Kolhapur Election 2021, Ward 50 Panchganga Talim : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 50 पंचगंगा तालीम

Kolhapur Election 2021, Panchganga Talim Ward 50 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक पन्नास अर्थात पंचगंगा तालीम.

Kolhapur Election 2021, Ward 50 Panchganga Talim : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 50 पंचगंगा तालीम
Kolhapur Municipal Corporation Ward 50 Election
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 9:50 PM

Kolhapur Election 2021, Panchganga Talim Ward 50 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक पन्नास अर्थात पंचगंगा तालीम. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या माधवी गवंडी यांनी बाजी मारली होती. माधवी गवंडी यांनी भाजप-ताराराणीच्या वैशाली पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. पंचगंगा तालीम मतदारसंघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी पंचगंगा तालीम या मतदारसंघात आठ प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Panchganga Talim)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021, Ward 50 Panchganga Talim)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.