LIVE : विधानसभेत सावरकर प्रकरणावरुन घोषणाबाजी, विधीमंडळ सभागृह उद्यापर्यंत स्थगित
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनपासून (Nagpur Winter Session) सर्व राजकीय बातम्यांचे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
[svt-event title=”विधानसभेत सावरकर प्रकरणावरुन घोषणाबाजी, विधीमंडळ सभागृह उद्यापर्यंत स्थगित, उद्या 11 वाजता कामकाज सुरु होणार ” date=”16/12/2019,12:54PM” class=”svt-cd-green” ]
BREAKING – विधानसभेत सावरकर प्रकरणावरुन घोषणाबाजी, विधीमंडळ सभागृह उद्यापर्यंत स्थगित, उद्या 11 वाजता कामकाज सुरु होणार https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/9PAgtzWU54
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=” विधानसभेत सावरकर प्रकरणावरुन विरोधकांचा गदारोळ” date=”16/12/2019,12:35PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV – विधानसभेत सावकर प्रकरणावरुन विरोधकांचा गदारोळ, सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/QdOy7SnHYu
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”नागपूर येथे विधानसभेच्या कामकाजास ‘वंदे मातरम्’ ने सुरुवात” date=”16/12/2019,11:23AM” class=”svt-cd-green” ]
#विधीमंडळअधिवेशन #नागपूर येथे विधानसभेच्या कामकाजास ‘वंदे मातरम्’ ने सुरूवात. विधानसभा अध्यक्ष @NANA_PATOLE , मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्यासह विधानसभेचे सदस्य उपस्थित pic.twitter.com/qdBxzZHz50
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”विधानभवनात टोपी वाॅर, भगवी विरुद्ध पांढरी टोपी” date=”16/12/2019,11:16AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV विधानभवनात टोपी वाॅर, भगवी विरुद्ध पांढरी टोपी, सावरकर टोपी विरुद्ध गांधी टोपी, विरोधकांची ‘मी पण सावरकर’ लिहिलेली भगवी टोपी, तर त्याला उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे काही आमदार पांढऱ्या रंगाची गांधी टोपी घालून विधानभवन परिसरात दाखल https://t.co/eIKj4Eop7R @gajananumate pic.twitter.com/POoeN4eBO3
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”सरकारने सावरकरांबद्दल भूमिका स्पष्ट केली, भाजप नेते गिरीश महाजन यांची मागणी” date=”16/12/2019,11:00AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : सावरकरांच्या मुद्द्यावरुन विरोधकांचा आक्रमक पावित्रा, सरकारने सावकरांबद्दल भूमिका स्पष्ट केली, भाजप नेते गिरीश महाजन यांची मागणीhttps://t.co/RMEhjTH9Ad #विधीमंडळअधिवेशन #WinterSession pic.twitter.com/3R8xHNmvDw
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे शिवस्मारक प्रकरणावर स्पष्टीकरण” date=”16/12/2019,10:51AM” class=”svt-cd-green” ] आलेला रिपोर्ट कॅगचा नाही. त्यामुळे 3800 कोटींचे टेंडर 2500 कोटीला केल्यानंतर भ्रष्टाचार कसा होतो हे मला कळत नाही. त्यामुळे निविदा प्रक्रियेत अनियमितता कशी काय? याबाबतच चौकशी करा, अऩियमितता असेल तर कारवाई करा असे चंद्रकांत पाटील म्हणाले. [/svt-event]
[svt-event title=”हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार याकडे सर्वांचे लक्ष ” date=”16/12/2019,10:41AM” class=”svt-cd-green” ] नागपुरातील हिवाळी अधिवेशनात (Nagpur Winter Session) काय होणार, कोणकोणते मुद्दे गाजणार, कसलेले विरोधीपक्ष नेते आणि नवखे मुख्यमंत्री यांच्यामध्ये कसा कलगीतुरा रंगणार, याकडे सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे. [/svt-event]
[svt-event title=”भाजपचे सर्व आमदार मी सावरकर लिहिलेल्या टोप्या घालून विधानभवनात दाखल” date=”16/12/2019,10:38AM” class=”svt-cd-green” ]
Nagpur: BJP MLAs including former Chief Minister Devendra Fadnavis arrive for assembly’s winter session wearing ‘I am Savarkar’ caps https://t.co/wNyohx585c pic.twitter.com/ZAtmdoglDx
— ANI (@ANI) December 16, 2019
[/svt-event]
[svt-event title=”विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदी प्रवीण दरेकर यांची निवड ” date=”16/12/2019,10:35AM” class=”svt-cd-green” ] विधानपरिषदेेच्या विरोधीपक्ष नेतेपदी प्रवीण दरेकर यांची निवड निश्चित, थोड्याच वेळात औपचारिक घोषणा होण्याची शक्यता [/svt-event]
[svt-event title=”भाजप आमदारांचा आक्रमक पवित्रा, ‘मी सावरकर’चा नारा घुमवण्याची शक्यता ” date=”16/12/2019,10:33AM” class=”svt-cd-green” ] हिवाळी अधिवेशन (Nagpur Winter Session) शेतकरी, स्वातंत्र्यवीर सावरकर यासारख्या मुद्यांवरुन गाजण्याचे संकेत आहेत. भाजप आमदार आक्रमक पवित्रा घेत सभागृहात ‘मी सावरकर’चा नारा घुमवण्याची शक्यता आहे. पुढील सहा दिवस चालणाऱ्या अधिवेशनात ऐन थंडीत वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. [/svt-event]
[svt-event title=”हिवाळी अधिवेशन आजपासून, भाजप आमदार ‘मी सावरकर’चा नारा घुमवणार” date=”16/12/2019,10:30AM” class=”svt-cd-green” ]
नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशन, महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्यासाठी भाजप आमदार ‘मी सावरकर’चा नारा घुमवणार https://t.co/utnjxG0hSN
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 16, 2019
[/svt-event]