LIVE: दिवसभरातील राजकीय घडामोडी

[svt-event title=”काटोल पोटनिवडणुकीला स्थगिती” date=”19/03/2019″ class=”svt-cd-green” ] नागपूर – काटोल विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीला उच्च न्यायालयाची स्थगिती, चार महिन्यांसाठी निवडणूक होणार असल्याने भाजपने निवडणूक रद्द करण्यासाठी केली होती याचिका दाखल, भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालीय जागा [/svt-event] [svt-event title=”बाळू धानोरकरांना काँग्रेसचं तिकीट नाही” date=”19/03/2019″ class=”svt-cd-green” ] चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रसकडून बाळू […]

LIVE: दिवसभरातील राजकीय घडामोडी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

[svt-event title=”काटोल पोटनिवडणुकीला स्थगिती” date=”19/03/2019″ class=”svt-cd-green” ] नागपूर – काटोल विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीला उच्च न्यायालयाची स्थगिती, चार महिन्यांसाठी निवडणूक होणार असल्याने भाजपने निवडणूक रद्द करण्यासाठी केली होती याचिका दाखल, भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालीय जागा [/svt-event]

[svt-event title=”बाळू धानोरकरांना काँग्रेसचं तिकीट नाही” date=”19/03/2019″ class=”svt-cd-green” ] चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रसकडून बाळू धानोरकर यांना तिकीट नाही, माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांचा मुलगा विशाल मुत्तेमवार यांना काँग्रेसचं तिकीट निश्चित झाल्याची माहिती, सेना आमदार बाळू धानोरकर यांची काँग्रेसकडून चंद्रपूर लोकसभा लढण्याची इच्छा [/svt-event]

[svt-event title=”विखेंचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा” date=”19/03/2019″ class=”svt-cd-green” ] लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मुलगा सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर, काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. [/svt-event]

[svt-event title=”हर्षवर्धन जाधवांचा काँग्रेसला प्रस्ताव” date=”19/03/2019″ class=”svt-cd-green” ] आमदार हर्षवर्धन जाधव काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता, हर्षवर्धन जाधव यांचा काँग्रेकडे प्रस्ताव, प्रस्तावावर काँग्रेस विचार करत असल्याची माहिती. हर्षवर्धन जाधव हे रावसाहेब दानवेंचे जावई [/svt-event]

[svt-event title=”नितेश राणे पार्थच्या पाठिशी” date=”19/03/2019″ class=”svt-cd-green” ] पार्थची खिल्ली उडवण्यापेक्षा प्रोत्साहन द्या : नितेश राणे [/svt-event]

[svt-event title=”6 आरोपींना अटक” date=”19/03/2019″ class=”svt-cd-green” ] CSMT पूल दुर्घटनेतील आरोपी ऑडिटर निरज देसाईसहित ६ आरोपींना अटक [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात कोण?” date=”19/03/2019″ class=”svt-cd-green” ] गिरीश बापट की मुरलीधर मोहोळ, पुण्याचा उमेदवार कोण? [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात सर्व पक्षात संभ्रम” date=”19/03/2019″ class=”svt-cd-green” ] पुणे – पुण्यात लोकसभेसाठी इच्छुक असलेले भाजपचे गिरीश बापट आणि मुरलीधर मोहळ यांच्यात काँटे की टक्कर, उमेदवार निश्चित नसल्याने भाजपमध्ये संभ्रम, काँग्रेसमध्येही संजय काकडे की प्रवीण गायकवाड यांच्यात चढाओढ, भाजपकडून युवा चेहरा मिळावा अशी वरिष्ठांना मागणी, पुण्यात सर्व पक्षात संभ्रम [/svt-event]

[svt-event title=”येवल्यात आचारसंहिताभंगाचा गुन्हा” date=”19/03/2019″ class=”svt-cd-green” ] येवल्यात नऊ जणांवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, मुरमी ग्रामपंचायतीत गैरव्यवहाराची चौकशीच्या मागणीसाठी तहसील कार्यालय परिसरात परवानगी न घेता उपोषणाला बसल्याने गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=”प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री” date=”19/03/2019″ class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सोमय्यांची उमेदवारी अडचणीत” date=”19/03/2019″ class=”svt-cd-green” ] – भाजप खासदार किरीट सोमय्यांची उमेदवारी अडचणीत, सोमय्यांसोबत आणखी एका नावाची शिफारस, शिवसेनेच्या विरोधानंतर सोमय्यांची उमेदवारी अडचणीत [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीला माढ्याचा तिढा सुटेना” date=”19/03/2019″ class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीला माढ्याचा तिढा सुटेना, अकलूजमध्ये मोहिते-पाटलांची बैठक [/svt-event]

[svt-event title=”भाजपची पहिली यादी आज?” date=”19/03/2019″ class=”svt-cd-green” ] भाजपच्या बैठकांवर बैठका, अद्याप एकही उमेदवार यादी नाही, आजच्या बैठकीनंतर पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री” date=”19/03/2019″ class=”svt-cd-green” ] प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री, मध्यरात्री पावणे दोन वाजता शपथविधी, राज्यपालांकडून सुदीन ढवळीकर आणि विजय सरदेसाईंना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ [/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे मोठी घोषणा करणार?” date=”19/03/2019″ class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.