LIVE : दिवसभरातील राजकीय घडामोडी
[svt-event title=”सुरेश प्रभू लिफ्टमध्ये अडकले” date=”13/04/2019,9:23AM” class=”svt-cd-green” ] केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू 20 मिनिटे लिफ्टमध्ये अडकले, शुक्रवारी सायंकाळची घटना. कोल्हापुरातील दाभोलकर कॉर्नर इथल्या सीए इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी जात असताना अचानक लिफ्ट बंद पडली. त्यामुळे उपस्थितांची चांगलीच तारांबळ उडाली. 20 मिनिटे प्रयत्न करूनही लिफ्ट सुरू न झाल्यानं लिफ्टची यंत्रणा बंद करून, लिफ्ट हातानेच खाली सोडून लिफ्टचे […]
[svt-event title=”सुरेश प्रभू लिफ्टमध्ये अडकले” date=”13/04/2019,9:23AM” class=”svt-cd-green” ] केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू 20 मिनिटे लिफ्टमध्ये अडकले, शुक्रवारी सायंकाळची घटना. कोल्हापुरातील दाभोलकर कॉर्नर इथल्या सीए इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी जात असताना अचानक लिफ्ट बंद पडली. त्यामुळे उपस्थितांची चांगलीच तारांबळ उडाली. 20 मिनिटे प्रयत्न करूनही लिफ्ट सुरू न झाल्यानं लिफ्टची यंत्रणा बंद करून, लिफ्ट हातानेच खाली सोडून लिफ्टचे दार उघडण्यात आले. क्षमतेपेक्षा जास्त जण लिफ्टमध्ये गेल्याने लिफ्ट अडकल्याची चर्चा [/svt-event]
[svt-event title=”साक्षी महाराज बरळले” date=”13/04/2019,8:32AM” class=”svt-cd-green” ] मला मतदान करा, अन्यथा शाप देईन, उत्तर प्रदेशातील उन्नावमधील सभेत भाजपचे वाचाळवीर साक्षी महाराज पुन्हा बरळले [/svt-event]
[svt-event title=”मेनका गांधींचं वादग्रस्त वक्तव्य” date=”13/04/2019,8:32AM” class=”svt-cd-green” ] मुस्लिमांनी मतं दिली नाही तर काम करणार नाही, वादग्रस्त विधान करणाऱ्या मनेका गांधी यांना निवडणूक आयोगाची नोटीस [/svt-event]
[svt-event title=”मोदींचा पवारांवर हल्लाबोल” date=”13/04/2019,8:32AM” class=”svt-cd-green” ] यांच्या पक्षाच्या नावातच राष्ट्रवाद, प्रत्यक्ष राष्ट्राविरोधी भूमिका, नगरच्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल [/svt-event]
[svt-event title=”निवडणूक आयोग संभ्रमात” date=”13/04/2019,8:31AM” class=”svt-cd-green” ] राज यांच्या सभेचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चात टाकायचा, निवडणूक आयोगाची पंचाईत, मनसेचा एकही उमेदवार नसल्याने आयोगाचा संभ्रम [/svt-event]
[svt-event title=”मन की बात हिटलरची कॉपी” date=”13/04/2019,8:31AM” class=”svt-cd-green” ] पंतप्रधान मोदींची मन की बात ही तर हिटलरची कॉपी, राज ठाकरेंचा नांदेडच्या सभेत घणाघात, मोदी-शाहांना सत्तेतून हद्दपार करण्यासाठी कंबर कसली [/svt-event]
[svt-event title=”केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार ” date=”13/04/2019,7:47AM” class=”svt-cd-green” ] केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार, सिंहावलोकन नावाच्या 36 पानी पुस्तकावर मुद्रक, प्रकाशक आणि प्रती याचा तपशील छापलेला नसल्याने तक्रार, सुनील तटकरे यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार [/svt-event]