LIVE : दिवसभरातील राजकीय घडामोडी
[svt-event title=”मुख्यमंत्र्यांची शनिवारी बारामतीत सभा” date=”10/04/2019,5:02PM” class=”svt-cd-green” ] पुणे – मुख्यमंत्री शनिवारी सुप्रिया सुळेंच्या बारामती मतदारसंघात, भाजप उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ घेणार जाहीर सभा, बारामती तालुक्यातील सुपे गावात सभा, बारामती लोकसभा मतदारसंघात स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष केंद्रीत केलंय, बारामतीत जाऊन मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार याकडे लक्ष [/svt-event] [svt-event title=”काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा अमेठीत रोड शो […]
[svt-event title=”मुख्यमंत्र्यांची शनिवारी बारामतीत सभा” date=”10/04/2019,5:02PM” class=”svt-cd-green” ] पुणे – मुख्यमंत्री शनिवारी सुप्रिया सुळेंच्या बारामती मतदारसंघात, भाजप उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ घेणार जाहीर सभा, बारामती तालुक्यातील सुपे गावात सभा, बारामती लोकसभा मतदारसंघात स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष केंद्रीत केलंय, बारामतीत जाऊन मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार याकडे लक्ष [/svt-event]
[svt-event title=”काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा अमेठीत रोड शो ला सुरुवात” date=”10/04/2019,12:06PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा अमेठीत रोड शो, तुफान गर्दी, थोड्याच वेळात अर्ज भरणार [/svt-event]
[svt-event title=”काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी अमेठीत दाखल” date=”10/04/2019,11:20AM” class=”svt-cd-green” ] अमेठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राहुल अमेठीत, दुपारी 12.30 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार, अर्ज दाखल करण्याआधी राहुल गांधी करणार 3 किलोमीटरचा भव्य रोड शो [/svt-event]
[/svt-event][svt-event title=”राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते यांचा भाजप प्रवेश निश्चित” date=”10/04/2019,11:10AM” class=”svt-cd-green” ] नगरमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार [/svt-event]
[svt-event title=”लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान” date=”10/04/2019,7:49AM” class=”svt-cd-green” ] देशातील 20 राज्यांमधील 91 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार, महाराष्ट्रातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ वाशिम या 7 लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान [/svt-event]
[svt-event title=” भाजपच्या जाहीरनाम्याचे सामनामधून कौतुक” date=”10/04/2019,7:47AM” class=”svt-cd-green” ] संकल्पपत्रास शंभरपैकी दोनशे गुण, संकल्पपत्र शिवसेनेच्या मागण्या व भूमिकांचे प्रतिबिंब, भाजपचं संकल्पपत्र हे राष्ट्रीय भावनेचं संकल्पपत्र, अयोध्येत राम मंदीर निर्माणासाठी 2019 ही शेवटची संधी – सामना [/svt-event]
[svt-event title=”काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी अमेठीतून आज भरणार उमेदवारी अर्ज” date=”10/04/2019,7:24AM” class=”svt-cd-green” ] सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वाड्राही उपस्थित राहणार, अमेठीत भव्य रोड शोचे आयोजन, काँग्रेसकडून अमेठीत जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी [/svt-event]