मोदी आणि राहुल गांधींनी सभा घेतलेल्या वर्ध्यातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला

LOKSABHA ELECTION 2019 : वर्ध्यात काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारासह वंचित बहुजन विकास आघाडीचा उमेदवारही तुल्यबल असल्याने इथली लढतही चुरशीची ठरणार आहे. भाजपकडून विद्यमान खासदार रामदास तडस, काँग्रेसकडून चारुलता टोकस आणि वंचित बहुजन आघाडीकडून धनराज वंजारी रिंगणात आहेत. रामदास तडस यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली होती. तर चारुलता टोकस यांच्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी वर्ध्यात […]

मोदी आणि राहुल गांधींनी सभा घेतलेल्या वर्ध्यातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

LOKSABHA ELECTION 2019 : वर्ध्यात काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारासह वंचित बहुजन विकास आघाडीचा उमेदवारही तुल्यबल असल्याने इथली लढतही चुरशीची ठरणार आहे. भाजपकडून विद्यमान खासदार रामदास तडस, काँग्रेसकडून चारुलता टोकस आणि वंचित बहुजन आघाडीकडून धनराज वंजारी रिंगणात आहेत. रामदास तडस यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली होती. तर चारुलता टोकस यांच्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी वर्ध्यात सभा घेतली होती.

  • रामदास तडस – भाजप
  • चारुलता टोकस – काँग्रेस
  • धनराज वंजारी – वंचित बहुनज आघाडी

निवडणुकीच्या तारखा

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.