत एकूण 42 वॉर्ड आहेत.  यामध्ये वार्ड क्रमांक 17 हा नव्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार सर्वाधिक कमी मतदार संख्या असलेला प्रभाग दिसून आला आहे. नव्या आरक्षण सोडते नुसार तसेच बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार त्यांनी निवडणुकीमध्ये (Election) कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नव्या प्रभाग रचनेमुळे झाले हे बदल

वसई विरार महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत एक सदस्यीय प्रभाग अरचना होती. मात्र नव्या प्रभाग रचनेमध्ये त्रिसदस्यीय प्रभाग रचना झाली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत एकूण 42 प्रभागात जवळपास 126 सदस्य निवडून येणार आहेत. या निवडणुकीतील त्री सदस्य प्रभाग रचनेमुळे प्रभागात जवळपास तीन सदस्य असलेल्या विविध पक्षातील उमेदवार असलेले दिसून येणार आहेत .

प्रभागाची एकूण लोकसंख्या किती?

वसई विरार महानगरपालिके तील प्रभाग क्रमांक 17 मध्ये एकूण लोकसंख्या 26 हजार 414 एवढी आहे यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 1383 इतके आहे तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 338 इतकी आहे.

हे सुद्धा वाचा

प्रभागाची व्याप्ती कशी आहे?

प्रभाग क्रमांक 17 मध्ये सर्वोदय हॉस्पिटल कांचन स्कूल विजयनगर रिक्षा स्टॅन्ड सेंट्रल पार्क गार्डन यशवंत हाइट्स इमारत स्वामीनारायण मंदिर विजय लक्ष्मी हॉस्पिटल नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र पेट्रोल पंप इथपर्यंत या प्रभागाची व्याप्ती आहे.

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभागात आरक्षणाची सोडता कशी ?

प्रभाग क्रमांक 17 मध्ये आरक्षणाची सोडत कशी वसई विरार महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 17 मध्ये आरक्षणाची सोडत अ सर्वसाधारण महिला ंसाठी राखीव व सर्वसाधारण व क सर्वसाधारण आहे.

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.