Kolhapur Election 2021, Ward 11 Tarabai Park : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 11 ताराबाई पार्क

Kolhapur municipal corporation Tarabai Park कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 11 अर्थात ताराबाई पार्क

Kolhapur Election 2021, Ward 11 Tarabai Park : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 11 ताराबाई पार्क
Kolhapur Municipal Corporation Ward 11 Election
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 10:25 PM

Kolhapur Election 2021, Tarabai Park Ward 11 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 11 अर्थात ताराबाई पार्क. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत ताराराणी आघाडीच्या नीलेश देसाई यांनी बाजी मारली होती. नीलेश देसाई यांनी काँग्रेसच्या वासिम मुजावर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. ताराबाई पार्क मतदारसंघावर भाजप-ताराराणी आघाडीचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी ताराबाई पार्क मतदारसंघात चार प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Tarabai Park)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021 Ward 11 Tarabai Park)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.