LIVE : प्लॅस्टिक वापरल्यामुळे उपजिल्हाधिकारी यांना 500 रुपयांचा दंड

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज

LIVE : प्लॅस्टिक वापरल्यामुळे उपजिल्हाधिकारी यांना 500 रुपयांचा दंड
Follow us
| Updated on: Jan 30, 2020 | 11:49 AM

[svt-event title=”प्लॅस्टिक वापरल्यामुळे उपजिल्हाधिकारी यांना 500 रुपयांचा दंड” date=”30/01/2020,11:49AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : प्लॅस्टिक वापरल्यामुळे उपजिल्हाधिकारी यांना 500 रुपयांचा दंड, प्लॅस्टिक लावलेला पुष्पगुच्छ आणल्याने महापालिका आयुक्तांनी दंड ठोठावला, मराठवाडा स्तरीय जिल्हा नियोजन बैठकीत दंड [/svt-event]

[svt-event title=”ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन” date=”30/01/2020,10:40AM” class=”svt-cd-green” ] पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन, अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या विद्याताईंचा उपचारादरम्यान अखेरचा श्वास, पार्थिव संध्याकाळी 4 वाजेपर्यंत प्रभात रोड येथील निवासस्थानी ठेवणार [/svt-event]

[svt-event title=”एनआयएकडून पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल” date=”30/01/2020,10:05AM” class=”svt-cd-green” ] पुणे – एनआयएकडून पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल, भीमा कोरेगावप्रकरणी कागदपत्र मिळवण्यासाठी अर्ज, एनआयएकडून जोरदार प्रयत्न सुरू, पुणे पोलिसांनी कागदपत्र देण्यास नकार दिल्यामुळे एनआयएची कोर्टात धाव,- सोमवारी एनआयएच्या अर्जावर सुनावणी, शनिवारी एनआयएच्या एका टीमने पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती, मात्र महासंचालकांची परवानगी नसल्यामुळे आम्ही कागदपत्र देऊ शकत नाही असं कारण पुणे पोलिसांनी पुढे केले होते [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह 5 मंत्री नाशिक दौऱ्यावर” date=”30/01/2020,10:05AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आज 5 महत्वाचे मंत्री नाशिक दौऱ्यावर आहेत…मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नाशिक मध्ये उत्तर महाराष्ट्र आढवा बैठक घेणार आहेत…जळगाव, नंदुरबार, धुळे,अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांचा आढवा बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत [/svt-event]

[svt-event title=”केंद्र आणि राज्य यांच्या समन्वयासाठी अधिकारी नेमा : खा. गिरीश बापट” date=”30/01/2020,10:04AM” class=”svt-cd-green” ] केंद्र आणि राज्य यांच्या समन्वयासाठी अधिकारी नेमण्याची भाजप खासदार गिरीश बापट यांची मागणी, केंद्राच्या पातळीवर राज्याच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने सनदी अधिकारी नेमावा, केंद्र आणि राज्यात सक्षम आणि बळकट यंत्रणा उभी करण्याची बापटांची मागणी, गिरिश बापट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन केली मागणी, केरळ आणि तामिळनाडू राज्यांनी असा अधिकारी नेमल्याचं बापटांनी सांगितले. [/svt-event]

[svt-event title=”आयुक्त तुकाराम मुंढे यांचा चार कर्मचाऱ्यांना दणका” date=”30/01/2020,10:04AM” class=”svt-cd-green” ] नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा चार कर्मचाऱ्यांना दणका, कामात अनियमितता आढळल्याने लेखा आणि वित्त विभागातील चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश, रुजू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लेखा आणि वित्त विभागाची पाहणी [/svt-event]

[svt-event title=”निफाडचा पारा 6 अंशांवर ” date=”30/01/2020,10:04AM” class=”svt-cd-green” ] गेल्या 10 ते 12 दिवसांपासून गायब झालेल्या थंडीचे जोरदार पुनरागमन झाल्याने निफाडचा पारा घसरला आहे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाड पुन्हा गारठून निघाले आहे तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राच्या हवामान विभागात 6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात भाजपची मदार यंग ब्रिगेडवर, अजित पवारांना टक्कर देण्यासाठी युवा पर्व ” date=”30/01/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”इंदिरा गांधींबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण ” date=”30/01/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.