अहमदनगरमधील दौंड रोडवर माचीसच्या ट्रकला भीषण आग
दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी केवळ एका क्लिकवर, फक्त टीव्ही 9 मराठीवर
[svt-event title=”पुण्यातील बुधवार पेठेत सिंगालिया वाडा कोसळला” date=”01/03/2020,10:17AM” class=”svt-cd-green” ]
BREAKING: पुण्यातील बुधवार पेठेत सिंगालिया वाडा कोसळला, दोन जण अडकले, अग्निशमन दलाच्या जवानांकडून एका वयोवृद्ध आजींसह दोघांची सुखरुप सुटकाhttps://t.co/kGHfDJfyJs pic.twitter.com/0ws6ThjXHo
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 1, 2020
[/svt-event]
[svt-event title=”अहमदनगरमधील दौंड रोडवर माचीसच्या ट्रकला भीषण आग” date=”01/03/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ]
BREAKING: अहमदनगरमधील दौंड रोडवर माचीसच्या ट्रकला भीषण आग, अरणगावजवळ ट्रकने पेट घेतला, ट्रक जळून खाक, आग लागण्याचं कारण अद्याप अस्पष्ट, अग्निशमनदलाची गाडी घटनास्थळी दाखल, लाखो रुपयांचं नुकसानhttps://t.co/kGHfDJfyJs pic.twitter.com/JfpwkQxpx5
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 1, 2020
[/svt-event]
[svt-event title=”रश्मी ठाकरे दैनिक सामनाच्या संपादक, सामनाच्या पहिल्या महिला संपादक” date=”01/03/2020,9:22AM” class=”svt-cd-green” ]
BREAKING: रश्मी ठाकरे दैनिक सामनाच्या संपादक, आजपासून कार्यभार स्वीकरणार, सामनाच्या पहिल्या महिला संपादक होण्याचा मानhttps://t.co/kGHfDJfyJs pic.twitter.com/mZGDC7CICd
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 1, 2020
[/svt-event]
[svt-event title=”‘आधार’च्या घोळाने कर्जमाफीत अडथळे” date=”01/03/2020,8:49AM” class=”svt-cd-green” ]
BREAKING: ‘आधार’च्या घोळाने कर्जमाफीत अडथळे, काही शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँकेच्या केवायसीमध्ये वेगळे, तर प्रत्यक्षात वेगळे, वर्ध्यात पहिल्या यादीतील 166 पैकी 8 शेतकऱ्यांना फटका, 4 मृत शेतकऱ्यांचाही यादीत समावेशhttps://t.co/kGHfDJfyJs pic.twitter.com/t2pLIZp98o
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 1, 2020
[/svt-event]
[svt-event title=”नाणार रिफायनरी संदर्भातील भूमिका जाहिर करण्यासाठी शिवसेनेची रत्नागिरीत सभा” date=”01/03/2020,8:40AM” class=”svt-cd-green” ] नाणार रिफायनरी संदर्भातील भूमिका जाहिर करण्यासाठी शिवसेनेची रत्नागिरीत सभा, जोरदार शक्ती प्रदर्शन करणार, नाणारजवळच्या कात्रादेवीच्या मैदानात जाहिर सभा, खासदार विनायक राऊत आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतही उपस्थित राहणार [/svt-event]
[svt-event title=”जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस” date=”01/03/2020,8:39AM” class=”svt-cd-green” ]
BREAKING: जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, कजगाव परिसरात गारपीट, रब्बी पिकांचं मोठं नुकसान, काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरीhttps://t.co/kGHfDJfyJs pic.twitter.com/Tt1KgixA6B
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 1, 2020
[/svt-event]