कल्याण डोंबिवली : सध्या सर्वत्र महापालिका निवडणुकांचं (KDMC Election 2022) वारं वाहतंय. मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, कल्याण डोंबिवली, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर अश्या महापालिकांची महापालिकांच्या निवडूका होऊ घातल्या आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेतही निवडणूक होतेय. कल्याण-डोंबिवली महाालिकेत एकूण 133 नगरसेवक आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 13, अनुसूचित जमातीसाठी 4 आणि महिलांसाठी 67 जागा राखीव आहेत. केडीएमसी पालिकेत एकूण 44 प्रभाग आहेत. कल्याण डोंबिवलीची एकूण लोकसंख्या 15,18 762 एवढी आहे. तर अनुसूचित जातीची संख्या 1,50,171 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42,584 एवढी आहे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. डॉ. विजय सूर्यवंशी हे महापालिकेचे आयुक्त आहेत. अश्यात आता प्रभाग क्रमांक 35 मधील राजकीय स्थिती काय आहे? तर मागच्यावेळी या प्रभागात एमआयएमचं वर्चस्व होतं. एमआयएमच्या शकिला खान (Shakila Khan) या प्रभागातून निवडणून आल्या होत्या. जाणून घेऊयात…
पाथर्ली गावठाण, टिळकनगर या भागात हा प्रभाग आहे. कार्तिक स्वामी मंदिर, बालाजी मंदिर, शिव मंदिर, समर्थ नर्सिंग होम, मंजुनाथ शाळा, इंदिरानगर BSUP , गावदेवी मंदिर या भागात हा प्रभाग विस्तारलेला आहे.
2017 ला झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 35 मधून एमआयएमच्या शकिला खान विजयी झाल्या होत्या.
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष |
पक्ष | उमेवाराचे नाव | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष |
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष |