Lok Sabha Results 2019 LIVE : महाराष्ट्रात युतीची बाजी

Lok Sabha Results : लोकसभा निकाल 2019 जाहीर झाला. केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आलं आहे. देशभरात 7 टप्प्यात लोकसभेच्या 542 जागांसाठी मतदान झालं. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान झालं. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीने बाजी मारली. MAHARASHTRA Lok Sabha Results LIVE UPDATES [svt-event title=”पालघरमध्ये राजेंद्र गावित आघाडीवर” date=”23/05/2019,1:37PM” class=”svt-cd-green” ] पालघरमध्ये राजेंद्र गावित यांची 84 […]

Lok Sabha Results 2019 LIVE : महाराष्ट्रात युतीची बाजी
Follow us
| Updated on: May 24, 2019 | 10:15 AM

Lok Sabha Results : लोकसभा निकाल 2019 जाहीर झाला. केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आलं आहे. देशभरात 7 टप्प्यात लोकसभेच्या 542 जागांसाठी मतदान झालं. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान झालं. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीने बाजी मारली.

MAHARASHTRA Lok Sabha Results LIVE UPDATES

[svt-event title=”पालघरमध्ये राजेंद्र गावित आघाडीवर” date=”23/05/2019,1:37PM” class=”svt-cd-green” ] पालघरमध्ये राजेंद्र गावित यांची 84 हजार 141 मतांनी आघाडी, बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”नंदुरबारमध्ये हिना गावित आघाडीवर” date=”23/05/2019,1:36PM” class=”svt-cd-green” ] नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित यांची आघाडी, तर काँग्रेसचे के. सी. पाडवी पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”अमोल कोल्हे आघाडीवर” date=”23/05/2019,1:31PM” class=”svt-cd-green” ] शिरुरमध्ये राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे 43 हजार मतांनी आघाडीवर, शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्राचा निकाल ” date=”23/05/2019,1:17PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्राचा निकाल – आघाडीवर कोण? ?भाजप – 23 ?शिवसेना-20 ?राष्ट्रवादी –03 ?काँग्रेस-01 ?इतर – 1 [/svt-event]

[svt-event title=”सुप्रिया सुळेंची मोठी आघाडी” date=”23/05/2019,1:03PM” class=”svt-cd-green” ] बारामतीत सुप्रिया सुळेंची एक लाखांहून अधिक मतांची आघाडी, भाजपच्या कांचन कुल मोठ्या फरकाने पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”गिरीश महाजन वर्षा बंगल्यावर दाखल” date=”23/05/2019,1:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सुजय विखेंची जोरदार मुसंडी” date=”23/05/2019,1:00PM” class=”svt-cd-green” ] नगर दक्षिणमध्ये सुजय विखेंची जोरदार मुसंडी, सुजय विखे 1 लाख 42 हजार 195 मतांनी आघाडीवर, संग्राम जगताप यांची मोठ्या फरकाने पिछाडी [/svt-event]

[svt-event title=”सतेज पाटलांच्या ऑफिसवर गुलालाची उधळण” date=”23/05/2019,12:59PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात शिवसेनेचे संजय मंडलिक आघाडीवर, गुलालांची उधळण मात्र काँग्रेस आमदार सतेज पाटलांच्या कार्यालयावर [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात भाजप आघाडीवर” date=”23/05/2019,12:56PM” class=”svt-cd-green” ] सोलापुरात भाजपच्या जयसिद्धेश्वर महाराजांचा 57525 मतांनी आघाडीवर, सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”सांगलीत संजयकाका पाटील आघाडीवर” date=”23/05/2019,12:54PM” class=”svt-cd-green” ] सांगलीत संजय काका पाटील 51 हजार 330 मतांनी आघाडीवर, विशाल पाटील, गोपीचंद पडळकर पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”अमरावतीत नवनीत राणा आघाडीवर” date=”23/05/2019,12:52PM” class=”svt-cd-green” ] अमरावतीत नवनीत राणा 4886 मतांनी आघाडीवर, शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”नगरमध्ये सुजय विखे आघाडीवर” date=”23/05/2019,12:41PM” class=”svt-cd-green” ] अहमदनगरमध्ये 10 व्या फेरीत भाजपचे सुजय विखे पाटील आघाडीवर, राष्ट्रवादीचे संग्राम जगताप पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”सांगलीत संजयकाका पाटील आघाडीवर” date=”23/05/2019,12:40PM” class=”svt-cd-green” ] सांगलीत भाजपचे संजयकाका पाटील 39 हजार 796 मतांनी आघाडीवर, स्वाभिमानीचे विशाल पाटील दुसऱ्या, तर गोपीचंद पडळकर तिसऱ्या स्थानावर [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्राचा निकाल” date=”23/05/2019,12:27PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्राचा निकाल – आघाडीवर कोण? ?भाजप+शिवसेना -42 ?काँग्रेस-राष्ट्रवादी -5 ?अपक्ष/इतर -1 [/svt-event]

[svt-event title=”जलील आघाडीवर” date=”23/05/2019,12:18PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील 14 हजार मतांनी आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”चंद्रपुरात काँग्रेसची आघाडी” date=”23/05/2019,12:15PM” class=”svt-cd-green” ] चंद्रपुरात भाजपचे हंसराज अहिर यांना आतापर्यंत 72211, तर बाळू धानोरकर यांना आतापर्यंत 73568 मतं, काँग्रेसचे धानोरकर 1357 मतांनी आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”बुलडाण्यात सेनेची आघाडी” date=”23/05/2019,12:15PM” class=”svt-cd-green” ] बुलडाणा – ?शिवसेना :- प्रतापराव जाधव – 170860 ?राष्ट्रवादी :- डॉ. राजेंद्र शिंगणे – 123001 ?शिवसेनेचे प्रतापराव जाधव 47859 ने आघाडी [/svt-event]

[svt-event title=”बारणेंची मुसंडी, पार्थ पवारांची सुपडासाफ” date=”23/05/2019,12:14PM” class=”svt-cd-green” ] मावळमध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंची जोरदार मुसंडी, बारणेंची सुमारे एक लाख मतांनी आघाडी, पार्थ पवार मोठ्या फरकाने पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”नगरमध्ये सुजय विखेंची आघाडी” date=”23/05/2019,12:09PM” class=”svt-cd-green” ] अहमदनगरमध्ये सुजय विखेंची 99 हजार 115 मतांनी आघाडी, संग्राम जगताप पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”रायगडमध्ये तटकरेंची आघाडी” date=”23/05/2019,12:05PM” class=”svt-cd-green” ] रायगडमध्ये 17 व्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे 5500 मतांनी आघाडीवर, अनंत गीतेंची पिछाडी [/svt-event]

[svt-event title=”सुप्रिया सुळेंची आघाडी” date=”23/05/2019,12:04PM” class=”svt-cd-green” ] बारामतीत सुप्रिया सुळे यांना 360517 मतं, तर कांचन कुल यांना 291314 मतं, सुप्रिया सुळेंची 69203 मतांची आघाडी [/svt-event]

[svt-event title=”सुनील तटकरेंची आघाडी” date=”23/05/2019,11:57AM” class=”svt-cd-green” ] रायगडमध्ये 14 व्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे 1943 मतांनी आघाडीवर, अनंत गीतेंची पिछाडी [/svt-event]

[svt-event title=”अमोल कोल्हेंची आघाडी” date=”23/05/2019,11:52AM” class=”svt-cd-green” ] शिरुरमध्ये राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंची 15 हजार 515 मतांनी आघाडी, शिवाजीराव आढळराव पाटील यांची पिछाडी [/svt-event]

[svt-event title=”रायगडमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष सुरु” date=”23/05/2019,11:52AM” class=”svt-cd-green” ] रायगडमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष सुरु, रायगडमध्ये अनंत गीते आघाडीवर, तर सुनील तटकरे पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”हसराज अहीर पिछाडीवर” date=”23/05/2019,11:47AM” class=”svt-cd-green” ] भाजपचे हंसराज अहिर यांना 60173 मते, तर बाळू धानोरकर यांना 60493 मते, काँग्रेसचे धानोरकर 320 मतांनी आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”विनायक राऊत आघाडीवर” date=”23/05/2019,11:43AM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेचे विनायक राऊत यांची सातव्या फेरीअखेर 55851 मतांनी आघाडी, निलेश राणे पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”माणिकराव ठाकरेंची पिछाडी” date=”23/05/2019,11:34AM” class=”svt-cd-green” ] यवतमाळमध्ये शिवसेनेच्या भावना गवळींची 13347 मतांनी आघाडी, काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंची पिछाडी [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्राचा निकाल” date=”23/05/2019,11:34AM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्राचा निकाल – आघाडीवर कोण? ?भाजप+शिवसेना -43 ?काँग्रेस-राष्ट्रवादी -4 ?अपक्ष/इतर -0 [/svt-event]

[svt-event title=”बारामतीत सुप्रिया सुळेंची आघाडी” date=”23/05/2019,11:30AM” class=”svt-cd-green” ] बारामतीत सुप्रिया सुळे यांची 49 हजार 683 मतांनी आघाडी, सुप्रिया सुळेंना आतापर्यंत 273314, तर कांचन कुल यांना 223631 मतं [/svt-event]

[svt-event title=”माझ्या यशामध्ये सेना-भाजपसह सतेज पाटील यांचा मोठा वाटा- संजय मंडलिक” date=”23/05/2019,11:28AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोण कोण पिछाडीवर?” date=”23/05/2019,11:24AM” class=”svt-cd-green” ] कोण कोण पिछाडीवर? ?हातकणंगले – राजू शेट्टी ?औरंगाबाद – चंद्रकांत खैरे ?सोलापूर – सुशीलकुमार शिंदे ?नांदेड – अशोक चव्हाण ?मावळ – पार्थ पवार ? रायगड – सुनील तटकरे [/svt-event]

[svt-event title=”गडकरी आघाडीवर” date=”23/05/2019,11:21AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात नितीन गडकरी 15 हजार 924 मतांनी आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”राहुल शेवाळे, अरविंद सावंत आघाडीवर” date=”23/05/2019,11:20AM” class=”svt-cd-green” ] दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे ३५८१३ मतांनी, तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत २५५१५ मतांनी आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”सांगलीत संजयकाका पाटील आघाडीवर” date=”23/05/2019,11:15AM” class=”svt-cd-green” ] सांगलीतून संजयकाका पाटील 21,384 मतांनी आघाडीवर, विशाल पाटील दुसऱ्या, तर गोपीचंद पडळकर तिसऱ्या स्थानावर [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्राचा निकाल” date=”23/05/2019,11:15AM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्राचा निकाल – आघाडीवर कोण? ?भाजप – 24 ?शिवसेना-20 ?राष्ट्रवादी –03 ?काँग्रेस-01 [/svt-event]

[svt-event title=”पार्थ पवार जवळपास एक लाखांनी पिछाडीवर” date=”23/05/2019,11:13AM” class=”svt-cd-green” ] मावळमध्ये श्रीरंग बारणेंची 92 हजार 718 मतांनी आघाडी, पार्थ पवारांची पिछाडी [/svt-event]

[svt-event title=”पालघरमध्ये कोण आघाडीवर?” date=”23/05/2019,11:09AM” class=”svt-cd-green” ] पालघर – ?राजेंद्र गावित( शिवसेना)_175093 ?बळीराम जाधव( बविआ)_160455 ?नोटा 11178 ?शिवसेनेचे राजेंद्र गावित 14638 मतांनी आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”मावळमध्ये श्रीरंग बारणेंची जोरदार मुसंडी” date=”23/05/2019,11:04AM” class=”svt-cd-green” ] मावळमध्ये सातव्या फेरीअखेर पार्थ पवार यांना 144553, तर श्रीरंग बारणेंना 212911 मतं, शिवसेनेचे बारणे 71358 मतांनी आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”चंद्रपुरात काँग्रेस आघाडीवर” date=”23/05/2019,11:00AM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूरमध्ये भाजपचे हंसराज अहिर यांना 42123 मते, तर बाळू धानोरकर यांना 42153 मते, काँग्रेस 30 मतांनी आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात भाजप आघाडीवर” date=”23/05/2019,10:59AM” class=”svt-cd-green” ] सोलापुरात जयसिद्धेश्वर महाराज 20283 मतांनी आघाडीवर, सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्राचा निकाल” date=”23/05/2019,10:59AM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्राचा निकाल – आघाडीवर कोण? ?भाजप – 22 ?शिवसेना-19 ?राष्ट्रवादी –05 ?काँग्रेस-01 ?इतर – 1 [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत आघाडीवर कोण?” date=”23/05/2019,10:55AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत आघाडीवर कोण? ?द. मुंबई – अरविंद सावंत ?द. मध्य मुंबई – राहुल शेवाळे ?उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी ?उ. मध्य मुंबई- पूनम महाजन ?उ.पश्चिम – गजानन किर्तीकर ?उ. पूर्व – मनोज कोटक [/svt-event]

[svt-event title=”उदयनराजे भोसले आघाडीवर” date=”23/05/2019,10:55AM” class=”svt-cd-green” ] साताऱ्यात फेरीअखेर उदयनराजे भोसले 13 हजार 255 मतांनी आघाडीवर, नरेंद्र पाटील पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत आघाडीवर कोण? ” date=”23/05/2019,10:53AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत आघाडीवर कोण? ?द. मुंबई – अरविंद सावंत ?द. मध्य मुंबई – राहुल शेवाळे ?उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी ?उ. मध्य मुंबई- पूनम महाजन ?उ.पश्चिम – गजानन किर्तीकर ?उ. पूर्व – मनोज कोटक [/svt-event]

[svt-event title=”तटकरेंची पिछाडी” date=”23/05/2019,10:53AM” class=”svt-cd-green” ] मावळमध्ये सहाव्या फेरीत पार्थ पवारांना 122021, तर श्रीरंग बारणेंना 182459 मतं, पार्थ पवार 60438 मतांनी पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”मावळमधून पार्थ पवारांची पिछाडी” date=”23/05/2019,10:52AM” class=”svt-cd-green” ] मावळमध्ये सहाव्या फेरीत पार्थ पवारांना 122021, तर श्रीरंग बारणेंना 182459 मतं, पार्थ पवार 60438 मतांनी पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”मावळमध्ये पार्थची पिछाडी, बारणेंची जोरदार मुसंडी” date=”23/05/2019,10:43AM” class=”svt-cd-green” ] मावळमध्ये पार्थ पवार 69 हजार मतांनी पिछाडीवर, श्रीरंग बारणेंची जोरदार मुसंडी [/svt-event]

[svt-event title=”माढ्यात राष्ट्रवादीची आघाडी” date=”23/05/2019,10:42AM” class=”svt-cd-green” ] माढ्यात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आतापर्यंत 73948 मतं, तर राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांना 76060 मतं, राष्ट्रवादी 2112 मतांनी आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”शिर्डीत सदाशीव लोखंडे आघाडीवर” date=”23/05/2019,10:38AM” class=”svt-cd-green” ] शिर्डी – सदाशिव लोखंडे – शिवसेना – 69613 ,भाऊसाहेब कांबळे – कॉग्रेस – 50161, सदाशिव लोखंडे – 19452 मतांनी आघाडीवर .. [/svt-event]

[svt-event title=”माढ्यात राष्ट्रवादीची आघाडी” date=”23/05/2019,10:38AM” class=”svt-cd-green” ] माढ्यातून राष्ट्रवादीचे संजय शिंदे आघाडीवर, भाजपचे रणजितसिंह निंबाळकर पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात भाजप आघाडीवर” date=”23/05/2019,10:32AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर – जयसिद्धेश्वर महाराज 16 हजार मतांनी आघाडीवर ?भाजप : जयसिद्धेश्वर महास्वामी – 64493 ?कॉंग्रेस : सुशीलकुमार शिंदे – 47886 ?वंचित बहुजन आघाडी : प्रकाश आंबेडकर – 18993 [/svt-event]

[svt-event title=”अनंत गीते आघाडीवर” date=”23/05/2019,10:27AM” class=”svt-cd-green” ] रायगडमध्ये नवव्या फेरीअखेर शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते 1200 मतांनी आघाडीवर, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”अमोल कोल्हेंची पुन्हा आघाडी” date=”23/05/2019,10:23AM” class=”svt-cd-green” ] शिरुरमध्ये राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे पहिल्या फेरीअखेर 19 हजार 757 मतांनी आघाडीवर, शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”सांगलीत भाजपची आघाडी” date=”23/05/2019,10:23AM” class=”svt-cd-green” ] सांगलीत भाजपचे संजय काका पाटील 12 हजार 291 मतांनी आघाडीवर, विशाल पाटील पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”सांगलीत कोण आघाडीवर?” date=”23/05/2019,10:15AM” class=”svt-cd-green” ] सांगली- भाजपा संजयकाका पाटील 10 हजार मतांनी आघाडीवर. ?स्वाभिमानीचे विशाल पाटील दुसऱ्या स्थानावर ?संजय काका पाटील 32,154 ? स्वाभिमानीचे विशाल पाटील 22,409 ? गोपीचंद पडळकर – 20,401 [/svt-event]

[svt-event title=”कोण कोण आघाडीवर ?” date=”23/05/2019,10:13AM” class=”svt-cd-green” ] कोण कोण आघाडीवर ? ?शिरुर –अमोल कोल्हे,राष्ट्रवादी ?बीड –प्रितम मुंडे, भाजप ?कोल्हापूर – संजय मंडलिक, शिवसेना ?नागपूर – नितीन गडकरी,भाजप ?हातकणंगले – धैर्यशील माने, सेना ? सोलापूर –जयसिद्धेश्वर स्वामी,भाजप [/svt-event]

[svt-event title=”सुप्रिया सुळे आघाडीवर” date=”23/05/2019,10:12AM” class=”svt-cd-green” ] बारामतीत सुप्रिया सुळे 12 हजार मतांनी आघाडीवर, सुप्रिया सुळे यांना आतापर्यंत 139066, तर कांचन कुल यांना 126981 मतं [/svt-event]

[svt-event title=”हंसराज अहीर 152 मतांनी आघाडीवर” date=”23/05/2019,10:12AM” class=”svt-cd-green” ] भाजपचे केंद्रीय मंत्री हंसराज अहीर केवळ 152 मतांनी आघाडीवर, तर काँग्रेसचे बाळू धानोरकर अवघ्या काही मतांनी पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”उर्मिला मातोंडकर पिछाडीवर” date=”23/05/2019,10:08AM” class=”svt-cd-green” ] उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी आघाडीवर, तर उर्मिला मातोंडकर पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”अमोल कोल्हे आघाडीवर” date=”23/05/2019,10:07AM” class=”svt-cd-green” ] शिरुरमध्ये राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे 14 हजार मतांनी आघाडीवर, शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”माढ्यात काँटे की टक्कर” date=”23/05/2019,10:07AM” class=”svt-cd-green” ] माढ्यात काँटे की टक्कर, भाजपचे रणजितसिंह निंबाळकर फक्त 6 मतांनी आघाडीवर, राष्ट्रवादीचे संजय शिंदे पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”सातारा लोकसभा” date=”23/05/2019,10:00AM” class=”svt-cd-green” ] सातारा लोकसभा – ?उदयनराजे भोसले 33915 ?नरेंद्र पाटील 27818 ?6097 मतांनी उदयनराजे आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”हातकणंगले दुसरी फेरी ” date=”23/05/2019,9:58AM” class=”svt-cd-green” ] हातकणंगले दुसरी फेरी – राजू शेट्टी 5 हजार मतांनी पिछाडीवर, शिवसेनेचे धैयशील माने आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”माढ्यात काँटे की टक्कर” date=”23/05/2019,9:57AM” class=”svt-cd-green” ] माढ्यात काँटे की टक्कर, रणजित नाईक निंबाळकर 872 मतांनी आघाडीवर, संजय शिंदे पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई पहिली आणि दुसरी फेरी संपली” date=”23/05/2019,9:54AM” class=”svt-cd-green” ] दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई पहिली आणि दुसरी फेरी संपली ?सेनेचे अरविंद सावंत आघाडीवर ? सेनेचे राहुल शेवाळे आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”मावळ मध्ये पार्थ पवार पिछाडीवर” date=”23/05/2019,9:51AM” class=”svt-cd-green” ] मावळ मध्ये पार्थ पवार पिछाडीवर, दुसरी फेरी समाप्त ?राष्ट्रवादी काँग्रेस पार्थ पवार-46678 ?शिवसेना श्रीरंग बारणे-55065 ?शिवसेना उमेदवार 8387 मतांनी पुढे [/svt-event]

[svt-event title=”नांदेड – आठवी फेरी” date=”23/05/2019,9:51AM” class=”svt-cd-green” ] नांदेड – आठवी फेरी, अशोक चव्हाण 9024 मतांनी पिछाडीवर ?भाजप – प्रताप पाटील चिखलीकर 42839 मतं ?काँग्रेसचे – अशोक चव्हाण 33815 मतं ?वंचित – यशपाल भिंगे -11286 [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात जयसिद्धेश्वर महाराज 4627 मतांनी आघाडीवर” date=”23/05/2019,9:50AM” class=”svt-cd-green” ] सोलापुरात जयसिद्धेश्वर महाराज 4627 मतांनी आघाडीवर, सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”पूनम महाजन आघाडीवर” date=”23/05/2019,9:48AM” class=”svt-cd-green” ] उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन 8 हजार मतांनी आघाडीवर, काँग्रेसच्या प्रिया दत्त पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”राजू शेट्टी पिछाडीवर” date=”23/05/2019,9:46AM” class=”svt-cd-green” ] दुसऱ्या फेरीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने 3500 हजार मतांनी आघाडीवर, राजू शेट्टी पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्राचा निकाल” date=”23/05/2019,9:44AM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्राचा निकाल – आघाडीवर कोण? ?भाजप – 19 ?शिवसेना-17 ?राष्ट्रवादी –06 ?काँग्रेस-05 ?इतर – 1 [/svt-event]

[svt-event title=”अमोल कोल्हे 16 हजार 450 मतांनी आघाडीवर” date=”23/05/2019,9:42AM” class=”svt-cd-green” ] शिरुरमध्ये अमोल कोल्हेंना 56438 मतं, शिवाजीराव आढळराव पाटील यांना 39988 मतं, अमोल कोल्हे 16 हजार 450 मतांनी आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”कोण कोण आघाडीवर ?” date=”23/05/2019,9:40AM” class=”svt-cd-green” ] कोण कोण आघाडीवर ? ?परभणी – संजय जाधव,सेना ?कल्याण – श्रीकांत शिंदे,सेना ? सोलापूर –जयसिद्धेश्वर स्वामी,भाजप ?सांगली –संजय पाटील,भाजप ?शिरुर –अमोल कोल्हे,राष्ट्रवादी ?बीड –प्रितम मुंडे, भाजप ?पालघर – बळीराम जाधव,बविआ [/svt-event]

[svt-event title=”उदयनराजे आघाडीवर” date=”23/05/2019,9:37AM” class=”svt-cd-green” ] साताऱ्यात उदयनराजे भोसले 20396, तर नरेंद्र पाटील 15886 मतांनी आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”माढ्यात काँटे की टक्कर” date=”23/05/2019,9:36AM” class=”svt-cd-green” ] माढ्यात काँटे की टक्कर, भाजपच्या रणजित नाईक निंबाळकरांना आतापर्यंत 24057 मतं, राष्ट्रवादीच्या संजय शिंदेंना आतापर्यंत 23987 मतं, मोजणी सुरु [/svt-event]

[svt-event title=”सुनील तटकरे सलग पाचव्या फेरीत आघाडीवर” date=”23/05/2019,9:34AM” class=”svt-cd-green” ] रायगडमध्ये सलग पाचव्या फेरीत सुनील तटकरे 5553 मतांनी आघाडीवर, केंद्रीय मंत्री अनंत गीते पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”इम्तियाज जलील आघाडीवर” date=”23/05/2019,9:32AM” class=”svt-cd-green” ] पहिल्या फेरीत इम्तियाज जलील पहिल्या तर हर्षवर्धन जाधव दुसऱ्या स्थानावर, चंद्रकांत खैरे तिसऱ्या तर सुभाष झाम्बड चौथ्या स्थानावर [/svt-event]

[svt-event title=”पार्थ पवार आणि श्रीरंग बारणेंमध्ये काँटे की टक्कर” date=”23/05/2019,9:30AM” class=”svt-cd-green” ] पार्थ पवार आणि श्रीरंग बारणेंमध्ये काँटे की टक्कर, मावळमध्ये श्रीरंग बारणे 87477 मते, तर पार्थ पवार 67711 मतं, मतमोजणी अद्याप सुरुच [/svt-event]

[svt-event title=”गडकरी आघाडीवर” date=”23/05/2019,9:29AM” class=”svt-cd-green” ] नितीन गडकरी 15 हजार मतांनी आघाडीवर, नाना पटोले पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”प्रीतम मुंडे आघाडीवर” date=”23/05/2019,9:28AM” class=”svt-cd-green” ] बीडमधून डॉ. प्रीतम मुंडे तबब्ल 22 हजार मतांनी आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्राचा निकाल ” date=”23/05/2019,9:27AM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्राचा निकाल – आघाडीवर कोण? ?भाजप – 18 ?शिवसेना-15 ?राष्ट्रवादी –08 ?काँग्रेस-06 ?इतर – 1 [/svt-event]

[svt-event title=”सुप्रिया सुळे पिछाडीवर” date=”23/05/2019,9:27AM” class=”svt-cd-green” ] बारामतीत सुप्रिया सुळे पिछाडीवर, भाजपच्या कांचन कुल आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”तटकरे आघाडीवर” date=”23/05/2019,9:24AM” class=”svt-cd-green” ] रायगडमध्ये सलग चौथी फेरीनंतर सुनील तटकरे 5023 मतांनी आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”निंबाळकर आघाडीवर” date=”23/05/2019,9:22AM” class=”svt-cd-green” ] माढा – भाजपचे रणजितसिंह निंबाळकर आघाडीवर, राष्ट्रवादीचे संजय शिंदे पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”अरविंद सावंत आघाडीवर” date=”23/05/2019,9:20AM” class=”svt-cd-green” ] दक्षिण मुंबईत सेनेचे अरविंद सावंत पहिल्या फेरीत ५३३३ मतांनी आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”अमोल कोल्हे आघाडीवर” date=”23/05/2019,9:19AM” class=”svt-cd-green” ] शिरुरमधून अमोल कोल्हे 36 हजार 442, तर शिवाजीराव आढळराव पाटील 16 हजार मतांनी आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”कोण कोण आघाडीवर ?” date=”23/05/2019,9:18AM” class=”svt-cd-green” ] कोण कोण आघाडीवर ? ?गोपाळ शेट्टी आघाडीवर, उर्मिला मातोंडकर मागे ?बारामती – कांचन कुल आघाडीवर, सुप्रिया सुळे पिछाडीवर ?सुजय विखे आघाडीवर, संग्राम जगताप पिछाडीवर ?नाशिक – हेमंत गोडसे आघाडीवर ?औरंगाबाद इम्तियाज जलील – आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमधून इम्तियाज जलील आघाडीवर” date=”23/05/2019,9:16AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमधून इम्तियाज जलील 7000 मतांनी आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”मनोज कोटक आघाडीवर” date=”23/05/2019,9:16AM” class=”svt-cd-green” ] भाजपचे मनोज कोटक 13 हजार 900 मतांनी आघाडीवर, तिसऱ्या फेरीनंतर कोटक यांची आघाडी [/svt-event]

[svt-event title=”सुप्रिया सुळे 8 हजार मतांनी पिछाडीवर” date=”23/05/2019,9:13AM” class=”svt-cd-green” ] सुप्रिया सुळे 8 हजार मतांनी पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”खैरे पिछाडीवर” date=”23/05/2019,9:12AM” class=”svt-cd-green” ] पहिली फेरी – खेरे 1285, सुभाष झाम्बड 436, जलील 3949, तर हर्षवर्धन जाधव 2009 मतांनी आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”विशाल पाटील आघाडीवर” date=”23/05/2019,9:08AM” class=”svt-cd-green” ] सांगलीत स्वाभिमानीचे विशाल पाटील अडीच हजार मतांनी आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”राजू शेट्टी आघाडीवर” date=”23/05/2019,9:07AM” class=”svt-cd-green” ] हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार राजू शेट्टी पहिल्या फेरीअखेर 46 मतांनी आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”राहुल शेवाळे, अरविंद सावंत आघाडीवर” date=”23/05/2019,9:04AM” class=”svt-cd-green” ] पहिल्या फेरीत दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि दक्षिण मुंबईत शिवसेनेचे अरविंद सावंत आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”अमोल कोल्हे, इम्तियाज जलील आघाडीवर” date=”23/05/2019,9:02AM” class=”svt-cd-green” ] शिरुरमध्ये अमोल कोल्हे, तर आढळराव पाटील पिछाडीवर, तर औरंगाबादमधून इम्तियाज जलील आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”अशोक चव्हाण पिछाडीवर” date=”23/05/2019,9:02AM” class=”svt-cd-green” ] नांदेडमध्ये पहिल्या फेरीअखेर 1284 मतांनी पिछाडीवर, युतीचे उमेदवार प्रताप पाटील आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”तटकरे आघाडीवर” date=”23/05/2019,8:59AM” class=”svt-cd-green” ] रायगडमध्ये पहिल्या फेरीत सुनील तटकरे 1400 मतांनी आघाडीवर, अनंत गीते पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”सुप्रिया सुळे आघाडीवर” date=”23/05/2019,8:56AM” class=”svt-cd-green” ] सुप्रिया सुळे 1894 मतांनी आघाडीवर, लातूरमधून भाजपचे सुधाकर शृंगारे, तर पुण्यातून गिरीष बापट यांना 15 हजार मतांची आघाडी [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये भुजबळांची प्रतिष्ठा पणाला” date=”23/05/2019,8:53AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये पोस्टल मतमोजणीत हेमंत गोडसे आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”पहिल्या फेरीत सुजय विखे आघाडीवर” date=”23/05/2019,8:53AM” class=”svt-cd-green” ] पहिल्या फेरीत सुजय विखे पाटील आघाडीवर, डॉ. सुजय विखे यांना 29 हजार 694 मतं, तर संग्राम जगताप यांना 17 हजार 348 मतं [/svt-event]

[svt-event title=”संग्राम जगताप आघाडीवर” date=”23/05/2019,8:51AM” class=”svt-cd-green” ] नगर दक्षिणमधून संग्राम जगताप आघाडीवर, सुजय विखे पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”अमरावतीमधील पोस्टल मतदान” date=”23/05/2019,8:49AM” class=”svt-cd-green” ] आनंदराव अडसूळ (शिवसेना) – 4156, नवनीत राणा (युवा स्वाभिमान) – 3035, अरुण वानखडे (बसपा) – 402 अमरावतीमध्ये टपाली मतमोजणीत शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”बीडमध्ये प्रीतम मुंडे जिंकणार?” date=”23/05/2019,8:48AM” class=”svt-cd-green” ] बीडमध्ये प्रीतम मुंडेंची सुरुवातीलाच मुसंडी, प्रीतम मुंडे 3500 मतांनी आघाडीवर, बजरंग सोनवणे पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”रायगडमध्ये शिवसेना पिछाडीवर” date=”23/05/2019,8:47AM” class=”svt-cd-green” ] रायगडमधून सुनील तटकरे 300 मतांनी आघाडीवर, शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”पार्थ पवार आघाडीवर” date=”23/05/2019,8:46AM” class=”svt-cd-green” ] मावळमधून राष्ट्रवादीचे पार्थ पवार आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात शिवसेनेची लाट?” date=”23/05/2019,8:45AM” class=”svt-cd-green” ] पहिल्या फेरीत संजय मंडलिक 14600 मतांनी आघाडीवर, Ncp चे धनंजय महाडिक पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”राहुल गांधी पिछाडीवर” date=”23/05/2019,8:43AM” class=”svt-cd-green” ] अमेठीतून राहुल गांधी पिछाडीवर, स्मृती इराणी आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्रात कोण कोण आघाडीवर? ” date=”23/05/2019,8:42AM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रात कोण कोण आघाडीवर? ?अमोल कोल्हे – शिरुर ?अशोक चव्हाण – नांदेड ?चंद्रकांत खैरे – औरंगाबाद ?सुनील तटकरे – रायगड ?संजय मंडलिक – कोल्हापूर ?सुप्रिया सुळे – बारामती ?उर्मिला मातोंडकर – उत्तर मुंबई [/svt-event]

[svt-event title=”शिरुरमधून अमोल कोल्हे आघाडीवर” date=”23/05/2019,8:38AM” class=”svt-cd-green” ] शिरुरमधून अमोल कोल्हे, तर औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांची आघाडी, युती 19 जागांवर, तर आघाडी 9 जागांवर आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”भाजप 147 जागांवर आघाडीवर” date=”23/05/2019,8:37AM” class=”svt-cd-green” ] भाजप 147 जागांवर आघाडीवर, तर काँग्रेसची दमछाक, सोलापुरातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात शिवेसेना आघाडीवर” date=”23/05/2019,8:35AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात मतमोजणीला सुरुवात, शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलीक आघाडीवर, कोल्हापुरात 6747 टपाली मतदान [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्रातील VIP लढती” date=”23/05/2019,8:34AM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रातील VIP लढती, बारामती – सुप्रिया सुळे आघाडीवर, नांदेड – अशोक चव्हाण आघाडीवर, पुणे – गिरीश बापट आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात मतमोजणी दरम्यान गोंधळ” date=”23/05/2019,8:32AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात मतमोजणीवर काँग्रेसचा आक्षेप, मतमोजणी थांबवली [/svt-event]

[svt-event title=”संजय मंडलिक आघाडीवर” date=”23/05/2019,8:31AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात शिवसेनेचे संजय मंडलिक आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”90 जागांवर भाजप आघाडीवर” date=”23/05/2019,8:30AM” class=”svt-cd-green” ] देशभरात भाजप आतापर्यंत 90 जागांवर आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”प्रज्ञा ठाकूर आघाडीवर” date=”23/05/2019,8:29AM” class=”svt-cd-green” ] भोपाळमधून भाजप उमेदवार प्रज्ञा ठाकूर आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”राहुल गांधी आघाडीवर” date=”23/05/2019,8:28AM” class=”svt-cd-green” ] अमेठी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्राचा निकाल ” date=”23/05/2019,8:27AM” class=”svt-cd-green” ] आघाडीवर कोण? ?भाजप – 10 ?शिवसेना-05 ?राष्ट्रवादी – 04 ?काँग्रेस-04 ?इतर – 0 [/svt-event]

[svt-event title=”पोस्टल मतांची मोजणी सुरु” date=”23/05/2019,8:27AM” class=”svt-cd-green” ] सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी सुरु, महाराष्ट्रात भाजप 10, शिवसेना 05, काँग्रेस 04, राष्ट्रवादी 03 आणि वंचित बहुजन आघाडी 01 जागेवर आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”देशात भाजपप्रणित एनडीएची मोठी मुसंडी” date=”23/05/2019,8:24AM” class=”svt-cd-green” ] देशात भाजपप्रणित एनडीएची मोठी मुसंडी, आतापर्यंत 69 जागांवर आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”देशात भाजप आघाडीवर” date=”23/05/2019,8:23AM” class=”svt-cd-green” ] देशाचा निकाल – आघाडीवर कोण? ?भाजप -68 ?काँग्रेस- 22 ? इतर – 10 [/svt-event]

[svt-event title=”पालघरमध्ये कोण जिंकणार?” date=”23/05/2019,8:21AM” class=”svt-cd-green” ] पालघर लोकसभा मतदारसंघात पोस्टल मतमोजणीची सुरुवात [/svt-event]

[svt-event title=”नांदेडमध्ये काँग्रेस आघाडीवर” date=”23/05/2019,8:19AM” class=”svt-cd-green” ] नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आघाडीवर, पोस्टल मतांमध्ये एक हजार मतांनी अशोक चव्हाण आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”बापट-सुळे आघाडीवर” date=”23/05/2019,8:15AM” class=”svt-cd-green” ] पुणे मतदारसंघात युतीचे गिरीश बापट, तर बारामतीत सुप्रिया सुळे आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”विजयाच्या प्रार्थनेसाठी रामदास तडस मंदिरात” date=”23/05/2019,7:48AM” class=”svt-cd-green” ] वर्ध्यात भाजप उमेदवार रामदास तडस यांनी मतमोजणी केंद्रावर जाण्याआधी एकपाळाच्या हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीचे दर्शन घेतलं, यावेळी त्यांनी निवडून येण्यासाठी प्रार्थना केली आहे. [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये स्ट्राँग रुमचं सील फोडलं” date=”23/05/2019,7:44AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतपेट्यांच्या स्ट्राँग रुमचं सील फोडलं, अवघ्या काही क्षणात मतमोजणीला सुरुवात होणार [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात” date=”23/05/2019,7:35AM” class=”svt-cd-green” ] मुंबई – शिवडी येथील मतमोजणी केंद्रावर दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील उमेदवारांच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात [/svt-event]

[svt-event title=”शिरुरमध्ये निकालाआधीच अमोल कोल्हेंच्या विजयाचे पोस्टर” date=”23/05/2019,7:29AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भीम आर्मीची धमकी मागे” date=”23/05/2019,7:23AM” class=”svt-cd-green” ] सोलापुरातून प्रकाश आंबेडकर पराभूत झाल्यास भाजप कार्यालय फोडण्याची धमकी भीम आर्मीकडून मागे [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये थोड्याच वेळात मतमोजणी” date=”23/05/2019,7:19AM” class=”svt-cd-green” ] अवघ्या काही क्षणात औरंगाबादमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था” date=”23/05/2019,7:07AM” class=”svt-cd-green” ] नागपुरातील कळमना यार्ड मतमोजणी केंद्रावर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था, रामटेक आणि नागपूर लोकसभेची मतमोजणी या केंद्रावर होणार [/svt-event]

[svt-event title=”निकालाआधीच गिरीश बापटांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स” date=”23/05/2019,7:03AM” class=”svt-cd-green” ] पुणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार गिरीश बापट यांचे निकालापूर्वीच विजय फ्लेक्स, शहराच्या अनेक भागात खासदारपदी गिरीश बापट निवडून आल्याबद्दल अभिनंदनचे फ्लेक्स [/svt-event]

राज्यातील तयारी

राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी 38 ठिकाणी मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. मतमोजणीसाठी सुमारे 1 लाख अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 50 हजारांवर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यातील पोलीस बलाला सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातील 48 लोकसभेच्या जागांसाठी 23 मे 2019 रोजी फेरी पद्धतीने निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. निवडणूक निरीक्षक यांच्या देखरेखीखाली मतमोजणी होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार राज्यात मतमोजणीची संपूर्ण तयारी झाली आहे. राज्यात मतदानासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 व्हीव्हीपॅट यंत्रांमधील पावत्यांची पडताळणी करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरावर जिल्हा निवडणूक अधिकारी हे जनतेला निकालाची फेरीनिहाय माहिती देणार आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.