KDMC Election 2022 : कल्याण डोंबिवलीच्या प्रभाग 39मध्ये शिवसेना-भाजपा आमनेसामने, बाजी कोण मारणार?

मागील वेळी या प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व पाहायला मिळाले. शिवसेनेच्या उमेदवाराने सर्वाधिक मते मिळवली होती. दशरथ घाडीगावकर यांनी विजय संपादन केला होता. यावेळी परिस्थिती आणि राजकीय गणिते बदलली आहेत.

KDMC Election 2022 : कल्याण डोंबिवलीच्या प्रभाग 39मध्ये शिवसेना-भाजपा आमनेसामने, बाजी कोण मारणार?
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, वॉर्ड 39Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 8:30 AM

कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महनगरपालिकेची निवडणूक (KDMC Election 2022) यावर्षी होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. कल्याण डोंबिवलीची महापालिका मागील वेळी शिवसेनेकडे होती. याठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व पाहायला मिळाले. यावेळी शिवसेना (Shivsena) आपला गड कायम राखणार की भाजपा वरचढ ठरणार, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. 122 जागांपैकी 52 जागा शिवसेना, 42 जागा भाजपा (BJP), 4 जागा काँग्रेस, 2 जागा राष्ट्रवादी, 1 जागा एमआयएम, 9 जागा मनसेकडे तर 10 अपक्ष होते. यावेळी जागा 122वरून 133वर गेल्या आहेत. 11 नवीन प्रभाग पाहायला मिळत आहेत. प्रभाग क्रमांक 39मध्ये शिवसेनेच्या नगरसेवकाची वर्णी लागली होती. येथील जनतेने शिवसेनेला पसंती दिली होती. यावर्षी शिवसेनेला बंडखोरीने ग्रासले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

प्रभागातील व्याप्ती कशी?

प्रभाग क्रमांक 39 नांदिवली तर्फ पंचानंद, भोपर, पी अॅण्ड टी कॉलनी, सुनीलनगर, रामचंद्रनगर या प्रभागात प्रामुख्याने स्टार कॉलनी, पी अॅण्ड टी कॉलनी, रवीकिरण सोसायटी रॉयल इंटरनॅशनल स्कूल, हनुमान मंदिर, स्वामी समर्थ मठ, डीएनसी ग्राउंड व हायस्कूल, हर्डीकर हॉस्पिटल, होली एंजल्स शाळा, नांदिवली ग्रामपंचायत कार्यालय, भोपर गावठाण, टिबक दादा नगर आदी परिसर येतो.

लोकसंख्येचे गणित

प्रभाग क्रमांक 39ची एकूण लोकसंख्या 35,522 एवढी आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 257 एवढी आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 685 इतकी आहे.

हे सुद्धा वाचा

कोण मारणार बाजी?

मागील वेळी या प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व पाहायला मिळाले. शिवसेनेच्या उमेदवाराने सर्वाधिक मते मिळवली होती. दशरथ घाडीगावकर यांनी विजय संपादन केला होता. यावेळी परिस्थिती आणि राजकीय गणिते बदलली आहेत. शिवसेनेत बंड झाले तर त्याचा फायदा भाजपाला मिळणार आहे.

विजयी उमेदवार (2015)

दशरथ घाडीगावकर, शिवसेना

प्रभाग 39 (A)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रसे
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग 39 (B)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग 39 (C)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

आरक्षण कसे?

प्रभागातील आरक्षण यावेळी बदलले आहे. तीन सदस्यांचा प्रभाग असणार आहे. त्याचे आरक्षणही जाहीर झाले आहे. 39 अ हा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव असणार आहे. तर ब आणि क हा अनारक्षित असणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.