KDMC Election 2022: कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक 36 मधील आरक्षणाची गणित बदल्याने कोण बाजी मारणार?
2015 च्या निवडणुकीत कल्याण डोंबिवलीतील महानगर पालिकेतील वार्ड क्रमांक 36 बैलबाजार येथे शिवसेनेचे प्रकाश पेणकर यांनी बाजी मारत ही निवडणूक जिंकली होती. मात्र यावेळी प्रारूप प्रभाग रचनेत झालेले बदल यामुळे महापालिकेच्या निवडणुकीची बरीच गणित बदलेली आहेत.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहे, महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत ल्यानंतर राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. राजकीय पक्षांनी महानगरपालिकेचे निवडणुकीसाठीची(Election) तयारी सुरु केलेली आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, महानगरपालिकांप्रमाणेच कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक (Kalyan- Dombivli Municipal Corporation)महत्त्वाची मानली जाते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक 36 बैलबाजार वार्ड म्हणून ओळखला जातो. 2015 च्या निवडणुकीत कल्याण डोंबिवलीतील महानगर पालिकेतील वार्ड क्रमांक 36 बैलबाजार येथे शिवसेनेचे (Shivsena)प्रकाश पेणकर यांनी बाजी मारत ही निवडणूक जिंकली होती. मात्र यावेळी प्रारूप प्रभाग रचनेत झालेले बदल यामुळे महापालिकेच्या निवडणुकीची बरीच गणित बदलेली आहेत. याबरोबरच प्रभागातील आरक्षण हे अत्यंत महत्ताची भूमिका बजावणार आहे.
प्रभाग क्रमांक36 कोणते परिसर येतात
या वार्डात आशापार्क, एकता नगर, कलादेवी मंदिर, सर्वोदय इमारत, सर्वोदय अंगण, ओम लक्ष्मीनारायण पार्क, राधानगरी सोसायटी, पंचरत्न महल सोसायटी., सुविधा दर्शन, आशा मंगल सोसायटी , रोहन सोसायटी, आनंद दिघे, या परिसरांचा समावेश होतो .
केडीएमसी महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 36 अ
पक्ष | आघाडी | उमेदवार विजयी/ |
---|---|---|
भाजपा | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
प्रभाग क्रमांक 36 ची लोकसंख्या
या प्रभागा ची लोकसंख्या 30 हजार 867 एवढी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 900 एवढी आहे तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 173 ए इतकी आहे.
केडीएमसी महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 36 ब
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
---|---|---|
भाजपा | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
यंदा प्रभागातील आरक्षण कसे?
कल्याण -डोंबिवली या महानगर पालिकेतील प्रभाग क्रमांक ३६ मध्ये अ हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला . प्रभाग क्रमांक 36 ब सर्वसाधारण महिला व प्रभाग क्रमांक 36 क हा अनारक्षित आहे.
केडीएमसी महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 36 क
पक्ष | उमेदवार | विजयी/आघाडी |
---|---|---|
भाजपा | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
2015 च्या निवडणुकीत काय झाले होते
मागील2015 च्या निवडणुकीत कल्याण डोंबिवलीतील महानगर पालिकेतील वार्ड क्रमांक 36 बैलबाजार येथे शिवसेनेचे प्रकाश पेणकर यांनी बाजी मारत ही निवडणूक जिंकली होती. भाजपचे उमेदवार महेश जोशी यांच्या पराभव केला होता. त्यामुळे आता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये नेमका कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे प्रकाश पेडणेकर पुन्हा एकदा आपले वर्चस्व ते कोण ठेवण्यात यशस्वी होणार का हे पहावे लागणार आहे राज्यातील राजकीय सत्तांतराचा या महानगरपालिकेवरती नेमका काय परिणाम होणार