LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
[svt-event title=”शिक्षिकेची वर्गातच आत्महत्या” date=”29/03/2019,5:11PM” class=”svt-cd-green” ] विद्यार्थी मधल्या सुट्टीत डब्बा खायला गेले, शिक्षिकेची वर्गातच आत्महत्या [/svt-event] [svt-event title=”हार्दिक पटेल निवडणुकीतून आऊट” date=”29/03/2019,4:03PM” class=”svt-cd-green” ] गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलला झटका, लोकसभा निवडणूक लढता येणार नाही, तोडफोड प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाल्याने हायकोर्टाकडून निवडणूक लढवण्यास परवानगी नाही [/svt-event] [svt-event title=”उर्मिला मातोंडकर गुरुद्वारात” date=”29/03/2019,12:36PM” class=”svt-cd-green” […]
[svt-event title=”शिक्षिकेची वर्गातच आत्महत्या” date=”29/03/2019,5:11PM” class=”svt-cd-green” ] विद्यार्थी मधल्या सुट्टीत डब्बा खायला गेले, शिक्षिकेची वर्गातच आत्महत्या [/svt-event]
[svt-event title=”हार्दिक पटेल निवडणुकीतून आऊट” date=”29/03/2019,4:03PM” class=”svt-cd-green” ] गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलला झटका, लोकसभा निवडणूक लढता येणार नाही, तोडफोड प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाल्याने हायकोर्टाकडून निवडणूक लढवण्यास परवानगी नाही [/svt-event]
[svt-event title=”उर्मिला मातोंडकर गुरुद्वारात” date=”29/03/2019,12:36PM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : काँग्रेसकडून उत्तर मुंबईतून तिकीट जाहीर होताच अभिनेत्री उर्मिला मातोंडकर दर्शनासाठी गुरुद्वारात #urmilamantodkar pic.twitter.com/LGWXRuUJf8
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 29, 2019
[/svt-event]
[svt-event title=”सुजय विखेही दिलीप गांधींच्या भेटीला” date=”29/03/2019,11:26AM” class=”svt-cd-green” ] डॉ सुजय विखेही खासदर दिलीप गांधींच्या भेटीला, दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यानंतर सुजय विखेही गांधींच्या भेटीला, गांधींची नाराजी दूर करण्यात विखेंना यश [/svt-event]
[svt-event title=”सुरेखा पुणेकर यांना काँग्रेसची विचारणा” date=”29/03/2019,11:11AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसकडून पुण्यातून लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना उमेदवारीसाठी विचारणा, सूत्रांची माहिती, काँग्रेस उमेदवार अद्याप निश्चित नाही [/svt-event]
[svt-event title=”उर्मिलाला उत्तर मुंबईचं तिकीट” date=”29/03/2019,11:04AM” class=”svt-cd-green” ] उर्मिला मातोंडकरला काँग्रेसकडून उत्तर मुंबईची उमेदवारी जाहीर, भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात उर्मिलाला काँग्रेसचं तिकी [/svt-event]
[svt-event title=”पार्थ पवारांची घोडेस्वारी” date=”29/03/2019,11:02AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : रिक्षा, रेल्वे, बैलगाडीनंतर पार्थ पवार आता घोड्यावर, प्रचारासाठी अनोखी शक्कल https://t.co/TyEzmmhkSm pic.twitter.com/cRuMEyj1M1
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 29, 2019
[/svt-event]
[svt-event title=”राधाकृष्ण विखे पाटील प्रचारात” date=”29/03/2019,11:02AM” class=”svt-cd-green” ] मुलाचा प्रचार करणार नाही म्हणणाऱ्या राधाकृष्ण विखेंच्या पायाला भिंगरी, वैयक्तिक भेटीगाठींवर भर, नगर दक्षिण पिंजून काढणार [/svt-event]
[svt-event title=”नाना पटोलेंची तक्रार” date=”29/03/2019,11:02AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस उमेदवार नाना पटोलेंची नागपुरातील ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगात तक्रार, स्ट्राँगरुममध्ये मशिन्स ठेवताना सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप [/svt-event]