LIVE : दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेच्या कोठडीत 4 जूनपर्यंत वाढ

[svt-event title=”दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेच्या कोठडीत 4 जूनपर्यंत वाढ” date=”01/06/2019,3:51PM” class=”svt-cd-green” ] दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेच्या कोठडीत वाढ, 4 जूनपर्यंत सीबीआय कोठडी, पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय [/svt-event] [svt-event title=”राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीचे समन्स” date=”01/06/2019,3:07PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीचे समन्स, दीपक तलवार एव्हिएशन स्कॅमप्रकरणी […]

LIVE : दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेच्या कोठडीत 4 जूनपर्यंत वाढ
Follow us
| Updated on: Jun 01, 2019 | 3:52 PM

[svt-event title=”दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेच्या कोठडीत 4 जूनपर्यंत वाढ” date=”01/06/2019,3:51PM” class=”svt-cd-green” ] दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेच्या कोठडीत वाढ, 4 जूनपर्यंत सीबीआय कोठडी, पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीचे समन्स” date=”01/06/2019,3:07PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीचे समन्स, दीपक तलवार एव्हिएशन स्कॅमप्रकरणी हालचाली, 6 जूनला दिल्लीत हजर राहण्याचे आदेश [/svt-event]

[svt-event title=”केंद्रीयमंत्री अरविंद सावंत यांचे मुंबई विमानतळावर जल्लोषात स्वागत” date=”01/06/2019,9:48AM” class=”svt-cd-green” ] केंद्रीयमंत्री अरविंद सावंत यांचे मुंबई विमानतळावर जल्लोषात स्वागत, शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात हजेरी [/svt-event]

[svt-event title=”मुंबईकरांवर पाणी टंचाईचे संकट” date=”01/06/2019,9:42AM” class=”svt-cd-green” ] मुंबईकरांवर पाणी टंचाईचे संकट, पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात केवळ 10 टक्के पाणी, जुलैअखरेपर्यंतच पुरणार पाणीसाठा [/svt-event]

[svt-event title=”केंद्रीय मंत्रीपद स्वीकारल्यानंतर नितीन गडकरींचे नागपुरात जंगी स्वागत” date=”01/06/2019,9:32AM” class=”svt-cd-green” ] नितीन गडकरी यांचे दुसऱ्यांचा केंद्रीय मंत्रीपद स्वीकारल्यानंतर आज नागपुरात जंगी स्वागत, मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते हजर, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित, वाजत गाजत मोठ्या उत्साहात मिरवणूक [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक” date=”01/06/2019,9:01AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक, स्वतः शरद पवार घेणार आढावा, निवडणुकीतील पराभवावरही होणार चिंतन [/svt-event]

[svt-event title=”अमेरिकेतील व्हर्जिनियात खुलेआम गोळीबार, 12 जणांचा मृत्यू, ” date=”01/06/2019,7:37AM” class=”svt-cd-green” ] व्हर्जिनियातील खुलेआम गोळीबार, 12 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी, जखमींमध्ये पोलिसांचाही समावेश [/svt-event]

[svt-event title=”फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट केल्याने मुंबईतील बीकेसीमध्ये हत्या” date=”01/06/2019,7:29AM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील बीकेसीमध्ये हत्या, SRA स्कॅमबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्याच्या रागातून घटना, स्थानिक MIM नगरसेविकेच्या पतीकडून हल्ला [/svt-event]

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.