BREAKING | विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट
[svt-event title=”नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदी” date=”01/12/2019,10:00AM” class=”svt-cd-green” ]
BREAKING | विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड https://t.co/eIKj4Eop7R @NANA_PATOLE pic.twitter.com/riYYjaBUPK
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 1, 2019
[/svt-event]
[svt-event title=”सभागृहात दोन्हींकडून सहकार्याची अपेक्षा : अजित पवार” date=”01/12/2019,9:29AM” class=”svt-cd-green” ] सभागृहात एकमेकांच्या सहकार्याची अपेक्षा, विरोधकांच्या सहकार्याची अपेक्षा, विरोधकांकडून जर सहकार्य झाले तर सत्ताधाऱ्यांकडूनही मदत होईल. सर्वजण निवडणुकांसाठी तयार आहे. कोणाचा तरी विजय होईल कोणतरी पराभूत होईल. मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी घेतील. याबाबतची चर्चा वरिष्ठ पातळीवर होईल. [/svt-event]
[svt-event title=”विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर संजय राऊतांचे नवे ट्विट” date=”01/12/2019,8:47AM” class=”svt-cd-green” ]
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 1, 2019
[/svt-event]
[svt-event title=”विरोधी पक्षनेत्याची निवडणूक लांबणीवर” date=”01/12/2019,8:06AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : विरोधी पक्षनेत्याची निवडणूक लांबणीवर, मंत्रिमंडळाचा विस्तार 3 किंवा 4 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता, 22 डिसेंबरनंतर उपमुख्यमंत्री ठरणार, प्रफुल्ल पटेल यांची माहिती pic.twitter.com/qAHC656LOA
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 1, 2019
[/svt-event]
[svt-event title=”आज विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक” date=”01/12/2019,8:05AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : आज विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक, नाना पटोले विरुद्ध किसन कथोरेमध्ये लढत, महाविकासआघाडीकडून नाना पटोले, भाजपकडून किशन कथोरे विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत pic.twitter.com/oo1Ad3wBlh
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 1, 2019
[/svt-event]