KDMC Election 2021 Ward No 7 Ambiwali : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 7 आंबिवली

Kalyan Dombivali Election 2021, Ambiwali Ward 7 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक सात अर्थात आंबिवली

KDMC Election 2021 Ward No 7 Ambiwali : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 7 आंबिवली
KDMC Municipal Corporation Ward 7
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 6:27 PM

Kalyan Dombivali Election 2021, Ambiwali Ward 7 कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक सात अर्थात आंबिवली होय. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या (Shivsena) गोरख जाधव (Gorakh Jadhav) यांनी बाजी मारली होती. गोरख जाधव यांनी भाजपच्या (BJP) भारत यादव यांचा (Bharat Yadav) पराभव केला होता. गतनिवडणुकीत आंबिवली वार्डवर शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिवसेना या वार्डवरील वर्चस्व काय ठेवणार का हे पाहावं लागणार आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2021 (Kalyan Dombivali Election Ward 7 Ambiwali )

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.