LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
[svt-event title=”माकपचा हितेंद्र ठाकुरांना पाठिंबा” date=”21/03/2019″ class=”svt-cd-green” ] पालघर : माकपचा पालघर लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला समर्थन [/svt-event] [svt-event title=”मी भाजपमध्ये जाणार नाही : हर्षवर्धन पाटील” date=”21/03/2019,5:29PM” class=”svt-cd-green” ] मी भाजपमध्ये जाणार नाही : हर्षवर्धन पाटीलhttps://t.co/ao4PNANLDN — TV9 Marathi (@TV9Marathi) March 21, 2019 [/svt-event] [svt-event title=”सिद्धेश्वर शिवाचार्य यांनी मौनव्रत सोडले” date=”21/03/2019,2:51PM” class=”svt-cd-green” ] […]
[svt-event title=”माकपचा हितेंद्र ठाकुरांना पाठिंबा” date=”21/03/2019″ class=”svt-cd-green” ] पालघर : माकपचा पालघर लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला समर्थन [/svt-event]
[svt-event title=”मी भाजपमध्ये जाणार नाही : हर्षवर्धन पाटील” date=”21/03/2019,5:29PM” class=”svt-cd-green” ]
मी भाजपमध्ये जाणार नाही : हर्षवर्धन पाटीलhttps://t.co/ao4PNANLDN
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”सिद्धेश्वर शिवाचार्य यांनी मौनव्रत सोडले” date=”21/03/2019,2:51PM” class=”svt-cd-green” ] सोलापूर – भाजपचे संभाव्य उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी परंपरा तोडली, महास्वामींनी मौन तोडावे अशी भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची विनंती, जिल्हाध्यक्षांच्या विनंतीवरून भाषण, गुरुवारी असते डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांचे मौनव्रत [/svt-event]
[svt-event title=”डॉ. जयशिदेश्वर शिवाचार्य भाजपचे सोलापूरचे उमेदवार” date=”21/03/2019,11:55AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर लोकसभेसाठी भाजपची उमेदवारी निश्चित, डॉ. जयशिदेश्वर शिवाचार्य यांना भाजपची उमेदवारी, काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांना तगडं आव्हान [/svt-event]
[svt-event title=”काँग्रेस-राष्ट्रवादीचे 29 उमेदवार” date=”21/03/2019,10:14AM” class=”svt-cd-green” ]
आघाडीचे 48 पैकी 29 जागांवर उमेदवार जाहीर, संपूर्ण यादी एकाच ठिकाणी https://t.co/FFYI6ORPOs
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”छत्तीसगडमध्ये 10 खासदारांचं तिकीट कापलं” date=”21/03/2019,9:30AM” class=”svt-cd-green” ] छत्तीसगड – लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडत असताना छत्तीसगडात मात्र भाजपने मोठा निर्णय घेत प्रस्थापितांना धक्का दिला आहे. 10 खासदारांचे तिकीट कापले, लोकसभेकसाठी पुन्हा उमेदवारी न देता नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय भाजपने जाहीर केला आहे [/svt-event]
[svt-event title=”वर्ध्यात मोदींची पहिली सभा” date=”21/03/2019,9:23AM” class=”svt-cd-green” ] पंतप्रधान मोदी महात्मा गांधीच्या भूमीतून रणशिंग फुंकणार, 28 मार्चला वर्ध्यात नरेंद्र मोदी प्रचाराचा नारळ फोडणार [/svt-event]
[svt-event title=”अशोक चव्हाणांची भाषा बदलली” date=”21/03/2019,9:28AM” class=”svt-cd-green” ]
अशोक चव्हाण आधी म्हणायचे, नांदेडचा सातबारा आपल्याच नावावर, आता म्हणतात – नांदेड ही काय आपली जहागिरी नाही https://t.co/SIQNRd90Vh
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 21, 2019
[/svt-event]
[svt-event title=”माणिकराव ठाकरेंची मुलाखत” date=”21/03/2019,9:23AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले सगळेच सुखी नाहीत, लवकरच परततील, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंची TV9 ला मुलाखत [/svt-event]
[svt-event title=”माढ्यात मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील? ” date=”21/03/2019,9:22AM” class=”svt-cd-green” ] माढ्यात मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील मुकाबला रंगण्याची चिन्हं, शिवसेनेचे धवलसिंह मोहिते पाटील शरद पवारांच्या भेटीला [/svt-event]