[svt-event title=”पुण्याच्या कचरा प्रश्नी आंदोलन सुरुच” date=”29/02/2020,9:49AM” class=”svt-cd-green” ] पुण्याच्या कचरा प्रश्नी आंदोलन सुरुच, फुरसुंगी आणि उरुळी गावातील ग्रामस्थांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस, कचरा डेपो हटवण्याच्या मागणी, आता कुठल्याही प्रतिनिधीशी बोलणी न करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय [/svt-event]
[svt-event title=”NPA झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कमी फायदा ही अफवा : विजय वडेट्टीवार” date=”29/02/2020,9:45AM” class=”svt-cd-green” ]
NPA झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कमी फायदा ही अफवा आहे, कर्जमाफीचा फायदा होणारे शेतकरी एनपीए झालेले आहेत, मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षणामुळे ओबीसी, मराठा समाजाचं नुकसान होणार नाही, मुस्लीम समाजाला शिक्षणात 5 टक्के आरक्षणाचा विचार – विजय वडेट्टीवार @gajananumate
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 29, 2020
[svt-event title=”अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याची आत्महत्या दुःखद” date=”29/02/2020,9:45AM” class=”svt-cd-green” ]
#नागपूर – अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याची आत्महत्या दुःखद, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, आत्महत्या करु नका,नगरच्या त्या शेतकरी कुटुंबाला मदत करणार, पुढील तीन महिन्यात दोन लाखांपर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी – मंत्री विजय वडेट्टीवार @VijayWadettiwar
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 29, 2020
[svt-event title=”‘नाणार’ रिफायनरीला शिवसेनेचा विरोध मावळला?” date=”29/02/2020,9:44AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : Breaking : ‘नाणार’ रिफायनरीला शिवसेनेचा विरोध मावळला? #Nanar @OfficeofUT @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @ShivSena @NCPspeaks pic.twitter.com/xKknj948b5
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 29, 2020
[svt-event title=”Air india ची खुशखबर, परीक्षेशिवाय सरकारी नोकरीची संधी” date=”29/02/2020,9:43AM” class=”svt-cd-green” ]
Air india ची खुशखबर, परीक्षेशिवाय सरकारी नोकरीची संधीhttps://t.co/yDzAJiBgdW
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 29, 2020
[svt-event title=”नवी मुंबईच्या मतदार यादीत गोंधळ, एकच फोटो तीन ठिकाणी, गावात नसलेल्यांची नावं यादीत” date=”29/02/2020,9:42AM” class=”svt-cd-green” ]
नवी मुंबईच्या मतदार यादीत गोंधळ, एकच फोटो तीन ठिकाणी, गावात नसलेल्यांची नावं यादीतhttps://t.co/LvcxQF10od
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 29, 2020
[svt-event title=””शेतकरी मायबापा आत्महत्या करु नको रे”, मुलाकडून कविता सादर, 2 तासांनी वडिलांची आत्महत्या” date=”29/02/2020,9:41AM” class=”svt-cd-green” ]
”शेतकरी मायबापा आत्महत्या करु नको रे”, मुलाकडून कविता सादर, 2 तासांनी वडिलांची आत्महत्याhttps://t.co/bYwcIL6yjm#FarmerSuicide #Ahmednagar #Pathardi@rajushetti @OfficeofUT
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 29, 2020
[svt-event title=”धुळ्यात 13 लाख रुपयांच्या रोकडसह चोरट्यांनी एटीएम मशिनच लांबवलं” date=”29/02/2020,9:38AM” class=”svt-cd-green” ] धुळ्यात 13 लाख रुपयांच्या रोकडसह चोरट्यांनी एटीएम मशिनच लांबवलं, शिरुड येथील घटना, पिकअप व्हॅनमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीम टाकून चोरट्यांची धूम, रात्री 2 वाजून 20 मिनिटांची घटना [/svt-event]
[svt-event title=”बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्या” date=”29/02/2020,9:12AM” class=”svt-cd-green” ] बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्या, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मागणी [/svt-event]
[svt-event title=”पुणेकरांकडून एनआरसीचा धसका” date=”29/02/2020,9:10AM” class=”svt-cd-green” ] पुणेकरांकडून एनआरसीचा धसका, नागरिकत्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी पुणेकरांची धावाधाव, जन्म दाखला काढण्यासाठीच्या अर्जात पाचपट वाढ, 200 नागरिकांना ‘नॉन अव्हेलेबल’ सर्टिफिकेट [/svt-event]
[svt-event title=”दादर ते माटुंगा दरम्यान जलद सेवा विस्कळीत” date=”29/02/2020,9:08AM” class=”svt-cd-green” ]
BREAKING: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दादर-माटुंगा दरम्यान जलद लोकल सेवा विस्कळीत, लातूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये बिघाड, चाकरमान्यांचा खोळंबाhttps://t.co/kGHfDJfyJs pic.twitter.com/iLRu6g8GGO
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 29, 2020