…तर शिंदे-फडणवीस सरकार पडेल’, असं का म्हणाले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील?

सरकार पडल्यास राष्ट्रपती राजवट हा एक पर्याय असेल. किंवा मध्यावधी निवडणूका देखील लागू शकतात. पण हे सरकार निवडणूकांना घाबरतंय असे जयंत पाटील म्हणाले.

...तर शिंदे-फडणवीस सरकार पडेल', असं का म्हणाले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील?
Follow us
| Updated on: Sep 26, 2022 | 6:57 PM

पुणे : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil ) यांनी शिंदे-फडणवीस सरकार(Shinde-Fadnavis government) बाबात एक मोठं भाकीत केले आहे. कोर्टात 16 आमदारांचा विषय प्रलंबित आहे. हे 16 आमदार अपात्र झाले तर शिंदे-फडणवीस सरकार पडेल असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला तर 16 आमदार अपात्र होतील. 16 आमदार अपात्र झाले तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल कारण यात मुख्यमंत्री देखील आहेत असे जयंत पाटील म्हणाले.

सरकार पडल्यास राष्ट्रपती राजवट हा एक पर्याय असेल. किंवा मध्यावधी निवडणूका देखील लागू शकतात. पण हे सरकार निवडणूकांना घाबरतंय असेही जयंत पाटील म्हणाले.

जनमत सरकारच्या विरोधात गेलंय. यामुळे निवडणूका लवकर घ्याव्यात अशी आमची मागणी असल्याचे जयंत पाटील म्हणाले, भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सातत्याने टार्गेट केल जात आहे.

भाजपला राष्ट्रवादीची भिती वाटतेय. आमचा एकसंघ पाहून 123 वरचा पक्ष 102 वर आला तो 80 वर येऊ शकतो असं वाटत आहे.

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी जयंत पाटील यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील पक्षाच्या सगळ्या सेलची बैठक आयोजीत केली होती. यावेळी ते बोलत होते.

पिंपरी शहरात भाजपात गोंधळाच वातावरण आहे. मात्र, पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर येईल असा दावा जयंत पाटील यांनी केला. पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा कार्यकर्ते देत असेल तर गंभीर आहे. भाजपाचं सरकार असताना असं होण गंभीर आहे

थोडक्यात यांची मस्ती वाढली आहे असं म्हणत जयंत पाटील यांनी शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंतांवरही घणाघाती टिका केली. तानाजी सावंत यांनी केलेलं वक्तव्य अतिशय गंभीर आहे.

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.