लोकसभा निवडणूक :राज्यात सरासरी 63 टक्के मतदान
[svt-event title=”राज्यात 63 टक्के मतदान” date=”19/04/2019,8:50AM” class=”svt-cd-green” ] राज्यात 10 जागांवर 63 टक्के मतदान पार झालं. राज्यात सर्वाधिक मतदान नांदेडमध्ये झालं. नांदेडमध्ये 60.88 टक्के मतदानाची नोंद झाली. अकोल्यात 54.45 , तर सोलापुरात 51.98 टक्के मतदान झालं. त्याचबरोबर बीडमध्ये 58.44 टक्के तर उस्मानाबादमध्ये 57.04 टक्के मतदान झालं. [/svt-event] [svt-event title=”पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान” date=”19/04/2019,8:49AM” class=”svt-cd-green” ] […]
[svt-event title=”राज्यात 63 टक्के मतदान” date=”19/04/2019,8:50AM” class=”svt-cd-green” ] राज्यात 10 जागांवर 63 टक्के मतदान पार झालं. राज्यात सर्वाधिक मतदान नांदेडमध्ये झालं. नांदेडमध्ये 60.88 टक्के मतदानाची नोंद झाली. अकोल्यात 54.45 , तर सोलापुरात 51.98 टक्के मतदान झालं. त्याचबरोबर बीडमध्ये 58.44 टक्के तर उस्मानाबादमध्ये 57.04 टक्के मतदान झालं. [/svt-event]
[svt-event title=”पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान” date=”19/04/2019,8:49AM” class=”svt-cd-green” ] दुस-या टप्प्यातील मतदान प्रक्रीया काल पार पडली. देशात सरासरी 67.84 टक्के मतदान झालं असून पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 76 टक्के मतदान झाले. [/svt-event]
[svt-event title=”नांदेडमध्ये अद्यापही मतदान सुरु” date=”18/04/2019,10:13PM” class=”svt-cd-green” ] नांदेड : उमरी तालुक्यातील बोळसा इथल मतदान अद्याप सुरु, मशीनमधील बिघाडामुळे मतदानाला विलंब, रांगेत असलेल्या सर्वांचे मतदान होणार, रात्री 11 वाजेपर्यंत मतदान पूर्ण होईल [/svt-event]
[svt-event title=”परभणीत अंदाजे 62.64 टक्के मतदान” date=”18/04/2019,7:00PM” class=”svt-cd-green” ] परभणीत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे 62.64 टक्के मतदान, निवडणूक आयोगाची माहिती [/svt-event]
[svt-event title=”5 वाजेपर्यंत सरासरी 57 टक्के मतदान” date=”18/04/2019,6:11PM” class=”svt-cd-green” ] 5 वाजेपर्यंत सरासरी 57 टक्के मतदान ?बुलडाणा 57 %, ?अकोला 54 %, ?अमरावती 55 %, ?हिंगोली 61 %, ?नांदेड 61 %, ? परभणी 59 %, ?बीड 58 %, ?उस्मानाबाद, 57%, ?लातूर 58%, ?सोलापूर 52 % [/svt-event]
[svt-event title=”उस्मानाबादमध्ये 5 वाजेपर्यंत 57 टक्के मतदान” date=”18/04/2019,5:31PM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबादमध्ये 5 वाजेपर्यंत 57 टक्के मतदान [/svt-event]
[svt-event title=”मिलिंद देवरा दोषी” date=”18/04/2019,5:06PM” class=”svt-cd-green” ] मुंबई – मिलिंद देवरा यांना निवडणूक आयोगाने दोषी ठरवलं, कारवाई करण्याचे निवडणूक अधिका-यांचे आदेश, दोन एप्रिलला झवेरी बाजार इथे भाषणादरम्यान आक्षेपार्ह विधान [/svt-event]
[svt-event title=”दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 47 टक्के मतदान” date=”18/04/2019,3:49PM” class=”svt-cd-green” ] *दुपारी 3 वाजेपर्यंत बंपर मतदान, राज्यात सरासरी 47 टक्के मतदान* ?बुलडाणा 45 %, ?अकोला 45 %, ?अमरावती 46 %, ?हिंगोली 49%, ?नांदेड 50 %, ? परभणी 48 %, ?बीड 46 %, ?उस्मानाबाद, 46 %, ?लातूर 48 %, ?सोलापूर 41 % [/svt-event]
[svt-event title=”उस्मानाबाद – फेसबुकवर फोटो टाकल्याप्रकरणी गुन्हा” date=”18/04/2019,3:02PM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबाद – मतदानाचे फोटो फेसबुकवर टाकल्या प्रकरणी प्रणव वीर पाटील, ओंकार भुसारे, महेश मगर, सागर बागल यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश, सहाय्यक निवडणूक अधिकारी चेतन गिरासे यांनी दिले आदेश [/svt-event]
[svt-event title=”दुपारी 1 पर्यंतची मतदानाची आकडेवारी” date=”18/04/2019,2:41PM” class=”svt-cd-green” ] दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 35.40 टक्के मतदान ?बुलडाणा 34.43%, ?अकोला 34.46%, ?अमरावती 33.68%, ?हिंगोली 37.44%, ?नांदेड 38.19%, ?परभणी 37.95%, ?बीड 34.65%, ?उस्मानाबाद 34.94%, ?लातूर 36.82 %, ?सोलापूर 31.56 % [/svt-event]
[svt-event title=”दुपारी 1 पर्यंत मतदानाची आकडेवारी” date=”18/04/2019,1:52PM” class=”svt-cd-green” ] दुपारी 1 पर्यंत मतदानाची आकडेवारी ?बुलडाणा 34.31 %, ?अमरावती 35 %, ?हिंगोली 34.01 % [/svt-event]
[svt-event title=”भाजप नेत्यावर बूट फेकला” date=”18/04/2019,1:37PM” class=”svt-cd-green” ] नवी दिल्ली – भाजप नेते जी व्ही एल नरसिंह राव यांच्यावर बूट फेकला, दिल्लीतील पत्रकार परिषदेतील प्रकार [/svt-event]
[svt-event title=”मतदानाचे फोटो शेअर करणाऱ्यांवर गुन्हे” date=”18/04/2019,1:15PM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबाद – मतदानाची गोपनीयता भंग केल्याप्रकरणी फेसबुकवर फोटो आणि लाईव्ह शेअर करणाऱ्यांवर गुन्हा नोंद करा, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुंडे यांचे पोलीस प्रशासनाला आदेश, निवडणुकीच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश, IPC 188 प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे कलम, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मतदानाचे फोटो शेअर [/svt-event]
[svt-event title=”उस्मानाबादेत मतदान करुन फोटो सोशल मीडियावर” date=”18/04/2019,1:08PM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबाद – मतदानाच्या गोपनियतेचे तीन तेरा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मतदान कोणाला केल्याचे फोटो व्हायरल, मतदानकेंद्रात मोबाईलवर फोटो काढून सोशल मीडियावर शेअर [/svt-event]
[svt-event title=”सकाळी 11 पर्यंत मतदानाची टक्केवारी ” date=”18/04/2019,12:25PM” class=”svt-cd-green” ] सकाळी 11 पर्यंत मतदानाची टक्केवारी ?बुलडाणा – 21 टक्के ?अकोला – 21 टक्के ?अमरावती – 18 टक्के ?हिंगोली – 17 टक्के ?नांदेड – 24 टक्के ?परभणी – 21 टक्के ?बीड – 16 टक्के ?उस्मानाबाद – (उपलब्ध नाही) ?लातूर – 20 टक्के ?सोलापूर –19 टक्के [/svt-event]
[svt-event title=”उस्मानाबादमध्ये मतदानावेळी फेसबुक लाईव्ह” date=”18/04/2019,12:04PM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबादमध्ये धक्कादायक प्रकार, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचं मतदानावेळी फेसबुक लाईव्ह, प्रणव पाटील असं या कार्यकर्त्याचं नाव, EVM वर मतदान करताना फेसबुक लाईव्ह [/svt-event]
[svt-event title=”भाजपविरोधी मतदान करा – बाबा आढाव” date=”18/04/2019,11:56AM” class=”svt-cd-green” ] पुणे – कामागार नेते बाबा आढाव यांचं भाजपविरोधात मतदान करण्याचा आवाहन, गिरीश बापट यांनी गहू धान्य बंद केलं, कष्टची भाकरी बापट यांनी बंद केली, सर्व पुरवठा बंद केला, गिरीश बापट यांच्यावर बाबा आढाव यांचे आरोप [/svt-event]
[svt-event title=”सोलापुरात बनावट मतदान” date=”18/04/2019,11:54AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर -सोलापूरात बनावट मतदान झाल्याचा प्रकार, बाबू चांगदेव नाईक नवरे या व्यक्तीच्या नावावर दुसऱ्या एका बनावट मतदाराने मतदान केल्याचा प्रकार उघड, फॉरेस्ट येथील आंबेडकर प्रशाला या मतदान केंद्रावरील प्रकार, अधिकाऱ्यांची उडवाउडवी [/svt-event]
[svt-event title=”अंबानी काँग्रेस उमेदवाराच्या पाठिशी” date=”18/04/2019,11:33AM” class=”svt-cd-green” ] उद्योगपती मुकेश अंबानी यांचा पहिल्यांदाच जाहीर प्रचार, काँग्रेस उमेदवारासाठी अंबानींची बॅटिंग, दक्षिण मुंबईसाठी मिलिंद देवरा उत्तम , मुकेश अंबानींची प्रतिक्रिया [/svt-event]
[svt-event title=”अकोल्यात EVM फोडलं” date=”18/04/2019,11:13AM” class=”svt-cd-green” ] अकोला – EVM मध्ये बिघाड झाल्याचा राग, अकोल्यात मशीन फोडलं, श्रीकृष्ण नावाचा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात [/svt-event]
[svt-event title=”अमरावती – कुऱ्हा इथे तासभर मतदान उशिरा” date=”18/04/2019,11:01AM” class=”svt-cd-green” ] अमरावती – अमरावतीच्या कुऱ्हा येथील एका मतदान केंद्रावर एक तास उशिरा मतदान प्रक्रिया सुरु, जिल्हा परिषदेच्या शाळेतील बूथ क्रमांक 312 मधील VVPAT मशीनच सुरू न झाल्याने एक तास मतदान प्रक्रियाच उशिरा, एक तासांनी तहसील प्रसशासनाने मशीन बदलून दिल्यानंतर मतदानाला सुरवात, पाहिले तासभर मतदान बंद [/svt-event]
[svt-event title=”हिंगोली – महाआघाडीचे उमेदवार सुभाष वानखेडेंचं मतदान” date=”18/04/2019,10:54AM” class=”svt-cd-green” ] हिंगोली – महाअघाडीचे उमेदवार सुभाष वानखेडे यांनी त्यांच्या ल्याहरी या गावी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला [/svt-event]
[svt-event title=”105 वर्षांच्या आजीबाईंचं मतदान” date=”18/04/2019,10:24AM” class=”svt-cd-green” ] अमरावती लोकसभा निवडणुकीत अचलपूर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या अचलपूर शहरातील सिटी हायस्कूल या मतदान केंद्रावर तब्बल एकशे पाच वर्षाच्या आजीबाईने मतदानाचा अधिकार बजावला. अंजनाबाई गणपत थोरात असे या वयोवृद्ध मतदार आजीबाईंचे नाव [/svt-event]
[svt-event title=”105 वर्षांच्या आजीबाईंचं मतदान” date=”18/04/2019,10:33AM” class=”svt-cd-green” ]
#अमरावती – अचलपुरात 105 वर्षांच्या आजीबाईंचं मतदान #LokSabhaElections2019 pic.twitter.com/XXtLi4JRzr
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 18, 2019
[/svt-event]
[svt-event title=”हिंगोलीत खासदार राजीव सातव यांचं मतदान” date=”18/04/2019,10:31AM” class=”svt-cd-green” ] हिंगोली : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील मतदान केंद्रावर सपत्नीक मतदान [/svt-event]
[svt-event title=”लातूर – 1200 लोकसंख्या असलेल्या गावाचा बहिष्कार” date=”18/04/2019,10:21AM” class=”svt-cd-green” ] लातुर- अहमदपूर तालुक्यातल्या सुनेगाव-शेन्द्री इथे मतदान प्रक्रियेवर लोकांचा बहिष्कार, एकही मतदान झालेले नाही, साधारण 1200 लोकसंख्येचं व, गावाला रस्ता नसल्याने बहिष्कार [/svt-event]
[svt-event title=”सकाळी 9 पर्यंत सरासरी 8 टक्के मतदान” date=”18/04/2019,10:07AM” class=”svt-cd-green” ] सकाळी 9 पर्यंत मतदानाची टक्केवारी, राज्यभरात सरासरी 8 टक्के मतदान ?बुलडाणा – 8 टक्के ?अकोला – 8 टक्के ?अमरावती – 6 टक्के ?हिंगोली – 8 टक्के ?नांदेड – 9 टक्के ?परभणी – 9 टक्के ?बीड – 8 टक्के ?उस्मानाबाद – 8 टक्के ?लातूर – 8 टक्के ?सोलापूर – 7 टक्के [/svt-event]
[svt-event title=”सकाळी 9 पर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी” date=”18/04/2019,10:04AM” class=”svt-cd-green” ]
सकाळी 9 पर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी https://t.co/6YcGDR1rOx pic.twitter.com/gO50PfaFx6
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 18, 2019
[/svt-event]
[svt-event title=”न बोलताही जयसिद्धेश्वर स्वामींची प्रतिक्रिया” date=”18/04/2019,9:48AM” class=”svt-cd-green” ]
#सोलापूर – भाजप उमेदावर जयसिद्धेश्वर स्वामी यांचं आज मौनव्रत, न बोलताही स्वामींची प्रतिक्रिया @BJP4Maharashtra pic.twitter.com/03PS5c4Vg8
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 18, 2019
[/svt-event]
[svt-event title=”101 वयाच्या आजोबांचं मतदान” date=”18/04/2019,10:00AM” class=”svt-cd-green” ]
#वाशिम : ना काठीचा आधार, ना चष्मा, 101 वर्षांच्या आजोबांचं मतदान, ढोरखेडा येथील पिराजी भिकाजी वाळले यांचं 101 वय असल्याचा दावा #LokSabhaElections2019 pic.twitter.com/Q6CNFinR4Y
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 18, 2019
[/svt-event]
[svt-event title=”सोलापुरातील 10 गावांचा बहिष्कार” date=”18/04/2019,9:43AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर –अक्कलकोट तालुक्यातील दहा गावात एकही मतदान झाले नाही, पाण्यासाठी आळगी, गुड्डेवाडी , अंकलगीसह दहा गावात पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार, उजनी धरणातून हिळी बंधाऱ्यात पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी [/svt-event]
[svt-event title=”वाशिममध्ये 101 वर्षाच्या आजोबांचं मतदान” date=”18/04/2019,9:38AM” class=”svt-cd-green” ] वाशिम : अकोला लोकसभा मतदारसंघातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा क्षेत्रात मतदानाला सुरुवात झाली आहे. ढोरखेडा येथील पिराजी भिकाजी वाळले यांनी वयाच्या 101 वर्षी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांचं हे 17 वं मतदान आहे. [/svt-event]
[svt-event title=”नांदेडमध्ये 9 पर्यंत 7 टक्के मतदान” date=”18/04/2019,9:32AM” class=”svt-cd-green” ] नांदेड – पहिल्या दोन तासात नांदेडमध्ये 7 टक्के मतदान, सकाळी 9 वाजेपर्यंत 7 टक्के मतदान [/svt-event]
[svt-event title=”बीडमधील दोन गावांचा बहिष्कार” date=”18/04/2019,9:17AM” class=”svt-cd-green” ] #बीड- बीड जिल्ह्यातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार, बीड तालुक्यांतील कुंभारी गावातील नागरिकांनी गाव पुनर्वसन आणि तळ्यात जमीन गेलेला मावेजा न मिळाल्याने मतदानास नकार , तर बीड तालुक्यातील सौंदाना गावाने स्वातंत्र्यापासून रस्ता न झाल्याच्या रागातून मतदानावर बहिष्कार [/svt-event]
[svt-event title=”परभणी – शिवसेना खासदारांचं सपत्नीक मतदान” date=”18/04/2019,9:14AM” class=”svt-cd-green” ] परभणी – विद्यमान खासदार आणि शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांचं सपत्नीक मतदान, परभणी जिल्हा हा शिवसेनाचा बालेकिल्ला असून तो कायम राहणार, जाधव यांना विश्वास [/svt-event]
[svt-event title=”सोलापूर – जयसिद्धेश्वर स्वामींचं मतदान” date=”18/04/2019,9:10AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर भाजपचे उमेदवार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचं मतदान, अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला [/svt-event]
[svt-event title=”नवनीत राणा मतदानाला रवाना” date=”18/04/2019,9:02AM” class=”svt-cd-green” ] अमरावती – लोकसभेच्या उमेदवार नवनीत कौर राणा मतदानासाठी रवाना, टीव्ही 9 मराठीशी खास बातचीत [/svt-event]
[svt-event title=”उस्मानाबाद- राणा पाटलांचं मतदान” date=”18/04/2019,8:55AM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबाद लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांचं तेर येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान, यावेळी राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चना पाटील आणि मुलगा मल्हार पाटील यांचंही मतदान. विकासाच्या मुद्यावर आपण प्रचारात भर दिला असून, विजय नक्की होईल, असा विश्वास राणा पाटील यांनी व्यक्त केला आहे. [/svt-event]
[svt-event title=”पुद्दुचेरीत किरण बेदींचं रांगेत उभं राहून मतदान” date=”18/04/2019,8:50AM” class=”svt-cd-green” ]
#Puducherry: Lieutenant Governor Kiran Bedi stands in queue to cast her vote in #LokSabhaElections2019 pic.twitter.com/ed5MxS7aVJ
— ANI (@ANI) April 18, 2019
[/svt-event]
[svt-event title=”लातूर- EVM बिघाड, तांत्रिक सहाय्य मागवले” date=”18/04/2019,8:48AM” class=”svt-cd-green” ] #लातूर- दयानंद विधी महाविद्यालयातील मतदान केंद्रात मशीनमधे बिघाड, मतदान प्रक्रिया थांबली, तांत्रिक सहाय्य मागवले [/svt-event]
[svt-event title=”बीड – EVM मधील बिघाड दुरुस्त” date=”18/04/2019,8:46AM” class=”svt-cd-green” ] बीड: जिल्ह्यात 7 मतदान केंद्रावरील EVM मधील तांत्रिक बिघाड दुरुस्त, गेवराई, आष्टी, परळी, माजलगाव, केजमध्ये बिघाड, VVPAT आणि एव्हीएईममध्ये झाला होता बिघाड [/svt-event]
[svt-event title=”प्रणिती शिंदेंशी खास बातचीत” date=”18/04/2019,8:44AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : सोलापूरमध्ये मतदान केल्यानंतर प्रणिती शिंदेंची TV9 शी खास बातचीत#LoksabhaElections2019 pic.twitter.com/3lyWEIgSjw
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 18, 2019
[/svt-event]
[svt-event title=”परभणीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं मतदान” date=”18/04/2019,8:43AM” class=”svt-cd-green” ] #परभणी – राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला, विटा गावात जाऊन परिवारासह मतदान [/svt-event]
[svt-event title=”बीडमध्ये दोन उमेदवारांचं मतदान” date=”18/04/2019,8:39AM” class=”svt-cd-green” ] बीड: दोन उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला, प्रा. विष्णू जाधव आणि राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे यांचं मतदान, थोड्याच वेळात भाजप उमेदवार प्रीतम मुंडे मतदान करणार [/svt-event]
[svt-event title=”हिंगोलीत कर्मचारी आणि मतदारांमध्ये वाद” date=”18/04/2019,8:35AM” class=”svt-cd-green” ] हिंगोली – मतदारात आणि निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये ओळख पत्रावरुन वाद, वादामुळे अर्धा ते पाऊण तास मतदान प्रकिया रोखली, तहसिलदारांच्या मध्यस्थीनंतर मतदानाला सुरुवात, औंढानागनाथ तालुक्यातील जामगव्हान येथील प्रकार [/svt-event]
[svt-event title=”अभिनेता रजनीकांतचं मतदान” date=”18/04/2019,8:32AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : अभिनेता रजनीकांत यांनी मतदान केलं#LoksabhaElections2019 pic.twitter.com/WmaoEKvfRh
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 18, 2019
[/svt-event]
[svt-event title=”बुलडाणा – चिखलीत उशिरा मतदान” date=”18/04/2019,8:30AM” class=”svt-cd-green” ] बुलडाणा – चिखली तालुक्यात 3 ठिकणी मशीन बंद पडल्याने 20 मिनिटे उशिरा मतदान सुरू, तालुक्यातील सोनेवाडी, चिखली शहर आणि सवणा येथील मशीन पडल्या होत्या बंद , दुसऱ्या मशीन तात्काळ उपलब्ध झाल्याने मतदान सुरू [/svt-event]
[svt-event title=”सोलापूर – किणीत EVM बंद” date=”18/04/2019,8:25AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : किणी मतदान केंद्रावरील दोन मतदार केंद्रात मशीनमध्ये बिघाड, आठ वाजून गेले तरी एकही मतदान नाही, अक्कलकोट तालुक्यातील किणी मतदान केंद्रावरचा प्रकार, मशीन खराब झाले तरी मशीन 15 मिनिटात बदलण्याचा प्रशासनाचा दावा फोल,: दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे तासभर EVM बंद [/svt-event]
[svt-event title=”सुशीलकुमार शिंदेंचं कुटुंबीयांसोबत मतदान” date=”18/04/2019,8:21AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंचं कुटुंबीयांसह मतदान#LokSabhaElections2019 संपूर्ण व्हिडीओ पाहा:https://t.co/BE1ZYtx0GU pic.twitter.com/kKQOqf27iC
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 18, 2019
[/svt-event]
[svt-event title=”सोलापूर – एका शाळेतील EVM बंद” date=”18/04/2019,8:19AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर — शरदचंद्र पवार शाळेतील अनेक केंद्रामधील मशिन बंद पडले, मशिन बदलून सुरु केले, त्यामुळे उशिराने मतदान प्रक्रिया सुरू मतदारामध्ये नाराजीचा सूर [/svt-event]
[svt-event title=”सुशीलकुमार शिंदेंचे कुटुंबीयांसह मतदान” date=”18/04/2019,7:41AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : सुशीलकुमार शिंदेंचे कुटुंबीयांसह मतदान, भाजपला भीती वाटल्याने उमेदवार बदलला, मतदानानंतर शिंदेंचे टीकास्त्र [/svt-event]
[svt-event title=”अकोला येथे VVPAT मशिनमध्ये बिघाड” date=”18/04/2019,7:37AM” class=”svt-cd-green” ] अकोला: गुडधीच्या क्रमांक 136 मधील VVPAT मशिनमध्ये बिघाड, मतदानाला अद्यापही सुरुवात नाही [/svt-event]
[svt-event title=”अकोला” date=”18/04/2019,8:18AM” class=”svt-cd-green” ] 7.14 AM अकोला : अकोला लोकसभा मतदार संघात मतदान करण्यासाठी पहिला मतदार दाखल, बिहारीलाल साहू आणि कल्याबाई साहू हे अकोला शहरातल्या महाराष्ट्र शाळेतील मतदान केंद्रावर दाखल [/svt-event]
[svt-event title=”उस्मानाबाद” date=”18/04/2019,8:18AM” class=”svt-cd-green” ] 7.19 : उस्मानाबाद – लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, पोलीस बंदोबस्तसह मतदानाला सुरुवात, रिंगणात 14 उमेदवार असून 18 लाख 86 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे राणा जगजीतसिंह पाटील विरुद्ध शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांच्यात सरळ लढत [/svt-event]
[svt-event title=”दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान” date=”18/04/2019,8:27AM” class=”svt-cd-green” ] लोकसभा निवडणुकीसाठी 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर, आज अर्थात 18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील पार पडत आहे. महाराष्ट्रातील 10 लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात 1 कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून 20 हजार 716 मतदान केंद्र आहेत, तर त्यापैकी सुमारे 2100 मतदान केंद्रांचे लाईव्ह वेबकास्ट होणार आहे. [/svt-event]
[svt-event title=”कुठल्या मतदारसंघात किती उमेदवार रिंगणात?” date=”18/04/2019,8:27AM” class=”svt-cd-green” ] कुठल्या मतदारसंघात किती उमेदवार रिंगणात? या टप्प्यातील सर्वाधिक 36 उमेदवार बीड मतदार संघात असून सर्वात कमी 10 उमेदवार लातूर मतदार संघात आहेत. या व्यतिरिक्त बुलढाणा 12, अकोला 11, अमरावती 24, हिंगोली 28, नांदेड 14, परभणी 17, उस्मानाबाद 14 आणि सोलापूर मतदारसंघात 13 उमेदवार निवडणूक लढवत आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. या टप्प्यात 15 पेक्षा जास्त उमेदवार असलेले 4 मतदारसंघ आहे. यापैकी बीड मतदार संघात एका कंट्रोल युनिटमागे 3 बॅलेट युनिट, अमरावती, अकोला आणि परभणी मतदार संघात प्रत्येकी दोन बॅलेट युनिट तर अन्य 6 मतदार संघात प्रत्येकी 1 बॅलेट युनिट लागणार आहेत. या निवडणुकीसाठी 62 हजार 700 ईव्हीएम (37 हजार 850 बॅलेट युनिट आणि 24 हजार 850 कंट्रोल युनिट) तर सुमारे 27 हजार व्हीव्हीपॅट यंत्रे दिली आहेत. [/svt-event]