पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक, तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी मतदान

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सात राज्यातील 59 जागांवर आज मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात 10 कोटी 16 लाखांपेक्षा अधिक नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील. दिल्ली 7, हरियाणा 10, उत्तरप्रदेश 14, बिहार, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी आठ जागांवर आज मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात तब्बल 979 उमेदवार […]

पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक, तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी मतदान
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सात राज्यातील 59 जागांवर आज मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात 10 कोटी 16 लाखांपेक्षा अधिक नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील. दिल्ली 7, हरियाणा 10, उत्तरप्रदेश 14, बिहार, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी आठ जागांवर आज मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात तब्बल 979 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

LIVE UPDATE :

[svt-event title=”पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक, तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी मतदान” date=”12/05/2019,8:20PM” class=”svt-cd-green” ] 7 राज्यातील एकूण 59 जागांवर सरासरी 61 टक्के मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80 टक्के मतदान , उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी 53.21 टक्के मतदान [/svt-event]

[svt-event title=”दुपारी 4 वाजेपर्यंत सरासरी 50.77 टक्के मतदान” date=”12/05/2019,5:05PM” class=”svt-cd-green” ] पश्चिम बंगाल – 70.51, दिल्ली – 45.24, हरियाणा – 51.86, उत्तरप्रदेश – 43.26, बिहार – 44.40, झारखंड – 58.08, मध्यप्रदेश – 52.78 [/svt-event]

[svt-event title=”दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 46.52 टक्के मतदान” date=”12/05/2019,4:45PM” class=”svt-cd-green” ] दुपारी 3 वाजेपर्यंत पश्चिम बंगाल – 63.09 %, दिल्ली – 36.73 %, हरियाणा – 47.57 %, उत्तरप्रदेश – 40.96 %, बिहार – 43.86 %, झारखंड – 54.09 %, मध्यप्रदेश – 48.53 % [/svt-event]

[svt-event title=”दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 39.85 टक्के मतदान ” date=”12/05/2019, 2:26PM” class=”svt-cd-green” ] • बिहार 35.22 % • हरियाणा 38.69 % • मध्य प्रदेश – 42.14 % • उत्तर प्रदेश – 34.30 % • पश्चिम बंगाल- 55.58 % • झारखंड – 47.16 % • नवी दिल्ली 32.98 % [/svt-event]

[svt-event title=”सकाळी 12 वाजेपर्यंत सरासरी 25.06 टक्के मतदान ” date=”12/05/2019,12:20PM” class=”svt-cd-green” ] • बिहार 20.70% • हरियाणा 28.13% • मध्य प्रदेश 28.12 % • उत्तर प्रदेश 21.75% • पश्चिम बंगाल 38.08% • झारखंड 31.27% • दिल्ली 19% [/svt-event]

[svt-event title=”प्रियंका गांधींनी बजावला मतदानाचा हक्क” date=”12/05/2019,12:03PM” class=”svt-cd-green” ] दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पती रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला. [/svt-event]

[svt-event title=”दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”12/05/2019,11:26AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लोकसभा निवडणूक : सहाव्या टप्प्यात अनेक दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला ” date=”12/05/2019,11:05AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पश्चिम बंगालच्या भाजप उमेदवार भारती घोष यांच्यावर मतदानापूर्वी हल्ला” date=”12/05/2019,10:57AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[/svt-event]

[svt-event title=”लोकसभा निवडणूक : सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी 10.90 टक्के मतदान ” date=”12/05/2019,10:42AM” class=”svt-cd-green” ] • बिहार 9.03 %, • हरियाणा 9.10 %, • मध्य प्रदेश 12.85 %, • उत्तर प्रदेश 9.37 %, • पश्चिम बंगाल 17.08 %, • झारखंड 15.36%, • दिल्ली 7.91% [/svt-event]

[svt-event title=”नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मतदानाचा हक्क बजावला ” date=”12/05/2019,10:41AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”12/05/2019,10:40AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली : भाजप नेते मनोज तिवारी यांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”12/05/2019,10:32AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली : आप नेत्या आतिशी मारलेना यांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”12/05/2019,10:31AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीत अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड, मतदारांमध्ये नाराजी” date=”12/05/2019,10:14AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”12/05/2019,10:09AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लोकसभा निवडणूक : सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.39 टक्के मतदान” date=”12/05/2019,9:37AM” class=”svt-cd-green” ] • बिहार 9.03%, • हरियाणा 3.91%, • मध्य प्रदेश 4.18%, • उत्तर प्रदेश 7.17%, • पश्चिम बंगाल 7.27%, • झारखंड 13.1%, • दिल्ली 3% [/svt-event]

[svt-event title=”दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीश सिसोदिया यांनी मतदानाचा हक्क बजावला ” date=”12/05/2019,9:28AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”12/05/2019,9:14AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी दिल्लीत मतदानाचा हक्क बजावला” date=”12/05/2019,08:37AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”12/05/2019,8:21AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हरियाणामध्ये मतदानाला सुरुवात, मतदान केंद्रावर नागरिकांच्या मोठ्या रांगा” date=”12/05/2019,8:13AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली : माजी क्रिक्रेटर आणि भाजपचे पूर्व दिल्लीतील मतदारसंघातील लोकसभा उमेदवार गौतम गंभीर यांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”12/05/2019,8:12AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार क्रिकेटपटू विराट कोहलीने गुरुग्राम येथे मतदानाचा हक्क बजावला” date=”12/05/2019,8:03AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात” date=”12/05/2019,8:01AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.