SMC election 2022: सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 20 ची स्थिती नेमकी काय असणार?

आरक्षणात झालेले बदल हे अनेक नगरसेवकांसाठी अडचणीचे ठरलेले दिसून येत आहेत. प्रभागांमध्ये झालेली विभागणी तसेच आरक्षण आतील बदल, यामुळे अनेकांना नवीन प्रभाग शोधून तिथे मोर्चे बांधणी करावी लागत आहे.

SMC election 2022: सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 20 ची स्थिती नेमकी काय असणार?
Solapur MNP Ward 20Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 1:45 PM

सोलापूर – राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वेध सर्वांना लागले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरुवात केली असून आगामी महानगर पालिका निवडणुकामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोमाने प्रयत्न सुरू केलेले आहेत. राज्यातील सोलापूर महानगरपालिकेमध्येही निवडणुकीचे( Solapur municipal corporation election )वारे वाहत असून, राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. 2017 च्या निवडणुकीमध्ये सोलापूर महानगरपालिकेवर भाजपची सत्ता होती. नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेचा परिणाम सोलापूर महानगरपालिकेवरील दिसून येणार आहे. पूर्वी एक सदस्य प्रभाग रचना होती मात्र नव्या नियमानुसार तीन सदस्य प्रभाग रचना असणार आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आरक्षणाची सोडतही झाले आहे. त्यामुळे या सोडतीनंतर आरक्षणात (reservation)झालेले बदल हे अनेक नगरसेवकांसाठी अडचणीचे ठरलेले दिसून येत आहेत. प्रभागांमध्ये झालेली विभागणी तसेच आरक्षण आतील बदल, यामुळे अनेकांना नवीन प्रभाग शोधून तिथे मोर्चे बांधणी करावी लागताना दिसून येत आहे. सोलापूर (Solapur)महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 20 ची स्थिती नेमकी काय असणार? राज्यातील बदलत्या सत्ता समीकरणांचा या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर कितपत परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एकूण लोकसंख्या

सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक एकूण 20 ची एकूण लोकसंख्या 27 हजार 784 एवढे आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 1517 इतकी आहे तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 122 एवढे आहे.

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
एमआयएम
अपक्ष

या परिसरांचा समावेश

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये बेगम पेठ, शनिवार पेठ ,तेलंगी पेठ, रंगभवन ,जिल्हा सत्र न्यायालय व परिसर यांचा समावेश होतो.

हे सुद्धा वाचा
पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
एमआयएम
अपक्ष

2017 चा निकाल काय सांगतो

2017 च्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 20 मध्ये चारही जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या यामध्ये प्रवीण निकाळजे प्रवीण इनामदार अनुराधा काटकर बाबा मिस्तरी हे नगरसेवक निवडून आले होते. मात्र आगामी निवडणुकीत प्रभाग रचना व आरक्षणामध्ये झालेल्या बदलांचा परिणाम दिसून येणार आहे.

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
एमआयएम
अपक्ष

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.