LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

[svt-event title=”निरुपमांची गच्छंती, मिलिंद देवरा मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष” date=”25/03/2019,8:16PM” class=”svt-cd-green” ] निरुपमांची मुंबई अध्यक्षपदावरुन गच्छंती, एकतर निवडणूक लढा किंवा पदावरुन पायउतार व्हा, असे निरुपमांना आदेश होते, त्यानुसार निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून मिलिंद देवरा यांची नियुक्ती [/svt-event] [svt-event title=”भाजपला मदत केलेल्या राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांचं निलंबन मागे” date=”25/03/2019,7:25PM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर […]

LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

[svt-event title=”निरुपमांची गच्छंती, मिलिंद देवरा मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष” date=”25/03/2019,8:16PM” class=”svt-cd-green” ] निरुपमांची मुंबई अध्यक्षपदावरुन गच्छंती, एकतर निवडणूक लढा किंवा पदावरुन पायउतार व्हा, असे निरुपमांना आदेश होते, त्यानुसार निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून मिलिंद देवरा यांची नियुक्ती [/svt-event]

[svt-event title=”भाजपला मदत केलेल्या राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांचं निलंबन मागे” date=”25/03/2019,7:25PM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर महापालिका निवडणुकीत भाजपला मतदान केलेल्या 18 नगरसेवकांचं मतदान मागे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”कर्डिलेंचे पुतणे राष्ट्रवादीत” date=”25/03/2019,6:37PM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर – भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुतणे रोहिदास कर्डिले आणि देविदास कर्डीले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश [/svt-event]

[svt-event title=”केडीएमसीतील शिवसेना नगरसेवकाला अटक” date=”25/03/2019,6:11PM” class=”svt-cd-green” ] कल्याण – केडीएमसीतील शिवसेना नगरसेवक जयवंत भोईर यांना अटक, उंबर्डे येथील आरटीओ विरोधातील आंदोलनाप्रकरणी तब्बल आठ महिन्यानंतर अटक, अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळ्याने कारवाई [/svt-event]

[svt-event title=”‘प्रतीक पाटलांना आम्ही ऑफर दिली होती'” date=”25/03/2019,5:22PM” class=”svt-cd-green” ] आम्ही प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढण्यास ऑफर दिली होती, मात्र त्यांनी नकार दिला – खासदार राजू शेट्टी [/svt-event]

[svt-event title=”नितीन गडकरींचा उमेदवारी अर्ज दाखल” date=”25/03/2019,2:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उर्मिला मातोडकर निवडणुकीच्या रिंगणात?” date=”25/03/2019,1:10PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसकडून उत्तर मुंबईतून अभिनेत्री उर्मिला मातोडकरच्या नावाची चर्चा, भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात रिंगणात उतरण्याची तयारी [/svt-event]

[svt-event title=”निरुपम यांचं वादग्रस्त वक्तव्य” date=”25/03/2019,9:45AM” class=”svt-cd-green” ] निवडणुकीत पैसे वाटा, मुंबईतील मेळाव्यात काँग्रेसचे संजय निरुपम यांचा एकनाथ गायकवाड यांना सल्ला, तर निरुपम यांच्या विधानाचा विपर्यास, एकनाथ गायकवाडांचं स्पष्टीकरण [/svt-event]

[svt-event title=”मुंबईतल्या जागांचा सस्पेन्स” date=”25/03/2019,9:44AM” class=”svt-cd-green” ] मुंबईतल्या तीन जागांबाबत अजूनही सस्पेन्स कायम, भाजप खासदार किरीट सोमय्यांचा ईशान्य मुंबई तर, काँग्रेसचा उत्तर मुंबई आणि वायव्य मुंबईच्या जागेचा उमेदवार ठरेना [/svt-event]

[svt-event title=”गडकरी, अशोक चव्हाण अर्ज भरणार” date=”25/03/2019,9:44AM” class=”svt-cd-green” ] विदर्भातील 7 लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस, नागपुरातून नितीन गडकरी, तर मराठवाड्यात नांदेडमधून अशोक चव्हाण अर्ज भरणार [/svt-event]

[svt-event title=”56 इंच छातीवरुन वाद” date=”25/03/2019,9:44AM” class=”svt-cd-green” ] 56 इंच छातीवाले कुलभूषण जाधवांना सोडवण्यात अपयशी, पवारांचा हल्लाबोल, तर देश चालवण्यासाठी 56 पक्ष नव्हे 56 इंच छाती हवी, मुख्यमंत्र्यांचा पलटवार [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसला धक्के” date=”25/03/2019,9:43AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसला दोन मोठे धक्के, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटलांचा काँग्रेसला रामराम, तर रणजितसिंह निंबाळकर आज भाजपात प्रवेश करणार [/svt-event]

[svt-event title=”अशोक चव्हाणांचा दावा” date=”25/03/2019,9:43AM” class=”svt-cd-green” ] अब्दुल सत्तारांसाठी उमेदवारी मागे घेण्यास तयार, काँग्रेसचे औरंगाबादचे उमेदवार सुभाष झांबड यांची प्रतिक्रिया, तर सत्तारांनीच उमेदवारी नाकारली, अशोक चव्हाणांचा दावा [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसने उमेदवार बदलला” date=”25/03/2019,9:43AM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसनं चंद्रपुरातला उमेदवार बदलला, विनायक बागडेंऐवजी शिवसेनेतून आलेल्या बाळू धानोरकरांना उमेदवारी, हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांची निवडणुकीतून माघार, भाजपकडून सुभाष वानखेडे रिंगणात [/svt-event]

[svt-event title=”नगरपरिषदांचा निकाल” date=”25/03/2019,9:43AM” class=”svt-cd-green” ] पालघर जिल्ह्यातील एक आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोन नगरपरिषदांचा आज निकाल, कोण बाजी मारणार याकडे लक्ष [/svt-event]

[svt-event title=”गडकरी आज अर्ज भरणार” date=”25/03/2019,7:42AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज नागपुरात लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार [/svt-event]

[svt-event title=”नाना पंचबुद्धे आज अर्ज भरणार” date=”25/03/2019,7:41AM” class=”svt-cd-green” ] भंडारा गोंदियातून राष्ट्रवादीचे उमेदवार माजी मंत्री नाना पंचबुद्धे आज अर्ज भरणार आहेत. कालच त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. [/svt-event]

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.