LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

[svt-event title=”ओवेसींची औरंगाबादेत रॅली” date=”17/04/2019,10:13AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : MIM चे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी खासदार असदुद्दीन ओवेसी औरंगाबादच्या गल्लीबोळात, हातात माईक घेऊन रस्त्यावर प्रचार सुरु, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे असंख्य तरुण रॅलीत सहभागी [/svt-event] [svt-event title=”पंतप्रधान मोदी आज अकलूजमध्ये” date=”17/04/2019,8:25AM” class=”svt-cd-green” ]सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारासाठी […]

LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:01 PM

[svt-event title=”ओवेसींची औरंगाबादेत रॅली” date=”17/04/2019,10:13AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : MIM चे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी खासदार असदुद्दीन ओवेसी औरंगाबादच्या गल्लीबोळात, हातात माईक घेऊन रस्त्यावर प्रचार सुरु, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे असंख्य तरुण रॅलीत सहभागी [/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान मोदी आज अकलूजमध्ये” date=”17/04/2019,8:25AM” class=”svt-cd-green” ]सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची अकलूजमध्ये सभा, सकाळी 9 वाजता सभेला सुरुवात, सभेत मोदी हे शरद पवारांविषयी मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता[/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला” date=”17/04/2019,8:11AM” class=”svt-cd-green” ] शाहापूर : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रवीशेठ पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांचा जीवघेणा हल्ला, रवीशेठ पाटील गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरु, राजकीय वादातून हल्ला झाल्याचा संशय [/svt-event]

[svt-event date=”17/04/2019,9:38AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रावसाहेब दानवेंना पाणी प्रश्नावरुन नागरिकांचा मोठा धक्का” date=”17/04/2019,7:44AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : रावसाहेब दानवे यांच्या लोकसभा मतदार संघातील 51 गावे आक्रमक, पैठणच्या 11 गावांचा मतदानावर बहिष्कार, इतर 40 गावांची राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी, ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी [/svt-event]

[svt-event title=”मोदींचा काँग्रेसवर हल्ला” date=”17/04/2019,9:38AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसच्या जाहीरनाम्यानं नक्षल्यांचं मनोधैर्य वाढलं, छत्तीसगडमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर गंभीर आरोप [/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरेंचं टीकास्त्र” date=”17/04/2019,9:38AM” class=”svt-cd-green” ] मोदी-शाहा देशासाठी कलंक, इचलकरंजीतील सभेत राज ठाकरेंचा घणाघात, 2014 मध्ये फसलात, आता पुन्हा फसू नका, मतदारांना आवाहन [/svt-event]

[svt-event title=”पंकजांच्या वक्तव्याचा विपर्यास” date=”17/04/2019,9:39AM” class=”svt-cd-green” ] माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन क्लीप व्हायरल, राज्य घटनेबाबतच्या वक्तव्यावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण, पंकजांच्या वक्तव्याची टीव्ही 9 कडून पडताळणी [/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेत धुमश्चक्री” date=”17/04/2019,9:39AM” class=”svt-cd-green” ] मतदानाच्या आदल्या दिवशी उस्मानाबादमध्ये शिवसेनेत धुमश्चक्री, उमेदवार ओमराजे निंबाळकरांविरुद्ध मावळते खासदार रवी गायकवाडांकडून गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=”पुनम सिन्हा विरुद्ध राजनाथ” date=”17/04/2019,9:39AM” class=”svt-cd-green” ] अभिनेते शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये तर पत्नी पूनम समाजवादी पार्टीत, राजनाथ सिंहांविरोधात लखनऊमधून निवडणूक लढवणार [/svt-event]

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.