LIVE : अजित पवार विनोद तावडे यांच्या भेटीला, सूत्रांची माहिती
[svt-event title=”अजित पवार विनोद तावडे यांच्या भेटीला, सूत्रांची माहिती” date=”24/11/2019,12:17AM” class=”svt-cd-green” ] LIVE : अजित पवार विनोद तावडे यांच्या भेटीला, सूत्रांची माहिती, अजित पवार, विनोद तावडे, गिरीश महाजन आणि एका वरिष्ठ वकीलांमध्ये होणार बैठक, बैठकीचे ठिकाण मात्र गुप्तhttps://t.co/LGunVWD5w9 #MaharashtraPolitics #MaharashtraGovtFormation #MahaMasterstroke — TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019 [/svt-event] [svt-event title=”अजित पवार बंधू श्रीनिवास पवार […]
[svt-event title=”अजित पवार विनोद तावडे यांच्या भेटीला, सूत्रांची माहिती” date=”24/11/2019,12:17AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : अजित पवार विनोद तावडे यांच्या भेटीला, सूत्रांची माहिती, अजित पवार, विनोद तावडे, गिरीश महाजन आणि एका वरिष्ठ वकीलांमध्ये होणार बैठक, बैठकीचे ठिकाण मात्र गुप्तhttps://t.co/LGunVWD5w9 #MaharashtraPolitics #MaharashtraGovtFormation #MahaMasterstroke
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”अजित पवार बंधू श्रीनिवास पवार यांच्या बंगल्यातून निघाले, अजित पवार यांच्यासोबत पार्थ पवारही, दिवसभरातील घडामोडीनंतर पहिल्यांदाच अजित पवार घराबाहेर ” date=”23/11/2019,11:52PM” class=”svt-cd-green” ] अजित पवार बंधू श्रीनिवास पवार यांच्या बंगल्यातून निघाले, अजित पवार यांच्यासोबत पार्थ पवारही, दिवसभरातील घडामोडीनंतर पहिल्यांदाच अजित पवार घराबाहेर [/svt-event]
[svt-event title=”अजित पवार बंधू श्रीनिवास पवार यांच्या बंगल्यातून निघाले” date=”23/11/2019,11:40PM” class=”svt-cd-green” ] अजित पवार बंधू श्रीनिवास पवार यांच्या बंगल्यातून निघाले, सिल्व्हर ओकच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती [/svt-event]
[svt-event title=”उद्याच बहुमताची चाचणी घ्या, महाविकासआघाडीची मागणी” date=”23/11/2019,9:25PM” class=”svt-cd-green” ]
LIVE : उद्याच बहुमताची चाचणी घ्या, काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांची मागणी, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव, तातडीने सुनावणी करण्याची मागणीhttps://t.co/LGunVWD5w9 #MaharashtraPolitics #MaharashtraGovtFormation #ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया” date=”23/11/2019,9:23PM” class=”svt-cd-green” ] “विश्वासदर्शक ठराव आम्हीच जिंकणार , आमच्या सगळ्या आमदारांमध्ये एकी आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही. एकंदर परिस्थितीवर आम्ही चर्चा केली. आम्ही तिन्ही पक्षांनी ठरवलं आहे. न्यायलयीन लढाई लढू आणि यशस्वी होऊ. आम्ही उशीर केलेला नाही. सगळं सुरळीत सुरु होतं. काही मुद्दे स्पष्ट होणं गरजेचं होतं. अस काही होईल अस वाटलंही नव्हतं,” बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया [/svt-event]
[svt-event title=”अजित पवारांची विधीमंडळ गटनेतेपदावरुन हकालपट्टी” date=”23/11/2019,9:20PM” class=”svt-cd-green” ]
अजित पवारांची विधीमंडळ गटनेतेपदावरुन हकालपट्टी, जयंत पाटील नवे विधीमंडळ गटनेतेhttps://t.co/bI6DeTiyZy
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”राष्ट्रवादीच्या बैठकीला 54 आमदारांपैकी 42 आमदारांची उपस्थिती” date=”23/11/2019,7:01PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीच्या बैठकीला 54 आमदारांपैकी 42 आमदारांची उपस्थिती, तर अजित पवारांसोबत गेलेल्या 11 आमदारांपैकी 8 आमदारही बैठकीला हजर, यशवंतराव चव्हाण सेंटरवर बैठक सुरु [/svt-event]
[svt-event title=”संजय बनसोड यांना शिवसेना नेत्यांनी विमानतळावर पकडलं, गाडीत बसवून वाय.बी. सेंटरवर आणलं!” date=”23/11/2019,6:56PM” class=”svt-cd-green” ]
राष्ट्रवादीचा संपर्कहीन आमदाराला शिवसेना नेत्यांनी विमानतळावर पकडलं, गाडीत बसवून हॉटेलवर आणलं!https://t.co/t62XkeDH6H
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”धनंजय मुंडे आणि शरद पवार यांच्यात गेल्या तासाभरापासून चर्चा” date=”23/11/2019,6:48PM” class=”svt-cd-green” ]
LIVE : धनंजय मुंडे आणि शरद पवार यांच्यात गेल्या तासाभरापासून चर्चा, 1 तास 17 मिनिटे उलटूनही अद्याप चर्चा सुरु, यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक, बैठकीसाठी राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थितhttps://t.co/LGunVWD5w9 #MaharashtraPolitics #MaharashtraGovtFormation #ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”अजित पवारांसोबत गेलेले आमदार दिलीप बनकर नाशिकमध्ये परतले” date=”23/11/2019,6:39PM” class=”svt-cd-green” ]
LIVE : नाशिक : अजित पवारांसोबत गेलेले आमदार दिलीप बनकर नाशिकमध्ये परतले, मुलाच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी नाशिकमध्ये आल्याची माहितीhttps://t.co/LGunVWD5w9 #MaharashtraPolitics #MaharashtraGovtFormation #ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेची सर्व मित्रपक्षांसोबत सुप्रीम कोर्टात धाव” date=”23/11/2019,6:35PM” class=”svt-cd-green” ]
LIVE : राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेची सर्व मित्रपक्षांसोबत सुप्रीम कोर्टात धाव, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेकडून राज्यापालांच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल, देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र सरकार सचिव, केंद्र सरकारच्या विरोधात याचिका दाखल केल्याची माहिती https://t.co/LGunVWD5w9 #MaharashtraPolitics #MaharashtraGovtFormation #ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”राष्ट्रवादीकडून अजित पवारांना बैठकीला येण्यासाठी दबाव” date=”23/11/2019,5:53PM” class=”svt-cd-green” ]
LIVE : राष्ट्रवादीकडून अजित पवारांना बैठकीला येण्यासाठी दबाव, अजित पवार बैठकीला येण्याची शक्यता, राष्ट्रवादीचा अजित पवारांवर दबाव, https://t.co/LGunVWD5w9 #MaharashtraPolitics #MaharashtraGovtFormation #ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”मी इथेच, धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया” date=”23/11/2019,5:40PM” class=”svt-cd-green” ]
LIVE : मी इथेच, धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी दाखल, यशवंत चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीची बैठकhttps://t.co/LGunVWD5w9 #MaharashtraPolitics #MaharashtraGovtFormation #ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी पोहोचले” date=”23/11/2019,5:25PM” class=”svt-cd-green” ]
LIVE : धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी पोहोचले, यशवंत चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीची बैठकhttps://t.co/LGunVWD5w9 #MaharashtraPolitics #MaharashtraGovtFormation #ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”काहीही झालं, तरी शिवसेनेचं सरकार आणणार, उद्धव ठाकरेंचा शिवसेनेच्या आमदारांना शब्द” date=”23/11/2019,5:19PM” class=”svt-cd-green” ] भाजपने रात्रीच्या अंधारात पाप केलं, काहीही झालं, तरी शिवसेनेचं सरकार आणणार, उद्धव ठाकरेंचा शिवसेनेच्या आमदारांना शब्द, उद्धव ठाकरे ललित हॉटेलमध्ये आमदारांशी बैठक, बैठकीत आमदारांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न [/svt-event]
[svt-event title=”अजित पवारांसोबत गेलेले 7 आमदार राष्ट्रवादीत परतले” date=”23/11/2019,5:13PM” class=”svt-cd-green” ] अजित पवारांसोबत राजभवनावर गेलेले सात आमदार पुन्हा राष्ट्रवादीत परतले, शरद पवारांसोबतच्या बैठकीला हजर, सुनिल शेळके, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, सुनिल भूसारा यासह इतर आमदार शरद पवारांसोबत बैठकीला हजर राहणार असल्याची माहिती [/svt-event]
[svt-event title=”शिवसेना आमदारांची ललित हॉटेलमध्ये बैठक” date=”23/11/2019,5:12PM” class=”svt-cd-green” ]
LIVE : शिवसेना आमदारांची ललित हॉटेलमध्ये बैठक, बैठकीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे ललित हॉटेलमध्ये पोहोचलेhttps://t.co/LGunVWD5w9 #MaharashtraPolitics #MaharashtraGovtFormation #ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”पक्षाच्या विरोधात नाही, अजित दादांच्या सांगण्यावरुन मी राजभवनावर गेलो होतो, माणिकराव कोकाटे यांचे ट्विट” date=”23/11/2019,5:09PM” class=”svt-cd-green” ]
मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही.अजितदादा पवार यांच्या सांगण्यावरुन मी राजभवनावर गेलो होतो. गटनेते असल्याने आदेश पाळला.तिथे क़ाय होणार आहे याबाबत काहीच माहीत नव्हते.पण मी पक्षासोबत आहे. एकदा घेतलेला निर्णय आपण कदापीही बदलनार नाही.!@NCPspeaks @PawarSpeaks @supriya_sule
— Manikrao Shivajirao Kokate (@kokate_manikrao) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”अजित पवारांचे मन वळवण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना अपयश” date=”23/11/2019,5:06PM” class=”svt-cd-green” ]
LIVE : अजित पवारांचे मन वळवण्यात अपयश, सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ हे तिन्ही नेते अजित पवारांचे मन वळवण्यात अपयशी, जवळपास तासभर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा https://t.co/LGunVWD5w9 #MaharashtraPolitics #MaharashtraGovtFormation #ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना फोन” date=”23/11/2019,5:02PM” class=”svt-cd-green” ]
LIVE : सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांना फोन, जवळपास 06 मिनिटे दोघांमध्ये चर्चा, सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांची मनधरणी केल्याचीही माहितीhttps://t.co/LGunVWD5w9 #MaharashtraPolitics #MaharashtraGovtFormation #ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”राष्ट्रवादीचे नेते श्रीनिवास पवार यांच्या घरी, अजित पवारांशी चर्चा करण्यासाठी सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ श्रीनिवास पवार यांच्या घरी दाखल” date=”23/11/2019,4:53PM” class=”svt-cd-green” ]
Mumbai: Maharashtra Deputy CM Ajit Pawar is holding a meeting with NCP MP Sunil Tatkare and NCP MLAs Dilip Walse Patil and Hasan Mushrif at his brother Sriniwas Pawar’s residence; Security has been heightened outside the residence of Sriniwas Pawar pic.twitter.com/KDzv2WOKpG
— ANI (@ANI) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”शरद पवार थोड्याच वेळात आमदारांशी बोलणार” date=”23/11/2019,4:41PM” class=”svt-cd-green” ]
LIVE : शरद पवार थोड्याच वेळात आमदारांशी बोलणार, यशवंत चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार आमदारांशी चर्चा करणार, अजित पवार यांच्या बंडानंतर आमदारांशी भेट https://t.co/LGunVWD5w9 #MaharashtraPolitics #MaharashtraGovtFormation #ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”एकही आमदार फुटू नये यासाठी मुंबई विमानतळावर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पहारा” date=”23/11/2019,4:40PM” class=”svt-cd-green” ]
LIVE : एकही आमदार फुटू नये यासाठी मुंबई विमानतळावर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पहाराhttps://t.co/LGunVWD5w9 #MaharashtraPolitics #MaharashtraGovtFormation #ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”विधीमंडळाच झालंय ग्रामपंचायत आणि मुख्यमंत्र्यांचा झालाय सरपंच, राजू शेट्टी यांचे ट्विट ” date=”23/11/2019,4:34PM” class=”svt-cd-green” ]
विधिमंडळाच झालय ग्रामपंचायत आणि मुख्यमंत्राचा झालाय सरपंच.
अरे कुठे घेऊन चालाय महाराष्ट्र माझा. @ANI@maha_governor @CMOMaharashtra
— Raju Shetti (@rajushetti) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”काँग्रेसचे आमदार जयपूरऐवजी भोपाळला जाणार, सूत्रांची माहिती” date=”23/11/2019,4:29PM” class=”svt-cd-green” ]
LIVE : काँग्रेसचे आमदार भोपाळकडे जाणार, सूत्रांची माहिती, विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानाहून सर्व काँग्रेस आमदार संध्याकाळी 5 वाजता निघणार, जयपूर ऐवजी भोपाळला मुक्कामhttps://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/MtcKbts6Pj
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”अजित पवारांचे आभार : देवेंद्र फडणवीस” date=”23/11/2019,4:20PM” class=”svt-cd-green” ] ज्या सगळ्यांनी समर्थन दिलं त्यांचं आभार. महाराष्ट्रात मजबूत सरकार स्थापन करु.मोदीजी है तो मुमकिन है. एक मित्र पक्ष आता आपल्यात राहिला नाही. 5 वर्ष अत्यंत ताकदीनं हे सरकार काम करेल. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हे सरकार भक्कमपणे पाठीशी असेल- देवेंद्र फडणवीस [/svt-event]
[svt-event title=”काँग्रेसचा मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल” date=”23/11/2019,4:02PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – 72 हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना जेलमध्ये टाकण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलं होतं, पण त्यांना उपमुख्यमंत्री केलं, मोदी है तो मुमकीन है – रणजीत सूरजेवाला काँग्रेस https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/ChuAtnOlwZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”अजित पवारांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते” date=”23/11/2019,3:50PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV अजित पवारांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे नेते श्रीनिवास पवारांच्या घरी, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि सुनील तटकरे हे अजित पवारांच्या भेटीला https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/QKIP3D4DB0
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”अजित पवारांच्या सुरक्षेसाठी स्पेशल बॉडीगार्ड दाखल ” date=”23/11/2019,3:43PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV अजित पवारांच्या सुरक्षेसाठी स्पेशल बॉडीगार्ड दाखल https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/Jqd06Iilie
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”मी आधीच बोललो होतो…. : नितीन गडकरी” date=”23/11/2019,2:57PM” class=”svt-cd-green” ]
काही दिवसांपूर्वी मी ‘राजकारण आणि क्रिकेट यात काहीही अशक्य नाही’, असं बोललो होतो ते खरं ठरलं, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात जे सरकार बनले ते स्थिर सरकार असेल, हे सरकार बहुमत सिद्ध करेल असा मला विश्वास आहे, माझ्या नवीन सरकारला शुभेच्छा – नितीन गडकरी pic.twitter.com/D02kzzdrrP
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”आम्ही 80 वर्षांच्या योध्यासोबत, बारामतीत पोस्टर्स झळकले,” date=”23/11/2019,1:38PM” class=”svt-cd-green” ]
आम्ही 80 वर्षांच्या योध्यासोबत, बारामतीत पोस्टर्स झळकले, सर्वसामान्य बारामतीकर अजित पवारांवर प्रचंड नाराज https://t.co/LGunVWD5w9 pic.twitter.com/BYNseXMNxW
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”राष्ट्रवादीचे 5 आमदार नॉट रिचेबल” date=”23/11/2019,12:33PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – राष्ट्रवादीचे 5 आमदार नॉट रिचेबल, अजित पवार, धनंजय मुंडे, सतीश चव्हाण नॉट रिचेबल https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/Ll962dm1Qu
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”अजित पवार मुर्दाबाद, वाय बी सेंटरबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी” date=”23/11/2019,12:19PM” class=”svt-cd-green” ] अजित पवार मुर्दाबाद, वाय बी सेंटरबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, अजित पवारांनी गद्दारी केली, अजित पवारांवर कारवाई केली जावी, उदयनराजेंचे जे हाल झालेत तसंच अजितदादांचे होणार, वाय बी सेंटरवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक [/svt-event]
[svt-event title=”उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले ” date=”23/11/2019,12:13PM” class=”svt-cd-green” ] उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले [/svt-event]
[svt-event title=”धनंजय मुंडेही नॉट रिचेबल” date=”23/11/2019,11:55AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – धनंजय मुंडेही नॉट रिचेबल, राष्ट्रवादीचे बडे नेते वाय बी सेंटरवर मात्र धनंजय मुंडेंचा पत्ता नाही https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/fzMua6jUg8
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”अजित पवारांवर राष्ट्रवादी कारवाई करणार?” date=”23/11/2019,11:24AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – अजित पवारांवर राष्ट्रवादी कारवाई करण्याची शक्यता, शरद पवार संयुक्त पत्रकार परिषदेसाठी वाय बी चव्हाण सेंटरकडे रवाना https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/ZXCLVMgsbB
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”सुप्रिया सुळेंचं दुसरं व्हॉट्सअॅप स्टेटस” date=”23/11/2019,11:21AM” class=”svt-cd-green” ]
आयुष्यात तुमच्यावर विश्वास कोण ठेवेल? माझ्या आयुष्यात कधीही इतकी फसवणूक झाल्याचं वाटलं नाही, पाठराखण केली, प्रेम दिलं त्याबदल्यात परत काय मिळालं? सुप्रिया सुळे यांचं दुसरं स्टेटस https://t.co/9XXRmeWSIN pic.twitter.com/2XytnDxFU5
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”सह्यांच्या पत्राचा गैरवापर – नवाब मलिक” date=”23/11/2019,11:07AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV- आमदारांच्या हजेरीसाठी त्यांच्या सह्या घेतल्या होत्या, मात्र त्याचा दुरुपयोग करण्यात आला. तेच सह्यांचं पत्र राज्यपालांना पाठिंबा पत्र म्हणून सादर करण्यात आलं – नवाब मलिक यांचा दावा pic.twitter.com/fX4eQ3m3gn
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”फसवून नेलेले राष्ट्रवादीचे आमदार बैठकीला येतील- नवाब मलिक” date=”23/11/2019,11:05AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – राष्ट्रवादीची संध्याकाळी 4.30 वा बैठक आहे, शपथविधीला राष्ट्रवादीच्या ज्या आमदारांना फसवणून नेण्यात आलं, ते सुद्धा या बैठकीला हजर असतील – नवाब मलिक https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/dHb8VvlThX
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”सुप्रिया सुळे यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस , पक्ष आणि कुटुंबात फूट ” date=”23/11/2019,10:59AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV सुप्रिया सुळे यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस , पक्ष आणि कुटुंबात फूट https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/ueorv4mQmQ
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडलेली नाही, गटनेत्याचाच पाठिंबा – रावसाहेब दानवे” date=”23/11/2019,10:54AM” class=”svt-cd-green” ] शरद पवार यांनी आणि त्यांच्या पक्षानेच अजित पवार यांना गटनेता निवडले आहे. त्यामुळे अजित पवार यांचा पाठिंबा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडलेली नाही, राष्ट्रवादी आणि भाजपचे स्थापन झालेले हे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. [/svt-event]
[svt-event title=”चित्रा वाघ यांच्याकडून अजित पवारांचं अभिनंदन” date=”23/11/2019,10:40AM” class=”svt-cd-green” ]
दादा,मनःपुर्वक अभिनंदन, योग्य वेळी योग्य निर्णय ? @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @SMungantiwar @ChDadaPatil @PrasadLadInd @PTi pic.twitter.com/R91PbLluyT
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”30 तारखेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत ” date=”23/11/2019,10:38AM” class=”svt-cd-green” ]
BREAKING – देवेंद्र फडणवीसांना 30 तारखेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत https://t.co/eIKj4Eop7R #MaharashtraPolitics pic.twitter.com/KAVk4tEurx
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event title=”शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावली” date=”23/11/2019,10:35AM” class=”svt-cd-green” ] शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावली, संध्याकाळी 4.30 वा बैठकीचं आयोजन [/svt-event]
[svt-event title=”काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली” date=”23/11/2019,10:36AM” class=”svt-cd-green” ]
An urgent meeting has been called by Congress at party office in Mumbai. Senior party leaders Mallikarjun Kharge and KC Venugopal to be present. #MaharashtraGovtFormation pic.twitter.com/rOVGbQeXIc
— ANI (@ANI) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event date=”23/11/2019,10:48AM” class=”svt-cd-green” ]
अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचं पाठिंबा पत्र मिळालं, गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट, पक्ष शरद पवारांसोबत, जयंत पाटलांचा दावाhttps://t.co/05lGLi86es#JayantPatil #GirishMahajan #BJP #NCP #GovernmentFormation
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]
[svt-event date=”23/11/2019,10:48AM” class=”svt-cd-green” ]
संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला : चंद्रकांत पाटील https://t.co/Zoxr1nLRBl @ChDadaPatil @rautsanjay61
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2019
[/svt-event]