KDMC Election 2022: कल्याण-डोंबिवली मनपामध्ये प्रभाग क्र. 22 मध्ये शिवसेना-शिवसेनेबरोबर लढणार; भगव्यासाठी भाजप शिंदे गटाची घेणार मदत

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 22 मध्ये आरक्षण जाहीर झाले असून या प्रभागामध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे जुन्या लोकप्रतिनिधींना या प्रभागामध्ये कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.

KDMC Election 2022: कल्याण-डोंबिवली मनपामध्ये प्रभाग क्र. 22 मध्ये शिवसेना-शिवसेनेबरोबर लढणार; भगव्यासाठी भाजप शिंदे गटाची घेणार मदत
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 6:18 PM

मुंबईः राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांकडे आता साऱ्याचे राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि सत्तास्थापनेनंतर आता शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (Kalyan-Dombivli Municipal Corporation Election 2022) निवडणुकांसाठी सज्ज झाले आहेत. यावेळची लढत पारंपरिक लढतीपेक्षा वेगळी ठरणार आहे कारण शिवसेनेतून फुटून वेगळा गट स्थापन करुन राज्याच्या राजकारणात आणि मुख्यमंत्री पदावर विराजनमान झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मुंबईस कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर त्याचा परिणाम होणार आहे. शिवसेनेसाठी पारंपरिक असलेली ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक यावेळी मात्र शिवसेनेला प्रचंड कसरत करावी लागणार आहे. शिवसेनेकडूनही हा प्रभाग राखण्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. आगामी निवडणुकीत खरी लढत ही दोन्ही शिवसेना (Shivsena)आणि भाजपमध्ये होणार असून यामध्ये कोण बाजी मारणार याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 22 (Ward no. 21) भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि काँग्रेस हा पक्ष निवडणूक लढविणार असला तरी खरी लढत ही दोन्ही शिवसेनेमध्येच होणार असल्याचे दिसत आहे. कारण 20 ऑगस्ट रोजी झालेल्या भाजप मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम निर्धार करुन मुंबई महानगरपालिकेवर ही भाजप शिवसेनेचेची दहीहंडी फोडणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

कल्याण-डोंबिवली मनपा आरक्षण

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 22 मध्ये आरक्षण जाहीर झाले असून या प्रभागामध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे जुन्या लोकप्रतिनिधींना या प्रभागामध्ये कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

प्रभाग क्र. 22 कुठूनपासून कुठपर्यंत

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये लोकक्रमात लोक ग्राम मंगल राघूनगर तर लोकग्राम पोलीस चौकी करपेवाडी तिसगाव रोड पुन्हा लिंक रोड नेतेवली रोड लोकधारा आयसीआयसी बँक रेल्वे गोडाऊन लोक ग्राम परिसर या परिसरात येतो तर उत्तर भागांमध्ये मध्य रेल्वे पासून रजनीगंधा पुष्प गिरी बिल्डिंगसह मध्य रेल्वे हत्तीने रेल्वे गोडाऊन पर्यंत येतो तर पुढे सरळ मोकळ्या जागेतून लोकग्राम पोलीस चौकीसह करपे चौकीपर्यंत पुढे रस्त्याने ज्योतिर्लिंग अपार्टमेंटसह म्हसोबा चौका चौक रस्त्यापर्यंत या भागात येतो तर पूर्व भागामध्ये मसोबा चौक रस्त्याने पुढे ज्योतिर्लिंग अपार्टमेंटसह प्रसाद हॉटेल तिसगाव नाका पुणे लिंक रस्त्यापर्यंत तर दक्षिण भागात प्रसाद हॉटेल पासून पुढे पुन्हा लिंक रस्त्याने सरळ चक्की नाक्यापर्यंत येतो तर पश्चिम परिसरात चक्की नाक्यापासून पुढे नेतेवली रस्त्याने तिसगाव आरोग्य केंद्रासह गोडाऊनसह पुढे शिवाले इमारतीवरून पुढे रजनीगंधा सोसायटीसह मध्य रेल्वे हद्दीपर्यंत येतोय

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.