LIVE : दिवसभरातील राजकीय घडामोडी
[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याचवेळात राजीनामा देणार” date=”24/05/2019,6:19PM” class=”svt-cd-green” ] BREAKING – पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात राजीनामा देणार, कॅबिनेट बैठकीनंतर मोदी राष्ट्रपतींच्या भेटीला https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/yK27mKjkER — TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2019 [/svt-event] [svt-event title=”मुख्यमंत्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला” date=”24/05/2019,5:23PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : भाजपच्या विजयानंतर शिवसेना-भाजपच्या नेत्यांचं देवदर्शन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, शिवसेनेचे अरविंद […]
[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याचवेळात राजीनामा देणार” date=”24/05/2019,6:19PM” class=”svt-cd-green” ]
BREAKING – पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात राजीनामा देणार, कॅबिनेट बैठकीनंतर मोदी राष्ट्रपतींच्या भेटीला https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/yK27mKjkER
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2019
[/svt-event]
[svt-event title=”मुख्यमंत्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला” date=”24/05/2019,5:23PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : भाजपच्या विजयानंतर शिवसेना-भाजपच्या नेत्यांचं देवदर्शन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, शिवसेनेचे अरविंद सावंतही मुख्यमंत्र्यांसोबत सिद्धिविनायच्या चरणी [/svt-event]
[svt-event title=”माढ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदेंचा पराभव सहन न झाल्याने तरुणाचा विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न” date=”24/05/2019,2:51PM” class=”svt-cd-green” ] माढ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदेंचा पराभव सहन न झाल्याने तरुणाचा विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न, पांडुरंग शिंदे असे तरुणाचे नाव, बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु, माढा तालुक्यातील शिंदेवाडी येथील घटना [/svt-event]
[svt-event title=”राहुल गांधी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत” date=”24/05/2019,12:49PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत, सोनिया गांधींनी राहुल गांधींना राजीनामा देण्यापासून रोखले, सूत्रांची माहिती [/svt-event]
[svt-event title=”मनी लाँडरिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांचा जामीन रद्द करण्याची मागणी” date=”24/05/2019,12:48PM” class=”svt-cd-green” ] मनी लाँडरिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांचा जामीन रद्द करा, ईडीची दिल्ली हायकोर्टाला विनंती, काही दिवसांपूर्वी सत्र न्यायालयाकडून रॉबर्ट वाड्रांना अंतरिम जामीन [/svt-event]
[svt-event title=”आम्ही आतून काय करु शकतो हे दाखवून दिलं : सुजय विखे” date=”24/05/2019,12:52PM” class=”svt-cd-green” ] माझ्या वडिलांना उघडपणे प्रचारही करता आला नाही, पण आतून आम्ही काय करु शकतो हे दाखवून दिलं, वडिलांशिवाय ही निवडणूक लढणं शक्य नव्हतं, सुजय विखेंची प्रतिक्रिया [/svt-event]
[svt-event title=”बाप म्हणून मुलाच्या मागे उभं राहणे कर्तव्य : राधाकृष्ण विखे” date=”24/05/2019,12:44PM” class=”svt-cd-green” ] डॉ. सुजय विखेंचा विजय आनंददायी, मी योग्य उमेदवारासाठी आग्रही होतो, पक्ष माझ्यामागे नसेल, तर मुलामागे उभं राहणं हे माझं कर्तव्य, काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया [/svt-event]