नवी मुंबई- राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका निवडणुक ( Navi Mumbai municipal corporation election) महत्त्वाची मानली जाते. राज्यातील बदलत्या सत्ता समीकरणांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका महत्त्वाची भूमिका बजावत असते. 2017 च्या निवडणुकीमध्ये भाजपने(BJP) महापालिकेवर आपली सत्ता प्रस्थापित केली होती. एकूण 122 नगरसेवक असलेले या महानगरपालिकेत आगामी निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे? राज्यात घडलेल्या राजकीय सत्ता संघर्षाचे परिणाम हे त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत नवी मुंबईमध्ये दिसून येणार आहेत. शिवसेनेतून(Shiv sena) बंडखोरी करत बाहेर पडलेल्या शिंदे गटाने भाजपसोबत युती करत राज्यात स्थापन केले. या सगळ्या घडामोडीचा परिणाम महानगरपालिकेच्या निवडणुकीवरही होताना दिसून येणार आहे. आमदारांच्या बंडखोरीचा फटका सर्वानाच बसणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकी काय स्थिती राहणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 18 मध्ये नेमकी काय परिस्थिती राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे . एक सदस्य प्रभाग रचनेनुसार होत असलेल्या निवडणुकीमध्ये बदल होत, यावेळी तीन सदस्यीय प्रभाग रचना तीन सदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणुका होताना दिसून येणार आहेत. यामुळे अनेक दिग्गज नगरसेवकांना ताकतीने ही निवडणूक लढवावी लागणार आहे. एवढेच नव्हे तर आरक्षणा मध्ये झालेल्या बदल यामुळे ही अनेकांची संधी हुकलेली दिसून येत आहे. बदलत्या आरक्षणा नुसार नेमकी संधी कुणाला मिळणार पाहणे महत्त्वाचे आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 ची एकूण लोकसंख्या 25 हजार 681 एवढी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 837 इतकी आहे तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 155 इतकी आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
महानगरपालिकेच्या प्रभाग 18 मध्ये कोपरखैरणे सेक्टर 6 कोपरखैरणे सेक्टर 7 कोपरखैरणे सेक्टर 15 कोपरखैरणे सेक्टर 16 कोपर खैरणे सेक्टर 17 कोपरखैरणे सेक्टर 18 तीन टेकडी डी मार्ट व इतर परिसरांचा समावेश होतो.
पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये अ नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण अशी आरक्षणाची सोडत आहे बदललेल्या आरक्षणामुळे दिग्गज नगरसेवकांनाही संधी मिळणार आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |