LIVE : नागपुरात महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
[svt-event title=”नागपुरात महिलांचे जुगार अड्डे!” date=”09/05/2019,12:56PM” class=”svt-cd-green” ] नागपुरात महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, श्रीमंत घरातील चार महिलांना अटक, शहरातील महिलांच्या जुगार अड्ड्याचा पहिल्यांदाच पर्दाफाश [/svt-event] [svt-event title=”आचारसंहिता आहे म्हणून बाऊ करु नका : शरद पवार” date=”09/05/2019,10:50AM” class=”svt-cd-green” ] आचारसंहिता आहे म्हणून बाऊ करु नका, दुष्काळावर उपाययोजना करा, शरद पवारांनी सरकारला फटकारले [/svt-event] [svt-event title=”कुख्यात […]
[svt-event title=”नागपुरात महिलांचे जुगार अड्डे!” date=”09/05/2019,12:56PM” class=”svt-cd-green” ] नागपुरात महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, श्रीमंत घरातील चार महिलांना अटक, शहरातील महिलांच्या जुगार अड्ड्याचा पहिल्यांदाच पर्दाफाश [/svt-event]
[svt-event title=”आचारसंहिता आहे म्हणून बाऊ करु नका : शरद पवार” date=”09/05/2019,10:50AM” class=”svt-cd-green” ] आचारसंहिता आहे म्हणून बाऊ करु नका, दुष्काळावर उपाययोजना करा, शरद पवारांनी सरकारला फटकारले [/svt-event]
[svt-event title=”कुख्यात डाॅन अरुण गवळी जेल बाहेर” date=”09/05/2019,10:34AM” class=”svt-cd-green” ] कुख्यात डाॅन अरुण गवळी जेल बाहेर, परिवाराला भेटण्यासाठी फर्लोची मागणी मान्य, २८ दिवसांची सुट्टी मंजूर [/svt-event]
[svt-event title=”बेळगावजवळ हलगा-बस्तवाडच्या लक्ष्मी यात्रेत भगवा ध्वज लावण्यावरुन तणाव” date=”09/05/2019,10:13AM” class=”svt-cd-green” ] बेळगावजवळ हलगा-बस्तवाडच्या लक्ष्मी यात्रेत भगवा ध्वज लावण्यावरुन तणाव, दोन गटांमध्ये दगडफेक, पोलिसांकडून सौम्य लाठीमार, पूर्वीपासून मराठी-कन्नड भाषिक तरुणांमध्ये क्षुल्लक कारणातून वाद [/svt-event]
[svt-event title=”यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भीषण आग” date=”09/05/2019,9:33AM” class=”svt-cd-green” ] यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भीषण आग, रात्री 3 च्या सुमाराची घटना, बँकेतील महत्वाची कागदपत्रे आणि साहित्य जळून राख, आगीचे कारण अस्पष्ट [/svt-event]
[svt-event title=”वाशिममध्ये एसबीआयच्या एटीएमवर दरोडा” date=”09/05/2019,9:21AM” class=”svt-cd-green” ] वाशिममधील मंगरुळपीर तालुक्यात शिवनी येथे एसबीआयच्या एटीएमवर दरोडा, अज्ञात चोरट्यांनी एटीएम लूटल्याची माहिती, गेल्या 8 दिवसातील दुसरी घटना [/svt-event]
[svt-event title=”‘मातोश्री’ बॉम्बने उडवून शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या हत्येचा कट होता” date=”09/05/2019,9:19AM” class=”svt-cd-green” ] ‘मातोश्री’ बॉम्बने उडवून शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या हत्येचा कट होता, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना माहिती दिल्यानंतर ठाकरे कुटुंबाने ‘मातोश्री’ बंगला सोडला, नारायण राणेंच्या आत्मचरित्रात खळबळजनक दावा [/svt-event]
[svt-event title=”गडचिरोलीत नक्षलवादी कारवायांना गती” date=”09/05/2019,8:51AM” class=”svt-cd-green” ] गडचिरोलीत नक्षलवादी कारवायांना गती, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमधील जंगलात नव्या नक्षली झोनचा विस्तार, तरुण-तरुणींच्या भरतीवर जोर [/svt-event]
[svt-event title=”पुण्यातील देवाची उरळी येथे दुकानाला लागलेल्या आगीत 5 कामगारांचा मृत्यू” date=”09/05/2019,7:21AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील देवाची उरळी येथे राजयोग साडी सेंटरला आग, दुकानात अडकलेल्या 5 कामगारांचा मृत्यू, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश [/svt-event]
[svt-event title=”महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा स्वबळावर लढवणार : प्रकाश आंबेडकर” date=”09/05/2019,7:31AM” class=”svt-cd-green” ] विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही, महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा स्वबळावर लढवणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा [/svt-event]