फनी वादळ : महाराष्ट्र सरकारकडून ओदिशा सरकारला 10 कोटींची मदत
[svt-event title=”फनी वादळ : महाराष्ट्र सरकारकडून ओदिशा सरकारला 10 कोटींची मदत” date=”05/05/2019,3:33PM” class=”svt-cd-green” ] ओदिशात फनी वादळामुळे मोठं नुकसान, महाराष्ट्र सरकारकडून 10 कोटींची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा [/svt-event] [svt-event date=”05/05/2019,3:37PM” class=”svt-cd-green” ] Maharashtra stands firm with people of #Odisha ! Maharashtra Government will contribute ₹10 crore towards the relief and rehabilitation measures in […]
[svt-event title=”फनी वादळ : महाराष्ट्र सरकारकडून ओदिशा सरकारला 10 कोटींची मदत” date=”05/05/2019,3:33PM” class=”svt-cd-green” ] ओदिशात फनी वादळामुळे मोठं नुकसान, महाराष्ट्र सरकारकडून 10 कोटींची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा [/svt-event]
[svt-event date=”05/05/2019,3:37PM” class=”svt-cd-green” ]
Maharashtra stands firm with people of #Odisha ! Maharashtra Government will contribute ₹10 crore towards the relief and rehabilitation measures in different parts of #Odisha #CycloneFani @Naveen_Odisha https://t.co/LVdRVjKay2
— Chowkidar Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 5, 2019
[/svt-event]
[svt-event title=”अंधेरीच्या यारी रोड परिसरात सरिता बिल्डिंगला आग” date=”05/05/2019,12:50PM” class=”svt-cd-green” ] अंधेरीतील यारी रोड परिसरातील मझील मस्जिद चौकातील सरिता बिल्डिंगमधील चौथ्या मजल्यावर आग, सिलेंडरचा स्फोटामुळे आग भडकली, एक व्यक्ती जखमी, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल [/svt-event]
[svt-event title=”काँग्रेस प्रवेशाचं वृत्त धादांत खोटं : आनंदराज आंबेडकर” date=”05/05/2019,1:04PM” class=”svt-cd-green” ] माझ्या काँग्रेस प्रवेशाचं वृत्त धादांत खोटं, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकरांचे स्पष्टीकरण, खोटं वृत्त देणाऱ्यांवर अब्रु नुकसानीच्या खटल्याचाही इशारा [/svt-event]
[svt-event title=”माथेरानमध्ये ८०० फूट दरीत महिला कोसळली” date=”05/05/2019,9:06AM” class=”svt-cd-green” ] माथेरानमध्ये ८०० फूट दरीत महिला कोसळली, दगडाला ठेच लागून तोल गेला, बेल्व्हीडीयर पॉईंट येथील घटना, गीता मिश्रा असे मृत महिलेचे नाव [/svt-event]
[svt-event title=”सुरेश मोदींच्या विरोधात ऐकू शकत नव्हता, केजरीवालांच्या कानशिलात लगावणाऱ्या सुरेशच्या पत्नीची माहिती” date=”05/05/2019,7:22AM” class=”svt-cd-green” ] सुरेश मोदींच्या विरोधात ऐकू शकत नव्हता, मोदींविषयी वाईट बोलणाऱ्यांवर त्याचा राग, केजरीवालांच्या कानशिलात लगावणाऱ्या सुरेशच्या पत्नीची माहिती [/svt-event]