LIVE : खोपोलीतील विरेश्वर तलावात एकजण बुडाला

[svt-event title=”खोपोलीतील विरेश्वर तलावात एकजण बुडाला” date=”03/06/2019,1:10PM” class=”svt-cd-green” ] खोपोलीतील विरेश्वर तलावात एकजण बुडाला, ललित राज पुरोहित असं बुडालेल्या व्यक्तीचे नाव, शोध आणि बचाव कार्य सुरु, शेवाळामुळे मदत कार्यात अडथळे [/svt-event] [svt-event title=”महिलेला स्वतःच्याच हाताने प्रसुती करण्याची वेळ” date=”03/06/2019,11:34AM” class=”svt-cd-green” ] महिलेला स्वतःच्याच हाताने प्रसुती करण्याची वेळ, नागपूरमधील धक्कादायक प्रकार, रुग्णांचे हाल चव्हाट्यावर [/svt-event] [svt-event […]

LIVE : खोपोलीतील विरेश्वर तलावात एकजण बुडाला
Follow us
| Updated on: Jun 03, 2019 | 1:13 PM

[svt-event title=”खोपोलीतील विरेश्वर तलावात एकजण बुडाला” date=”03/06/2019,1:10PM” class=”svt-cd-green” ] खोपोलीतील विरेश्वर तलावात एकजण बुडाला, ललित राज पुरोहित असं बुडालेल्या व्यक्तीचे नाव, शोध आणि बचाव कार्य सुरु, शेवाळामुळे मदत कार्यात अडथळे [/svt-event]

[svt-event title=”महिलेला स्वतःच्याच हाताने प्रसुती करण्याची वेळ” date=”03/06/2019,11:34AM” class=”svt-cd-green” ] महिलेला स्वतःच्याच हाताने प्रसुती करण्याची वेळ, नागपूरमधील धक्कादायक प्रकार, रुग्णांचे हाल चव्हाट्यावर [/svt-event]

[svt-event title=”गुजरातमध्ये भाजप आमदाराची महिलेला मारहाण” date=”03/06/2019,11:32AM” class=”svt-cd-green” ] गुजरातमध्ये भाजप आमदाराची महिलेला मारहाण, आंदोलन करणाऱ्या महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल, भाजप आमदार बलराम थवानींचा प्रताप [/svt-event]

[svt-event title=”विदर्भ राज्य आंदोलन समितीचा ‘वीज मार्च’ स्थगित” date=”03/06/2019,11:00AM” class=”svt-cd-green” ] विदर्भ राज्य आंदोलन समितीचा ‘वीज मार्च’ स्थगित, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी सकारात्मक चर्चा, ऊर्जामंत्र्यांनी मागण्या मान्य केल्याने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय [/svt-event]

[svt-event title=”मुंबईजवळ महिला पोलीस पाटलावर चार पुरुषांचा जीवेघणा हल्ला” date=”03/06/2019,10:31AM” class=”svt-cd-green” ] मुंबईजवळ महिला पोलीस पाटलावर चार पुरुषांचा जीवेघणा हल्ला, हाता-पायाला जबर मार, चारही हल्लेखोर अद्याप मोकाट [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग” date=”03/06/2019,10:00AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, विमानातील सर्व 165 प्रवासी सुखरुप, इंजिनमध्ये तांत्रिक बिघाडाने गोंधळ [/svt-event]

[svt-event title=”जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा” date=”03/06/2019,09:00AM” class=”svt-cd-green” ] जम्मू-काश्मीरच्या शोपियामध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश, परिसरात सर्च ऑपरेशन सुरु [/svt-event]

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.